जेसीबीला धडक देणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ हैदराबादचा आहे का ? वाचा सत्य
काही दिवसांपूर्वी तेलंगणा सरकारने हैदराबाद विद्यापीठाच्या (यूओएच) शेजारील असणाऱ्या सुमारे 400 एकर वनजमिनीचा आयटी पार्क बांधण्यासाठी लिलाव केला होता आणि जंगलतोडीसाठी अवजड वाहने पाठवली होती. याच पाश्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक हत्ती जेसीबीला धडक दिल्यानंतर जखमी होतो आणि काही काळानंतर त्याचा उपचार केला जातो. दावा केला जात आहे की, व्हायरल […]
Continue Reading