महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याचा जुना व्हिडिओ सध्याची घटना म्हणून व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल होत आहे की, एक महिला एका सरकारी कार्यालयासमोर स्वत:ला आग लावते आणि पोलिस कर्मचारी ती आग विझवून महिलेला वाहनात बसवतात. दावा केला जात आहे की, लखनऊ विधानसभेसमोर एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]
Continue Reading