व्हायरल व्हिडिओतील महिला पोलिस अधिकारी नाही; ती गुजराती अभिनेत्री असल्याचे तपासात स्पष्ट
सोशल मीडियावर सध्या पोलिस गणवेश परिधान केलेल्या एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये ही महिला पोलिस चौकीसारख्या ठिकाणी रील बनवताना दिसते. अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर करत संबंधित महिला कर्तव्यावर असलेली पोलिस अधिकारी असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी तो आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाइन क्रमांक (9049053770) […]
Continue Reading
