मीरारोड स्टेशनला आग लावण्यात आली नाही; व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालमधील
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यच्या पूर्वसंध्येला (21 जानेवारी) मुंबईतील मीरारोड भागात समाजकंटकांनी श्रीराम शोभायात्रेवर दगडफेक केल्यामुळे हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक जुने व असंबंधित व्हिडिओ शेअर करून चुकीची माहिती पसरविली जात आहे. अशाच एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, मुंबईमध्ये मीरारोड रेल्वे स्थानक पेटवून देण्यात आले. सोबत एका रेल्वे स्थानकाध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ आहे. […]
Continue Reading