इंदिरा गांधींनी सोने खरेदी थांबवण्याबद्दल ‘द हिंदू’च्या नावाने पसरणारे कात्रण फेक; वाचा सत्य
जागतिक ऊर्जा संकटामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर वाढता ताण आणि रुपयाची घसरलेली किंमत लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना एक वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर देशभरात खळबळ उडाली असून, विविध स्तरांतून या निर्णयाला विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘द हिंदू’ वृत्तपत्राच्या 6 जून 1967 रोजीच्या पहिल्या पानावरील एका बातमीचे कात्रण अंक या […]
Continue Reading
