दिल्लीतील इंडिया गेटवर 61395 मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींची नावे आहेत का?

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दिल्लीस्थित इंडिया गेटवर मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींची 61395 नावे लिहिली आहेत असे म्हटले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह  सत्य पडताळणी  सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये दिल्ली के इंडियागेटपर कुल 95300 स्वतंत्रता सेनानियों के नाम है जिनमे मुसलमान – 61395, सिख – […]

Continue Reading

अहमदाबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये रुग्णाला भेटायला 500 रुपये फी लागते का?

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये अहमदाबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये रुग्णाला भेटायला जाण्यासाठी 500 रुपये फी लागते असा दावा करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये अहमदाबादच्या एका हॉस्पिटल ने एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. . रूग्णालयात दाखल […]

Continue Reading

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी धर्मांतर केले का? : सत्य पडताळणी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी धर्मांतर केले असा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. त्यांनी ईसाई (ख्रिश्चन) धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी आंध्रप्रदेश मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी इसाई धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. घर […]

Continue Reading

सापासारखे स्टॉकिन्स घातल्याने पत्नीला पतीने साप समजून बेदम मारले का?

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये सापासारखे स्टॉकिन्स घातलेल्या पत्नीला साप समजून नवऱ्याने बेदम मारल्याने तिच्याला पाया दुखापत झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर पतीने पत्नीला साप समजून पायाला मारल्याने पत्नी गंभीर जखमी अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये पत्नीने सापासारखे स्टॉकिन्स […]

Continue Reading

महिलांसाठी सुरु करण्यात आलेला हेल्पलाईन नंबर सध्या काम करतो का?

संग्रहित छायाचित्र सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून महानगर टेलीफोन निगम यांच्याकडून लांब अंतराच्या प्रवासाच्यावेळी टॅक्सी किंवा रिक्षात बसल्यानंतर 9969777888 या हेल्पलाईन नंबरवर टॅक्सी किंवा रिक्षाचा क्रमांक एसएमएस केल्यानंतर पोलिसांच्या क्रमांकाशी हेल्पलाईन क्रमांक जोडलेला आहे. या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही समस्या निर्माण झाल्यानंतर ट्रेसमध्ये राहू शकता असा दावा करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. […]

Continue Reading

तीन वर्ष ट्विंकलच्या मृत्यूचे कारण “बलात्कार” आहे आहे का?

गुन्हेगारी प्रवृत्ती समाजाला नेहमीच घातक असते. सोशल मीडियावर सध्या एका तीन वर्षीय मुलीच्या मृत्यूच्या कारणाची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये उत्तर प्रदेशातील अलीग़ड येथील एका बालिकेवर दोन मुस्लीम व्यक्तींनी बलात्कार केल्याने तिचा मृत्यू झाला असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर […]

Continue Reading

अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी “भारत माता की जय” म्हटले का?

जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी “भारत माता की जय” म्हंटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या खाली लोकसभा 2019 नंतर नवीन केंद्रीय मंत्रीमंडळमधील मंत्री अमित शहा हे गृहमंत्री झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी “भारत माता की जय” असे म्हटले असा दावा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली […]

Continue Reading

शरद पवार स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का?

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे स्वतःचा पक्ष काँग्रेस मध्ये 13 दिवसांत विलीन करायच्या मार्गावर आहेत, असा दावा करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार हे आपला स्वतःचा […]

Continue Reading

खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बोगस आहे का?

लोकसभा 2019 च्या निवडणूकीनंतर भाजप सत्तेत आल्यानंतर जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूरमधून खासदार म्हणून निवडून आले. सोशल मीडियावर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीचा दाखला बोगस असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप घेत, जयसिद्धेश्वर […]

Continue Reading

कॅलिफोर्नियामधील सन जोन्स येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का?

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत. महाराष्ट्रात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आला की शिवभक्त नतमस्तक होतात. परंतू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून, भारताबाहेर साता समुद्रापार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सन जोन्स येथील ग्वाडालुपे पार्कमध्ये आहे अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी फेसबुक । […]

Continue Reading

अभिनेता मिथून चक्रवर्तींना कचऱ्यामध्ये त्यांची मुलगी सापडली होती का?

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, या पोस्टमध्ये अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी कचऱ्यामध्ये मुलगी सापडली असे म्हटले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्टमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना कचऱ्यामध्ये मुलगी सापडली असा दावा केला आहे. या पोस्टमध्ये मिथून चक्रवर्ती आणि त्यांच्या […]

Continue Reading

रिपाई-एचा एकही नगरसेवक नाही का? : सत्य पडताळणी

लोकसभा 2019 निवडणूकीनंतर नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाली. त्यावेळी नवीन मंत्रीमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले या पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रिपाई-ए या पक्षाचा एकही नगरसेवक नाही असा दावा केला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह […]

Continue Reading

कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत काँग्रेसला 1880 जागा मिळाल्या का?

संग्रहित छायाचित्र लोकसभा 2019 च्या निवडणूकीत भाजप पक्षाला मिळालेल्या यशानंतर कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूका झाल्या. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला 1880 जागा मिळाल्या आहेत असा दावा करण्यात आला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. सत्य पडताळणी फेसबुक । अर्काईव्ह   […]

Continue Reading

भारताच्या नवीन शिक्षण मंत्र्यांच्या दोन बनावट पदव्या आहेत का?

लोकसभा 2019 निवडणूकीनंतर नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाली. त्यानंतर एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये भारताचे नवीन शिक्षणमंत्री यांच्याकडे दोन बनावट पदव्या आहेत असे म्हणण्यात आले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. सत्य पडताळणी फेसबुक । अर्काइव्ह सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये भारताच्या नवीन शिक्षण मंत्र्याचे श्रीलंकेतील बनावट विद्यापीठातील दोन बनानट […]

Continue Reading

सीआयएने बजरंग दल, आरएसएस आणि व्हीएचपी यांना दहशतवादी संघटना घोषित केले का?

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये बजरंग दल, आरएसएस आणि व्हीएचपी यांना उग्रवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे असे म्हटले आहे. याबद्दल फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह या पोस्टमध्ये बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद या तीनही संघटनांचे प्रातिनिधिक स्वरुपात फोटो दाखवले असून, त्या फोटोच्या खाली उग्रवादी संघटन घोषित कर […]

Continue Reading

या नेत्यांबाबत करण्यात आलेले दावे खरे आहेत का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर विविध राजकीय नेत्यांचा उल्लेख करत त्यांच्या भाऊ-बहिण किंवा अपत्य यांची संख्या दाखवणारी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, प्रवीण तोगडिया, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे या नेत्यांची नावे वापरून त्यांच्या नावासमोर भाऊ-बहिण आणि अपत्य याची संख्या […]

Continue Reading

‘मोदी मोदी’ घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका गांधी यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली का?

लोकसभा 2019 साठी अनेक पक्षाचे नेते प्रचारासाठी विविध ठिकाणी भेट देत असतात. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मध्यप्रदेशातील इंदोर शहरात प्रचारासाठी गेल्या असताना काही जण रस्त्यावर मोदी मोदी करताना पाहून, स्वतःची गाडी थांबवून त्या लोकांना भेटल्या असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी पोस्टमध्ये व्हायरल […]

Continue Reading

“आता विसाव्याचे क्षण” हे लता मंगेशकरांचे शेवटचे गाण्याचे रेकॉर्डिंग आहे का?

सोशल मीडियावर भारताच्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे “आता विसाव्याचे क्षण” हे शेवटचे गाण्याचे रेकॉर्डिंग आहे अशा आशयाची पोस्ट वायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडोने केली याविषयीची सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह सोशल मीडियावर लता मंगेशकर यांचे “आता विसाव्याचे क्षण” हे शेवटचे रेकॉर्डिंग आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. पोस्टमध्ये “आता विसाव्याचे क्षण” या गाण्याचा एक व्हिडिओ देण्यात […]

Continue Reading

फरिदाबाद येथील मतदान केंद्राचा ‘हा’ व्हिडिओ खरा आहे का?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण व्यक्ती मतदान केंद्राच्या आतमधील खोलीमध्ये जेव्हा मतदानासाठी तीन महिला आल्यात, त्यांना भाजपचे बटन दाबण्याची सक्ती केली. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी पोस्टमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण मतदान केंद्रावर मतदान सुरु असतांना तीन वेळा आपल्या जागेवरुन उठून […]

Continue Reading

बलात्कार हमारी संस्कृती का हिस्सा है असे भाजप नेत्या किरण खेर म्हणाल्या का?

सध्या सोशल मीडियावर भाजप नेत्या किरण खेर यांच्या बद्दलची पोस्ट व्हायरल होत आहे. बलात्कार हमारी भारतीय संस्कृती का हिस्सा है, हम इसे नही रोक सकते असे वाक्य भाजप नेते किरण खेर यांच्या नावाचा वापर करुन व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह फेसबुकवर बलात्कार हमारे संस्कृती का हिस्सा है हम […]

Continue Reading

उस्मानाबादचे माजी नगरसेवक विशाल साखरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे का?

उस्मानाबादचे माजी नगरसेवक आणि वकील विशाल साखरे यांच्या विषयी एक पोस्ट सोशल मीडियावर आहे. या पोस्टमध्ये विशाल साखरे यांच्या परिवाराबद्दल लिहिले असून, विशाल साखरे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असे म्हटले आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी फेसबुकवर असणाऱ्या पोस्टमध्ये विशाल साखरे हे नगरसेवक आहेत असे लिहिले […]

Continue Reading

मिलिंद एकबोटे यांच्या निधनाची खोटी पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर पुण्यातील माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांचे निधन झाले आहे अशी पोस्ट आहे. या पोस्टबद्दल फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्टमध्ये माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांचे जबर मारहाणीत निधन असे म्हटले आहे. सर्वात प्रथम आम्ही मिलिंद एकबोटे यांना मारहाण झाली का याविषयी गुगलवर सर्च केले. […]

Continue Reading

“राजीव गांधींना मारलं नसतं तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली नसती” असं काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर म्हणाले का?

सोशल मीडियावर सध्या काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांचा 15 सेकंदाचा इंग्रजी भाषेतील मुलाखतीचा  व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ संदर्भात पोस्टमध्ये राजीव गांधी ला मारलं नसतं तर काँग्रेस ला तेव्हा सत्ता मिळाली नसती, असं मी नाही मणिशंकर अय्यर म्हणतोय असे लिहिलेले आहे. काय खरेच मणीशंकर अय्यर राजीव गांधींना मारलं नसतं तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली […]

Continue Reading

माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल

सोशल मीडियावर माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले असे वृत्त व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये टी.एन. शेषन यांच्या पत्नीचे देखील वृद्धाश्रमात निधन झाले असे म्हटले आहे. याबद्दल फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर माजी निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले असे वृत्त पसरत आहे. याशिवाय […]

Continue Reading

सत्य पडताळणी : नीरव मोदींनी कॉंग्रेसला 98 कोटी रुपये दिले का?

सोशल मीडियावर एका चेकचा फोटो व्हायरल झाला आहे. या चेक संदर्भात नीरव मोदी याने कॉंग्रेस पक्षाला 98 कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह पोस्टमध्ये 2011 मध्ये नीरव मोदी याने कॉंग्रेस पक्षाला 98 कोटी रूपये दिले असे म्हटले आहे. याशिवाय इतरही आर्थिक बाबींशी निगडित वक्तव्ये करण्यात […]

Continue Reading

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला का?

सोशल मीडियावर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला अशी पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मराठी दैनिक लोकमत वृत्तपत्राचा लोगो वापरण्यात आलेला असून, 05 मे 2019 असे लिहिलेले आहे. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी पोस्टमध्ये कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला आहे असे लिहिलेले आहे. याशिवाय […]

Continue Reading

सत्य पडताळणी- मंत्री येण्यापूर्वी दुधाने रस्ते धुतले गेले होते का?

सोशल मीडियावर सध्या एक फोटो असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या फोटोसंदर्भात मंत्री येण्यापूर्वी दुधाने रस्ते धुतले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडियोच्या कव्हर फोटोत काही लोक रस्त्यावर दूध टाकताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने याबद्दल सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह पोस्टमध्ये फेसबुकवर अमूल दूधाच्या टॅंकरमधून रस्त्यावर दूध सांडतानाचा फोटो देण्यात आलेला आहे. हा फोटो व्हिडिओसाठी […]

Continue Reading

FACT CHECK – फडणवीस सरकार निकम्मं आहे : उद्धव ठाकरे

सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमध्ये फडणवीस सरकार निकम्मं आहे, असे म्हटले आहे. राज्याला वेगळा गृहमंत्री हवा आहे असे लिहिले आहे. सोबतच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नावही लिहिलेले आहे. फेसबुक । अर्काईव्ह पोस्टमध्ये फडणवीस सरकार निकम्मं आहे, महाराष्ट्रात बिहारपेक्षा वाईट परिस्थिती, राज्याला स्वतंत्र्य गृहमंत्री हवा आहे :  उद्धव ठाकरे असे लिहिलेले आहे. सोबतच एबीपी माझा […]

Continue Reading

भारतीय तुरुंगातून मसूद अझहरला भाजपने सोडले का ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमधील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंच्या बाबतीत मसूद अझहरला भाजपने भारतीय तुरुंगातून सोडवले असा दावा करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने यासंदर्भात केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये तीन फोटो दाखविण्यात आले असून, पहिल्या फोटोमध्ये भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मसूद अझहर याला घेवून जातानाचा […]

Continue Reading

2004 नंतर कंबोडियातील विष्णूच्या मुर्तीचे शिर बदलले आहे का?

(संग्रहित छायाचित्र ) सोशल मीडियावर एका मुर्तीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोच्या संदर्भात 2004 नंतर कंबोडिया येथील विष्णूच्या मुर्तीचे शिर बदलले आहे असे लिहिले आहे. फॅक्ट क्रिसेंडोने यासंदर्भात केलेली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह या पोस्टमध्ये श्रीविष्णूच्या मुर्तीचा एक फोटो असून, त्या फोटोसंदर्भात 1984 मध्ये लुटारुंनी या श्रीविष्णूच्या मुर्तीचे तोडून पळवून नेण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

राहुल गांधी लोकांचे मनोरंजन करतात का? : सत्य पडताळणी

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नृत्य करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. फेसबुक । अर्काईव्ह हा व्हिडिओ आपण खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता. फेसबुक । अर्काईव्ह कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पोस्टमध्ये व्हिडिओमध्ये काही स्थानिक कलाकारांसोबत हातामध्ये छोटी डफ घेवून, डफच्या तालावर ठेका धरुन नृत्य करत […]

Continue Reading

रवी पार्थसारथी लंडनमध्ये 91 हजार कोटी घेवून पळून गेला का?

सध्या सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रवी पार्थसारथी हे 91 हजार कोटी रुपये घेवून लंडनला पळून गेला असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने या पोस्टसंदर्भात केलेली सत्य पडताळणी फेसबुक । अर्काईव्ह पोस्टमध्ये रवी पार्थसारथी यांचा फोटो देण्यात आलेला असून, त्या फोटोसोबत नरेंद्र मोदीजी का एक और वफादार रवि पार्थसारथी […]

Continue Reading

पार्थ पवार यांनी मित्राच्या कारची तोडफोड केल्याची ही बातमी कधीची?

सोशल मीडियावर पार्थ पवार यांच्या बाबतीत एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने मित्राची कार फोडली असा दावा करण्यात आला आहे. फेसबुकवर विनायक आंबेडकर या नावाच्या अकाउंटवरुन ही पोस्ट व्हायरल झाली आहे. फेसबुक । अर्काईव्ह फेसबुकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने मित्राची कार फोडली अशी बातमी दिली आहे. त्या बातमीची तारीख मुंबई, 30 […]

Continue Reading

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड-सुरक्षा मिळाली आहे का?

(संग्रहित छायाचित्र) सौजन्य जनशक्ती सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमध्ये मध्यप्रदेश येथील लोकसभा 2019 निवडणूकीच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड सुरक्षा मिळाली आहे अशी पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने याबाबत सत्य पडताळणी केली आहे. फेसबुक इम्बेड लिंक फेसबुक । अर्काईव्ह व्हायरल पोस्टमध्ये 70 साल मे पहली बार ऐसा हुआ है आतंकी हमले की […]

Continue Reading

वाराणसीत 100 पेक्षा अधिक जवान मोदींविरोधात लढणार का?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टच्या वृत्ताच्या शीर्षकात वाराणसीत शंभरहून अधिक जवानांचा नरेंद्र मोदी विरोधात लढण्याचा निर्धार असे म्हटले आहे. या पोस्टला 1 हजार 300 शेअर, 4 हजार 800 लाईक्स आणि 738 कमेंटस् मिळाल्या आहेत. या पोस्टच्या शीर्षकावरुन हे शंभर जवान मोदींविरोधात लढणार, असा समज निर्माण होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

53 देशांच्या अध्यक्षांमध्ये मोदी महाअध्यक्ष झाले का?

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये झालेल्या 53 देशांच्या अध्यक्षांमध्ये ‘महाअध्यक्ष’ झाले असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने केलेली ही सत्य पडताळणी फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये 200 साल तक हमे गुलाम बनानेवाले ब्रिटेनमे कल 53 देशो के अध्यक्षो के बीच […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्या वडिलांच्या हत्येबाबत एफआयआर दाखल आहे का?

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत त्यांच्या बहिण-भावांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला, असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदींचा किशोर वयातील फोटो देखील दिलेला आहे. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये ऐसा कोई सगा नही जिसे मोदीने ठगा […]

Continue Reading

मोदींचे नाव 50 ईमानदार नेत्यांच्या यादीत आहे का?

सध्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये हे अमेरिकेने जारी केलेल्या 50 ईमानदार नेत्यांच्या यादीमधील पहिले नाव आहे पंतप्रधान ‘ नरेंद्र मोदी ’असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फेसबुकवर ही पोस्ट व्हायरल होत आहे. फेसबुक । अर्काईव्ह व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, अमेरिका मे जारी 50 ईमानदार नेताओ की सूची मे भारत के मात्र एक व्यक्ती […]

Continue Reading

FACT CHECK: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ‘पठाण का बच्चा’ म्हणाले का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ‘मैं पठाण का बच्चा हूं’ असे म्हणतानाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर पसरविला जात आहे. यावरून विरोधकांकडून मोदींवर टीका केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंदर्भात सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह सोशल मीडियावरील 10 सेंकदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मैं पठाण का बच्चा हूं, मैं सच्चा बोलता हूं, सच्चा करता […]

Continue Reading

FACT CHECK: पं. जवाहरलाल नेहरू यांचे आजोबा मुस्लिम होते का?

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे आजोबा गंगाधर नेहरू हे मुस्लिम होते, असा दावा करण्यात येत आहे. गंगाधर नेहरू यांचे मूळ नाव गयासुद्दीन गाझी होते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह फेसबुक पोस्टमध्ये नेहरू वंशावळीचा फोटो दिला आहे. या वंशावळचे प्रमुख गयासुद्दीन […]

Continue Reading

सत्य पडताळणीः पुण्यात जातीयद्वेश पसरविणारे वादग्रस्त पत्रक भाजपने काढले का?

सोशल मीडियावर सध्या कथितरीत्या भाजपने काढलेले एक पत्रक व्हायरल होत आहे. या पत्रकात जातीवाचक भाषेचा वापर करण्यात आला आहे. ब्राह्मणेत्तर जातींविषयी आक्षेपार्ह मजकूर यामध्ये लिहिलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या वादग्रस्त पत्रकाची सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह व्हायरल पोस्टमधील पत्रकात नेमके काय म्हटले आहे? पुणे शहराच्या ब्राम्हण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अस्मितेसाठी भारतीय जनता पार्टी नेहमी […]

Continue Reading

अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मोदी सरकार विरोधात वक्तव्य केले आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मोदी सरकार आने के बाद गलत दिशा की और बढा देश अमर्त्य सेन असे म्हणाले असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला विनोद सोनटक्के या फेसबुक अकाउंटवर 226 शेअर, 130 लाईक्स मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी […]

Continue Reading

इंदिरा गांधींची गाडी चेक केली तर किरण बेदीला अवॉर्ड मिळाला का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गाडी चेक केली तर किरण बेदीला अवॉर्ड मिळाला असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला मराठी या फेसबुक पेजवरुन 797 शेअर, 2 हजार 400 लाईक्स, 254 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर […]

Continue Reading

व्हायरल फोटोमध्ये एकच वृद्ध महिला दिसत आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तीन फोटो आहेत. त्यापैकी प्रत्येक फोटोमध्ये एकच वृद्ध महिला कशी? असा प्रश्न विचारला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणीपर्यंत ही पोस्ट आशुतोष देवधर या फेसबुक अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. या पोस्टला 2 हजार 300 शेअर, 253 लाईक्स आणि 33 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य […]

Continue Reading

उदयनराजे भोसले भोसले यांनी प्रितम मुंडेंना पाठिंबा दिला का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बीड येथील लोकसभा 2019 भाजप उमेदवार प्रितम मुंडे यांना उदयनराजे भोसले भोसले यांनी पाठिंबा दिला असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंटो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर पंकजाताई – प्रितमताई मुंडे फॅन क्लब या पेजवर व्हायरल झाली आहे. या पोस्टला 1 हजार 100 […]

Continue Reading

भाजप नेते विनोद तावडेंनी निवडणूक आयोगाला राज ठाकरे प्रचारसभांबद्दल पत्र लिहिले का?

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात लोकसभा 2019 अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या होणाऱ्या प्रचारसभांबद्दल पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे, असा उल्लेख केलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट संदीप कुलकर्णी या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य […]

Continue Reading

रणजितसिंह मोहिते पाटील यांचे घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, या पोस्टमधील व्हिडिओत भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे स्टेजवरुन बोलत असताना येत्या 23 तारखेला घड्याळाला मतदान करा असे आवाहन करताना दिसत आहेत. ही पोस्ट फेसबुकवरुन (रायगड माझा) व्हायरल झाली आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे. फेसबुक अर्काईव्ह   सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल […]

Continue Reading

फोटोमध्ये दाखविण्यात आलेली शौचालये बिहारमधील आहेत का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रस्त्याच्या कड्याच्या बाजूला काही शौचालये बांधण्यात आलेला एक फोटो आहे. या फोटोच्यावर मोदी सरकारद्वारा बिहारमध्ये बांधण्यात आलेली विश्वविक्रमी 8,50,000 शौचालये असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट महाराष्ट्र माझा – मनसे या फेसबुक पेजवरुन व्हायरल झाली आहे. या पोस्टला 166 शेअर, 322 […]

Continue Reading

सुशील कुमार शिंदे सोलापूरात भाजपला मतदान करायला सांगत आहेत का? : सत्य पडताळणी

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सोलापूरमधील कॉंग्रेस पक्षाचे लोकसभा 2019 साठीचे उमेदवार सुशील कुमार शिंदे हे सोलापूरात भाजपला मतदान करण्याचं आवाहन करतायेत अशा आशयाची हेडलाइन असणारी पोस्ट व्हायरल झाली आहे. फॅक्ट क्रिसेंडो कडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर सचिन कुलकर्णी या व्यक्तीच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य […]

Continue Reading

गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत (नवरात्रात) मोदींनी 13 राज्यात 23 प्रचारसभा घेतल्या का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत (नवरात्रात)13 राज्यात 23 प्रचारसभा घेतल्या, असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर अजय ननावरे या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी फेसबुकवर ही पोस्ट इतर अकाउंटवरही व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर […]

Continue Reading

भाजपच्या संकल्पपत्रात चौकीदार चोर है असलेला फोटो सत्य आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही हातात भाजपचे संकल्पपत्र घेऊन उभे आहेत. परंतू त्या संकल्पपत्राच्या मुखपृष्ठावर चौकीदार चोर है असे लिहिलेले आहे असा फोटो आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून या पोस्टबद्दल सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर मिलिंद जाधव नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. […]

Continue Reading

अहमदनगरच्या मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी केली होती का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी करण्यास आली होती असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट लोकमत न्यूज 18 या फेसबुक पेजवरुन व्हायरल झालेल्या या पोस्टला 681 शेअर, 2 हजार 300 लाईक्स, 423 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर फेसबुकच्या इतर […]

Continue Reading

गुजरातमध्ये ‘गिफ्ट’ आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्या पोस्टमध्ये गुजरातला गिफ्ट ! अहमदाबादजवळ उभारणार नवी आर्थिक राजधानी असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडोकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवरुन राज सरकार या पेजवरुन व्हायरल झाली आहे. या पोस्टला 388 शेअर, 232 लाईक्स आणि 19 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या […]

Continue Reading

दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन हे जगातील पाणी विरहित शहर आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या पाणी प्रश्न किती गंभीर बनत चाललाय या आशयाची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन हे शहर जगातील पहिले पाणी विरहित शहर असल्याचे म्हटले आहे. जगात फक्त 2.7 टक्केच पिण्यायोग्य पाणी आहे, असे म्हटले आहे. त्यासोबतच पाणी भरण्यासाठी हातात रिकाम्या कॅन आणि पाणी बॉटल्स घेऊन रांगेत उभे असणारे लोक […]

Continue Reading

अबूधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तारीख लक्षात ठेवा 20 एप्रिल 2019 ! अबूधाबी मधील हे पहिले भव्य हिंदू मंदिर. या मंदिराचे उदघाटन आपले #प्रिय पंतप्रधान- नरेंद्र मोदी करणार आहेत. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर पालघर रिफॉर्मर या ग्रुपवर विपुल मेहता यांच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य […]

Continue Reading

काश्मीरमध्ये भाजप भगव्या ऐवजी हिरव्या रंगात दिसत आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये काश्मीरमध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या भाजप उमेदवाराचा भाजप पक्षासाठीचा रंग बदलला आहे असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने पडताळणी करेपर्यंत ही बातमी दैनिक लोकमत मधून प्रसिद्ध करण्यात आली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर एक आर्टीकल व्हायरल होत आहे. त्या आर्टीकलमध्ये असे लिहिले आहे […]

Continue Reading

सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे असा दावा करण्यात आला आहे. त्यासोबतच एका बातमीचे फोटो देखील व्हायरल करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर प्रशांत प्रकाश परब यांच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. फेसबुक अर्काईव्ह   सत्य पडताळणी व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात […]

Continue Reading

मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मराठा क्रांती मोर्चाची एकही मागणी मान्य न करता मराठा समाजाची फसवणूक महाराष्ट्रातील भाजप – महायुतीने केली आहे, अशी पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने या पोस्टची सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला फेसबुकवर जागर शिवधर्माचा 518 लाईक्स, 321 शेअर आणि 60 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर […]

Continue Reading

गर्दी न जमल्यामुळे अमित शाह यांची गडचिरोलीतील सभा रद्द झाली का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे की, गर्दी कमी असल्यामुळे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची गडचिरोली येथील सभा रद्द झाली आहे. याबद्दल फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत फेसबुकवर भाजपला पळवा महाराष्ट्राला वाचवा या पेजवरुन ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट 280 वेळा शेअर, 658 लाईक्स आणि 35 कमेंटस् मिळाल्या आहेत. […]

Continue Reading

मिहान प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळाल्या का ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये मिहान प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत असे म्हणण्यात आले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट नाना महाराष्ट्राचा लढवय्या शेतकरी नेता या पेजवरुन व्हायरल झाले आहे. या पोस्टला 157 शेअर्स, 2 हजार 800 लाईक्स आणि 284 कमेंटस् मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह   सत्य […]

Continue Reading

राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांची काश्मीरबद्दलची ‘ही’ वक्तव्ये खरी आहेत का ?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, निवडणूक जिंकल्यानंतर काश्मीरमधील सेना हटवणार असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंस् चे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि जम्मु – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या बद्द्लही पोस्टमध्ये उल्लेख करण्यात […]

Continue Reading

लंडन जाण्यापुर्वी विजय माल्ल्याने भाजपला 35 कोटी रुपये दिले होते का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, किंगफिशर कंपनीचा प्रमुख विजय माल्ल्या याने लंडनला जाण्यापुर्वी भारतीय जनता पार्टीला 35 कोटी रुपयांचा चेक दिला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर स्वाती माने या महिलेच्या अकाउंटवरुन व्हायरल झालेली आहे. या पोस्टला फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत 1 […]

Continue Reading

योगी आदित्यनाथ, श्री श्री रविशंकर यांच्यासोबतच्या फोटोमध्ये शेफाली वैद्य आहे का?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मुख्य श्री श्री रविशंकर आणि एक महिला सगळे सोबत उभे आहेत असा फोटो आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट सतिशचंद्र गाडे या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरुन व्हायरल झालेली आहे. फेसबुक अर्काईव्ह   सत्य पडताळणी सोशल मीडियावर […]

Continue Reading

पंजाबमध्ये या मुलीची गोळी घालून हत्या केली का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका तरुणीचा फोटो देण्यात आला असून, या तरुणीला पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट अजीत गिजारे यांच्या फेसबुक अकाउंटवर                                    22 वेळा शेअर झाली असून, 76 लाईक्स आणि 29 कमेंटस् मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य […]

Continue Reading

रोहित शर्मा आणि त्यांची पत्नी राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, ज्या फोटोमध्ये भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका हे राष्ट्रवादी साठी प्रचार करत आहेत, असे लिहिलेले आहे. फेसबुकवर दादा धंजी थोरात या अकाउंटवरून ही पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने या पोस्टची केली सत्य पडताळणी. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा हे […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्ध्या सभेतील निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या का ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 01 एप्रिल 2019 ला वर्धा येथे झालेल्या सभेचा आहे. या फोटोसंदर्भात वर्ध्यातील मोदींच्या सभेत मोदी बोलत असतांना अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत फेसबुकवर भारिप बहुजन महासंघ या पेजवर 894 […]

Continue Reading

प्रकाश आंबेडकर यांनी बाईकवरुन जाऊन उमेदवारी अर्ज भरला का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लाखो लोकांची गर्दी असल्यामुळे बाळासाहेबांनी टू व्हीलरने जाऊन सोलापूरातुन उमेदवार अर्ज भरण्यात आला, असे म्हणण्यात आले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत फेसबुकवरील रोहित गायकवाड अकाउंटवरुन व्हायरल होत आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटो संदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही […]

Continue Reading

भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे यांची उमेदवारी धोक्यात ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर बीड जिल्हा सध्या गाजतोय. बीड जिल्ह्यातील लोकसभा 2019 साठी भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होइपर्यंत या पोस्टला सोशल मीडियावर 27 शेअर, 503 लाईक्स, 09 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह फेसबुकवर खाली दिलेल्या पेजवरही अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. सत्य […]

Continue Reading

व्हिडिओमध्ये नाचणारे बाबा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आहेत का? : सत्य पडताळणी

सध्या सोशल मीडियावर निवडणूकींच्या अनुषंगाने वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतांना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक बाबा बेधुंद होवून नाचत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये नाचणाऱ्या बाबांचे नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी असे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओ संदर्भात हे बघा भाजपचे सोलापूरचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी,शिव तांडव करून सोलापूरच्या विकासाचा आराखडा काढताना असे […]

Continue Reading

प्रकाश आंबेडकर मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेडला अपशब्द बोलले का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर 2019 लोकसभा निवडणूकीच्या दृष्टिकोनातून सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोच्यावर बहुजनवादी मराठ्यांनी नक्कीच वाचा, असे लिहिले आहे. विशेष म्हणजे जे यांना आपले समजतात त्याच संघटनांविषयी असे वक्तव्य…!, असे म्हटले आहे. घ्या आणखी डोक्यावर अशा वंचितांना… ज्यांना बोलण्याची पद्धत नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भातील ही पोस्ट आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य […]

Continue Reading

गुजरातच्या 4 हजार गावांत भाजपला प्रचारबंदी : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये गुजरातमध्ये 4 हजार गावांत भाजपला प्रचारबंदी असा आशय असलेला फोटो व्हायरल होत आहे. या फोटोच्या वर भक्तांना बरनॉल आणून द्या कोणीतरी असे लिहिले आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोची फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत फेसबुकच्या संतोष शिंदे या अकाउंटवरुन 190 शेअर, 160 […]

Continue Reading

उमा भारतींचे भाजपने तिकिट कापल्यानंतर, त्या मोदीविरुद्ध बोलल्या? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर उमा भारती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उमा भारती या कडक शब्दात टीका करत आहेत. त्या व्हिडिओच्या खाली इकडे भाजपने झाशी मधून उमा भारती यांचे तिकीट कापले व तिकडे उमा भारतीने भाजप व मोदींचे कपडे… असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत हा व्हिडिओ […]

Continue Reading

मत मागायला आलेल्या भाजपच्या लोकांना बेदम मारहाण : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक भाजपच्या नेता, कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडिओ संदर्भात व्हायरल होतांना असे म्हटले आहे की, मत मागायला आलेल्या भाजपच्या लोकांना बेदम मारहाण करणाऱ्या जनतेचा जाहीर निषेध! व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बिचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या व्हिडिओची फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी […]

Continue Reading

बख्तियार खिलजीच्या नावे ‘पीर बाबा की मजार’वर लोकं मन्नत मागतात का?

सोशल मीडियावर बख्तीयार खिलजी याच्याबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बख्तियार खिलजी याला मृत्युनंतर जेथे दफन करण्यात आले, त्याठिकाणाला आता पीर बाबा की मजार म्हटले जाते, असा दावा करण्यात आला आहे. या मजारवर लोक मन्नत मागतात असा दावाही करण्यात आला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने पडताळणी केली आहे. फेसबुकवर मनाचे टॉक्स या पेजवर ही […]

Continue Reading

काय खरचं पासपोर्ट कार्यालय गायब झाले? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवी मुंबईचे खासदार राजन विचारे यांनी वाशी सेक्टर 16 येथे पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन केले. परंतू त्यानंतर ते पासपोर्ट कार्यालय गायब, असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला 1 हजार 900 व्ह्युज, 41 शेअर आणि 96 लाईक्स मिळाले आहेत.   सत्य पडताळणी […]

Continue Reading

पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या पोटाची चरबी कमी करण्याचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट 307 वेळा शेअर व 454 वेळा लाईक्स करण्यात आली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये पोटावर साचलेली चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगण्यात आला आहे. यामध्ये हळद, […]

Continue Reading

औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फूटबॉल स्पर्धेचे आयोजन? : सत्य पडताळणी

दिल्ली गेट न्युज या वेब पोर्टलवर औरंगाबाद शहरात होणाऱ्या फूटबॉल स्पर्धेविषयीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचे शीर्षक 23 मार्च ते 13 एप्रिल शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन असे देण्यात आले आहे. यासंदर्भात फॅक्ट क्रिसेंडोने केलेली सत्य पडताळणी. अर्काईव्ह सत्य पडताळणी दिल्ली गेट न्युज वेब पोर्टलवर असणाऱ्या बातमीचे शीर्षक खालील प्रमाणे आहे. औरंगाबादमध्ये फुटबॉल […]

Continue Reading

भारताच्या मित्रराष्ट्रानेही केले एअर स्ट्राईक ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या भारताचा मित्र राष्ट्राने केले 100 ठिकाणी एअर स्ट्राईक या आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला फॅक्ट क्रिसेंडोने पडताळणी करेपर्यंत 175 शेअर मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह या विषयावर विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकमत न्युज 18 । अर्काईव्ह दैनिक जागरण । अर्काईव्ह व्हायरल होणाऱ्या फेसबुक पोस्टमधील लेखामध्ये भारताचा मित्रराष्ट्र असा उल्लेख […]

Continue Reading

संघ शाखात 44 टक्क्यांहून अधिक वाढ झाली का? : सत्य पडताळणी

संघ शाखात 44 टक्क्यांची वाढ झाली या विषयावरील एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट फेसबुकवरील श्रीमंत दामोदरपंत या अकाउंटवर फॅक्ट क्रिसेंडोच्या टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत 137 शेअर 225 लाईक्स आणि 13 कमेंटस् मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये संघ शाखेत 44 टक्क्यांपेक्षा वाढ असा उल्लेख असल्याकारणाने सर्वात प्रथम […]

Continue Reading

22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे केवळ राज ठाकरेंवरच मुख्यमंत्री बोलले का? सत्य पडताळणी

सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 22 मिनिटांच्या भाषणात 13 मिनिटे राज ठाकरेंवर भाष्य या विषयावर पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडोकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट अमित राज ठाकरे या फेसबुक पेजवर 274 वेळा शेअर झाली आहे. एक हजार 100 लाईक्स् आणि 79 कमेंटस् मिळाल्या आहेत. या विषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने केलेली सत्य पडताळणी. […]

Continue Reading

लोटस टॉवरचा वापर चीनकडून भारताची हेरगिरी करण्यासाठी खरेच होतो का? सत्य पडताळणी

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये श्रीलंका सहल सफरवर असणाऱ्या एका ग्रुपमधील व्यक्तीने श्रीलंकेतील कोलंबो या शहरातील सर्वात उंच टॉवर असणाऱ्या इमारतीचा उल्लेख चीन भारतावर हेरगिरी करण्याच्या उद्देशाने करत आहे, असे म्हटले आहे. त्या बद्दल फॅक्ट क्रिसेंडो टीमने केलेली सत्य पडताळणी फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत या […]

Continue Reading

‘ऑपरेशन मुछ्छड’ नावाचे खरोखरच काही घडले होते का? : सत्य पडताळणी

राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अजित डोवाल यांनी अंडरवल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी 2005 मध्ये ऑपरेशन मुछ्छड आखले होते, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. पण हे ऑपरेशन करताना अजित डोवाल यांना आणि त्यांच्या साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली, असे म्हटले जाते. बोल भिडू या फेसबुकपेजवर या संदर्भातील पोस्ट आहे. या वृत्ताची केलेली ही तथ्य पडताळणी फॅक्ट […]

Continue Reading

फेसबुकवर भाजपा प्रसन्न : सत्य पडताळणी

जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय पक्षांच्या प्रचारानेही वेग घेतला आहे. जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने राजकीय जाहिरातींचा डेटा जाहीर केला आहे. यात जाहिरातींवर खर्च करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक रक्कम भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्थानिक पक्षानंतर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा क्रमांक लागतो, असे वृत्त दैनिक […]

Continue Reading

सत्य पडताळणी : महाराष्ट्रात आहे का छत्रपती शिवाजी महाराज मशीद?

सध्या सोशल मीडियावर “छत्रपती शिवाजी महाराज मस्जिद”  या नावाने एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत माहिती देण्यात आलेली “छत्रपती शिवाजी महाराज मस्जिद” खरंच आहे का, याबाबत फॅक्ट क्रिसेंडोने केलेली ही सत्य पडताळणी… फेसबुक   अर्काईव्ह   सत्य पडताळणी सोशल मीडियावर छत्रपती संभाजी, शिवाजी महाराज महान मराठा महाराष्ट्रीयन देशभक्त या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ आहे. […]

Continue Reading

पुन्हा विमान उडविण्यासाठी अभिनंदन यांना लागतील तीन महिने : सत्य पडताळणी

पाकिस्तानमधून परत आल्यानंतर सोशल मीडियावर सध्या विंग कमांडर अभिनंदन हे परत विमान उडवू शकतात का? या बद्दल पोस्ट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पुन्हा विमान उडविण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांना तीन महिने लागतील असे म्हटले आहे. फेसबुक l अर्काईव्ह या पोस्टला पडताळणी करेपर्यँत 2 हजार 500 लाईक्स मिळाले असून, 69 शेअर मिळाले आहेत. ही […]

Continue Reading

लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचे आरोग्य : सत्य पडताळणी

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये लघवीच्या रंगावरुन आरोग्याची कल्पना येवू शकते, असे म्हटले आहे. लोकमतने फेसबुकवर पेजवर ही पोस्ट टाकली असून, ह्या पोस्टला आमच्या टीमकडून पडताळणी होईपर्यँत 747 लाईक, 70 शेअर आणि 1 कमेंट मिळाले आहे. अर्काइव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर अशा आशयाची पोस्ट वेगवेगळ्या फेसबुक पेजवर आढळली. यामध्ये लेस्टली मराठी […]

Continue Reading

निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र : सत्य पडताळणी

पुलवामा हल्ल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक पत्र आणि पोस्ट वायरल होत आहे. या पत्रामध्ये जम्मू – काश्मीरमधील संवेदनशील वातावरण आणि पुलवामा हल्ला यासंदर्भात लिहिलेले आहे. तसेच लष्कराच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपामुळे पुलवामा सारखी घटना घडणारच होती. अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. Facebook l  अर्काईव्ह l सत्य पडताळणी सोशल मीडियावर निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना […]

Continue Reading

एअरफोर्स सर्जीकल स्ट्राईकचा व्हिडीओ खरा आहे का? सत्य पडताळणी

26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या कॅंम्पवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्याचा म्हणून एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, हा व्हिडिओ हवाई हल्ला करताना, कॉकपिटच्या आतील भागातून घेतला आहे आणि हाच हवाई हल्ल्याचा खरा व्हिडीओ आहे. सत्य पडताळणी एआयएन न्यूज या फेसबुक पेजवर या व्हिडीओला […]

Continue Reading

भारत पाकिस्तानचे पाणी बंद करणार का? : सत्य पडताळणी

सध्या सोशल मिडीयावर पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. भारत – पाकिस्तानचे पाणी बंद करणार?  या विषयावर सध्या सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. Facebook l अर्काइव्ह या पोस्टला ५१९ शेअर असून, १.९ k एवढे लाईक आहेत. तसेच १०४ कमेंट्स आहेत. सत्य पडताळणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विविध कारणाने सतत पाणी प्रश्नावर […]

Continue Reading

भाजपच्या बड्या लोकप्रतिनिधीच्या कामक्रीडेचे फोटो व्हायरल : सत्य पडताळणी

कथन सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की भाजपचा एक लोकप्रतिनिधी एका महिलेसोबत कामक्रीडा करत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी .. Facebook | अर्काइव्ह ही बातमी काही वृत्तपत्र आणि वेबसाईटवर दिसून आले आहे. वृत्तपत्रांमधील बातमी येथे वाचू शकता.प्रहार–अर्काइव्ह | महाबातमी–अर्काइव्ह | जनशक्ती–अर्काइव्ह […]

Continue Reading

सत्य पडताळणी : अमृता फडणवीस म्हणाल्या की, “शिवसेना – भाजपमधील भांडण नवरा बायकोचे’’

नुकतीच शिवसेना – भाजप यांची येणाऱ्या निवडणुकांसाठी युती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याबाबत केलेले एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘’ शिवसेना –भाजप यांच्या मधील भांडण हे नवरा बायकोचे भांडण आहे.’’ त्यांच्या या वक्तव्यावर सध्या फेसबुकवर २२५ लाईक असून १४४ शेअर आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी Facebook […]

Continue Reading

मृत्यूच्या ५० वर्षांनंतरही हरभजन सिंह करतोय नोकरी : सत्य पडताळणी

कथन पंजाब रेजिमेंटचे सैनिक हरभजन सिंह मृत्यूच्या ५० वर्षानंतरही सिक्कीम सीमा रेषेवर रक्षण करतात. आज देखील सैनिक हरभजन सिंह हे मृत्यूनंतरही भारतीय सैन्य दलात नोकरी करतात. याबद्दल सोशल मिडीयावरही पोस्ट वायरल होत आहे. अर्काइव्ह या पोस्टला सध्या ६.७ k इतके लाईक असून ७७७ पेक्षा जास्त शेअर आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी .. पंजाब रेजिमेंटच्या २३ […]

Continue Reading

सलमानने दिला पाकिस्तानला दणका ! : सत्य पडताळणी

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अभिनेता सलमान खानने याने आपले आगामी नोटबुक आणि भारत हे दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. खास रे या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. सविस्तर वृत्त आपण खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता खासरे  आक्राईव्ह लिंक खास रे डॉट कॉमच्या फेसबुक पेजवर या पोस्टला दोन हजार सातशे लाईक्स आहेत. यावर […]

Continue Reading

गोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे ? : सत्य पडताळणी

कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला तर साहजिकच वेदना होते. अनेक प्रकारचे किडे असतात. त्यातल्या त्यात काही किड्यांच नुसते नाव जरी घेतलं तरी माणूस घाबरून जातो. त्यापैकीच एक म्हणजे गोम होय. कथन जर माणसाला गोम या सापासारख्या सरपटणारा प्राणी चावला किंव्हा गोम कानात घुसली तर डॉक्टरकडे जाण्यापूर्वी काही घरगुती उपाय केले जातात. त्यामध्ये मिठाचे […]

Continue Reading

पाकवर भारताने केले डीजीटल सर्जिकल स्ट्राईक : सत्य पडताळणी

भारताकडून  पाकिस्तानच्या २०० पेक्षा जास्त वेब साईट हॅक करण्यात आल्या आहेत अशी पोस्ट सोशल मिडियावर वायरल होत आहे. यामध्ये पाकमधील काही सरकारी वेबसाईट यांचा समावेश आहे असे वृत्त पसरत आहे. अर्काइव्ह सत्य पडताळणी भारतीय हॅकर असणारा एक ग्रुप टीम आय क्रू यांच्या कडून पाकिस्तानच्या विविध वेब साईट  हॅक करण्यात आल्या आहेत. सौजन्य : Times now […]

Continue Reading

पाकिस्तानी झेंडा हातात घेवून, दुचाकीवर तरुणांची रपेट : सत्य पडताळणी

कथन सध्या भारतात अत्यंत संवेदनशील विषयावर सोशल मिडीयावर पोस्ट वायरल होत आहे. त्यामध्ये पुण्यातील हिंजवडीतील रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा हातात घेवून फिरणारे काही तरुण पुण्यातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. याबद्दल फॅक्ट क्रीसंडो टीम ने केलेली सत्य पडताळणी …. Facebook अर्काइव्ह लिंक सत्य पडताळणी हातात पाकिस्तानी झेंडा घेवून दुचाकीवर तरुण फिरतांना दिसल्याचे वृत्त खरे आहे. यासंदर्भात […]

Continue Reading

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाकडून जवानांच्या बलिदानाची खिल्ली; सत्य की असत्य

पुलवामाच्या घटनेनंतर अलिगढ मुस्लीम विद्यापीठात जल्लोष करण्यात आल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वृत्त खरे आहे का? अलिगढ मुस्लीम विद्यापीठात खरंच अशी घटना घडली आहे का? नेमकं काय अलिगढ मुस्लीम विद्यापीठात घडलं याची पडताळणी फॅक्ट क्रिसेडोने केली आहे. फेसबुकवर व्हायरल होत असलेली पोस्ट खालील लिंकवर Facebook l  अर्काइव्ह Facebook l  अर्काइव्ह लिंक […]

Continue Reading

सत्य पडताळणी: शहीदांना श्रद्धांजली देतांना पाकिस्तान जिंदाबादची झाली घोषणा?

नुकत्याच झालेल्या पुलवामा घटनेत येथे पूर्वनियोजित आत्मघाती हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ)चे जवळपास 40 जवान मृत्युमुखी पडले.  भारतीयांसाठी ही अत्यंत दुखद घटना आहे. संपूर्ण भारतात शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात येत आहे. कथन पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर शहीदांना विविध भागात आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लोणावळा येथे शहीद जवानांना सामूदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली अर्पण […]

Continue Reading

काँग्रेसच्या बैठकीमध्ये पाकिस्तान झिंदाबाद म्हटल्याने कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण?

छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याचे कारण काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या असे सांगितले जात आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टची केलेली ही सत्य पडताळणी… Facebook अक्राईव्ह लिंक   तथ्य पडताळणी हे प्रकरण १८ सप्टेंबर २०१८ या दिवशीचे आहे. त्या […]

Continue Reading

काय देशभक्ती गीते वाजविल्याने झाली दंगल?

सुरक्षित आणि शांत वातावरणात मानवाला रहायला आवडते. भारत हा शांतताप्रिय देश आहे. पण कधी कधी एखाद्या छोट्या कारणाचे मोठे स्वरूप होते आणि दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होते. कथन भारतात  २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दोन राष्ट्रीय सण साजरे केले जातात. अशा सणांच्या निमित्ताने देशभक्तीपर गीते लावण्यात येतात. त्यामुळे वातावरण सर्व देशभक्तीपर होवून जाते. मध्य प्रदेशांत […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : फाटकी नोट आली तर बँक परत घेते का ?

कोणत्याही एटीएम मधून पैसे काढताना जर एखादी फाटकी नोट आली तर, ऐनवेळी तशी नोट कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे पैसे असूनही पैसे नसल्याचा भास होतो. जर फाटकी नोट आली तर नेमके काय करायचे ? कथन जर कधी एटीएम मधून फाटकी नोट आली तर, अशा वेळी तशी फाटकी नोट घेऊन आपण परत एटीएम  मध्ये तर परत नोट […]

Continue Reading

काय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा भाऊ चहा विक्रेता आहे?

परिचय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमीच विविध मुद्द्यांमुळे चर्चेत असतात. पण सध्या योगी आदित्यनाथ यांच्या भावाबद्दलचा एक फोटो सोशल मिडीयावर वायरल होत आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती चहा बनवत असून, त्या फोटोखाली “ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ आहेत.” असे लिहून येत आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावर होणारी चर्चा खालील प्रमाणे […]

Continue Reading

महाराष्ट्र सरकारला हवीये मांत्रिकाची मदत ….!

सरकारला मदत केली तर मांत्रिकाला मिळणार २०० रुपये ? परिचय महाराष्ट्र सरकारही राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवत आहे. विविध योजनांसोबत महाराष्ट्र सरकारने मांत्रिकांना सोबत घेत, त्यांची मदत घेवून, राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी काम करण्याचे ठरवले आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. कथन कुपोषण कमी करण्याचे आव्हान महाराष्ट्र […]

Continue Reading

काय कंगनाने खरच बॉलीवूडला दिली धमकी?

एककेचा खरा चेहरा समोर आणेल? काय कंगना लावणार बॉलीवूडकरांची वाट…? परिचय भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाच्या बाबतीत सध्या अनेक वेगवेगळे प्रयोग होत असतात. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामध्ये एक खास नाते कलाकारांच्या कामामुळे तयार होत असते. आजच्या सोशल मिडियाच्या जगात अगदीच ९० च्या दशकाप्रमाणे जरी नंबरवनची स्पर्धा जरी दिसून येत नसली, तरी एखादी व्यक्ती जास्त चर्चेत […]

Continue Reading

भारतरत्न’वर निव्वळ सवर्ण आणि ब्राह्मणांची मक्तेदारी : ओवैसी

भारतरत्न विषयावरील ओवेसींची टीका परिचय भारतीय राजकारणात टीकेची झोड कधी कुणावर आणि कोणत्या विषयावर होईल याबदल, कशाचीही शाश्वती देता येणार नाही. टीका करतांना राजकारणात विषयांचे बंधन कधीच राहत नाही असे दिसून आलेले आहे. सध्या विविध वृत्तपत्रांमध्ये एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी भारतरत्न पुरस्कार या विषयावर जोरदार टीका केल्याची बातमी झळकत आहे. त्यामुळेच खासदार ओवेसी यांच्या […]

Continue Reading

मित्राने तुम्हाला एक हजार रुपये पाठविल्याचा मैसेज खरा आहे का?

परंतु पुणे सायबर पोलिसांच्या एका पथकाने Fynd साईट हि ऑनलाईन शॉपिंग साईट असून, ही साईट वापरण्यासाठी सुरक्षित आहे, अशी माहिती देत या साईटला क्लिन चीट दिले आहे. त्याच प्रमाणे Fynd या साईट कडूनही आमची साईट हि संपूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे असे पोस्ट करण्यात आले आहे. याशिवाय आमच्या Fact Crescendo टीम कडून देखील मोबाईल वरून […]

Continue Reading
Kumbh Mela

यावर्षी कुंभ साठी ४२०० कोटींचा खर्च केला आहे. काय खरच हा खर्च मागच्या कुंभ मेळाव्यापेक्षा तीन पट जास्त आहे का ?

सध्या जर कोणत्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे कुंभ मेळ्याची… अगदीच दोन दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी ४ फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठा एक दिवसीय लोकसंख्या असलेला भूभाग म्हणून कुंभची ओळख समोर आली आहे. भारतीय धार्मिक परंपरेत कुंभ मेळाव्याला एक विशेष महत्व आहे. दर १२ वर्षांनंतर महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात येते. तसेच दर सहा […]

Continue Reading