कोलंबियातील बसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असल्याचे खोटे; वाचा सत्य
कोलंबिया (अमेरिका) येथे तेथील रस्त्यावर धावणाऱ्या शहर बससेवेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. समाजमाध्यमात व्हायरल होणारे हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी कोलंबिया (अमेरिका) येथे तेथील रस्त्यावर धावणाऱ्या शहर बससेवेचे हे छायाचित्र खरे आहे का, हे जाणून घेण्यासाठी […]
Continue Reading