राहुल गांधींचा ‘कलारीपयट्टू’ करतानाचा व्हिडिओ नमाज म्हणून चुकीच्या दाव्याने व्हायरल
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राहुल गांधी मंचावर नमाज अदा करत असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीत आढळले कि, व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी नमाज अदा करत नव्हते, तर ते केरळमधील […]
Continue Reading
