‘हिंदूचे फालतू सण बंद करा’ असे उद्धव ठाकरे म्हणाले का? अर्धवट व्हिडिओद्वारे फेक न्यूज व्हायरल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मीडियाशी बोलतानाची 30 सेकंदाची क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते हिंदू सण आणि फटाक्यांविषयी बोलत आहेत. हा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हिंदु सणांविरोधात अपशब्द काढत ‘फालतू सण बंद करा’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) […]
Continue Reading