भारत-चीन सीमेवरील तणावाचा हा व्हिडिओ जुना, वाचा सत्य

भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराचे जवान कर्तव्य बजावत असताना दगडी भिंतीचे संरक्षण करत होते. त्यावेळी चिनी सैनिकांनी दगडी भिंतीचे नुकसान करण्यास सुरूवात केली. त्यांना भारतीय सैनिकांनी रोखले. भारत-चीन सीमेवरील तणाव अजुन कायम असून काल झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. खुरापती करणारे 43 चिनी सैनिक मारले गेले, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ शेअर होत […]

Continue Reading

सर्वभाषेत देशाचा उल्लेख भारत असाच करायचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे का? वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाने 15 जून पासून देशाचे नाव प्रत्येक भाषेत फक्त भारत असेल असा निर्णय दिला असल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने खरोखरच असा काही आदेश दिला आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  सर्वोच्च न्यायालयाने 15 जून पासून देशाचे नाव प्रत्येक भाषेत फक्त भारत […]

Continue Reading

हरणांचा हा कळप टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील आहे का? वाचा सत्य

टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावर दिलेला हरणांचा कळप म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असं द्दश्य प्रत्येकाला दिसत आहे. आठ-दहा हरणं कधीही कुठेही दिसतात. पण एवढी हरणं एकाचवेळी दिसणं म्हणजे निव्वळ भाग्य असलं पाहिजे भाग्य…असं म्हणत हा व्हिडिओ अनेक जण शेअर करत आहेत. हा व्हिडिओ टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  […]

Continue Reading

हैदराबादमधील बिबट्याचा व्हिडिओ पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्याचा अधिवास आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातही बिबट्या आढळल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच सध्या समाजमाध्यमात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ग्रेड सेपरेटरमध्ये (समतल विलगक) बिबट्या आढळल्याचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील आहे का? […]

Continue Reading

अहमदाबादमधील पक्ष्यांचा व्हिडिओ चंदीगडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

चंदीगड येथील कालीका रोडवर भोरड्या पक्षांनी आकाशात केलेले नक्षीकाम म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने ही किमया दिसत असल्याचेही काहींनी याबाबत म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याचा आम्ही […]

Continue Reading

राजस्थानमध्ये शेळ्यांना कोरोनाची लागण झाली आहे का? वाचा सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेळीपालन करणाऱ्यांमध्ये सध्या एका व्हिडिओमुळे चिंता आहे. राजस्थानमध्ये शेळ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या म्हणून एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. ही बाब सत्य आहे की अफवा याबाबतची विचारणाही अनेकांकडून करण्यात येत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ कराड यांनी राजस्थानमधील अजमेर येथे शेळ्यांना महामारीची लागण झाल्याचे म्हटले आहे तर रशीद अहमद चौधरी […]

Continue Reading

Fact Check : काश्मीरमधील जुना फोटो जेएनयूतील जखमी विद्यार्थी म्हणून व्हायरल

JNU ची काय स्थिती करुन ठेवली आहे, येथे प्रत्येक जाती-धर्माचा गरीब श्रीमंत अशा सगळ्या वर्गातील विद्यार्थी करियर घडविण्यासाठी येतात. प्रश्न असा आहे की JNU तील विद्यार्थी काय चांगले काय वाईट हे समजु लागले आहेत. मनुवाद्यांच्या धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांचे हे हाल होत आहेत. मनुवाद्यांच्या ताब्यात असलेली माध्यमे हे सत्य समोर येऊ देणार नाहीत. […]

Continue Reading

Fact check : जोधपूर येथील उमेद भवनमधील या लाईट शोचे सत्य काय?

भारतातील सर्वात सुंदर लाइट शो, उमेद भवन पँलेस जोधपूर, हा लाईट शो बघायला ३०००/ रुपये प्रती व्यक्ती तिकीट आहे. एक छोटी झलक बघा, अशी माहिती MH.10. Sangli या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी जोधपूर येथील उमेद भवन पँलेसमध्ये अशा लाईट […]

Continue Reading

FACT CHECK: विक्रम लँडरसोबत पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला का? वाचा सत्य काय आहे.

चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्रावर उतरताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि तमाम भारतीयांचे मन सुन्न झाले. अवघ्या दोन किमीचे अंतर राहिलेले असताना विक्रम लँडर 6 सप्टेंबर रोजी दिशा भटकले आणि संपर्काच्या बाहेर गेले. परंतु, लगेच दोन दिवसांनी चंद्राच्या पृष्ठभागावर आघाती अवतरण झालेल्या विक्रम लँडरचा पत्ता लागला. पण त्याच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित होऊ शकला का? […]

Continue Reading

सीरियामधील जखमी बाळाचा फोटो काश्मीरमधील पेलेट गनचा पीडित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर काश्मीरसंदर्भात अनेक हिंसक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहेत. कलम 370 रद्द करण्याला एक महिनापूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका जखमी बाळाचा फोटो शेयर केला जात आहे. सोबत दावा करण्यात आला की, काश्मीरमध्ये पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बाळाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

मुंबईच्या राजभवनातील भुयाराचे फोटो रायगड जिल्ह्यातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

जुने भुयार सापडल्याची बातमी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरते. जणु इतिहासात जाण्याचाच तो मार्ग असतो. अशाच एका रहस्यमय भुयाराचे गुपित उलगडल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील एका डोंगरात भुयारी मार्ग सापडल्याचा दावा केला जात आहे. सोबत या भुयाराचे फोटोसुद्धा शेयर केलेले आहेत.  फोटोमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री भुयाराची पाहणी करत असल्याचे दिसते. […]

Continue Reading

नशेत धुंद असणाऱ्या तरुणाकडून जबरदस्तीने घेतली मुले पळवून नेल्याची कबुली. वाचा सत्य

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रीय असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी संशयावरून काही लोकांना पकडून मारल्यामुळे त्यांचा बळी गेल्याचीसुद्धा घटना घडल्या आहेत. अनेकदा या हिंसक घटनांमध्ये निष्पाप लोकांचेच बळी गेले आहेत. सध्या असाच एक व्हिडियो फिरत आहे. यामध्ये खांबाला बांधलेला एक तरुण मुले पळवून किडनी विकत असल्याची कबुली देतो. या […]

Continue Reading

Fact Check : हा लंडनमध्ये साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ नाही

ट्रॅफलगार स्व्केअर, लंडन इथे साजरा झालेला स्वातंत्र्य दिन, अशी माहिती Shailaja Pandit यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. PCBToday.in नेही अशी पोस्ट टाकाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील इमारतीचा स्क्रीनशॉट घेत त्याला रिव्हर्स इमेज सर्च केले. […]

Continue Reading

Fact Check : काँग्रेसने पुरातत्व विभागाचे अधिकारी के. के. मोहम्मद यांना निलंबित केले होते का?

खोदकाम करताना मंदिर निघाले, मी म्हणालो जमीन हिंदूंना द्या पण काँग्रेसने मला निलंबित केले. पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी के. के. मोहम्मद यांचे वक्तव्य अशी माहिती सुधीरभाऊ सुकारे यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी के. के. मोहम्मद यांनी असे वक्तव्य केले […]

Continue Reading

सोलापूर-विजापूर महामार्गावरील टाकळी पूल कोसळलेला नाही. त्या व्हिडियोवर विश्वास ठेवू नका.

सोलापूर – विजापूर महामार्गावरील टाकळी येथील पूल पुराच्या पाण्यात कोसळा, असा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. आधीच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसलेला असताना आता सोलापूर जिल्ह्यातही पूरपरिस्थिती उद्भभवल्याचे पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, काळजी करण्याचे कारण नाही. हा व्हिडियो सोलापूर जिल्ह्यातील टाकळी पूलाचा नाही.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ईमेलद्वारे संपर्क करून […]

Continue Reading

राजस्थानमधील पुराचा व्हिडियो कोल्हापूरचा म्हणून व्हायरल. शेयर करण्यापूर्वी वाचा

सध्या पावसाने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्रात मुंबई, नाशिकसह इतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. शहातून ओथंबून वाहणाऱ्या पाण्याचे व्हिडियो सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहेत. असाच एक भर रस्त्यावरून जणुकाही नदी वाहताना दिसणारा व्हिडियो कोल्हापूरमधील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडतळणी केली. मूळ व्हिडियो […]

Continue Reading

Fact Check : गुजरातमध्ये जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मुस्लीम तरुणांवर हल्ला झाला का?

गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन मुस्लिम तरुणांवर हल्ला असे वृत्त मुलनिवासी नायक डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. MN News – Marathi या पेजवर ही या वृत्ताची पोस्ट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन […]

Continue Reading

Fact Check : अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले का?

विदर्भातील अमरावती येथील अंबा देवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले आहेत, असा दावा करणारी पोस्ट Heer Nileshkumar Morabiya यांनी हिंदी सुविचार या पेजवर मराठीत प्रसिध्द केली आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   अमरावतीत दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर अमरावतीत दहशतवाद्यांना पकडले असा शब्दप्रयोग […]

Continue Reading

Fact Check : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाले का?

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाले असल्याची पोस्ट अनुराधा हाळाळे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झालंय का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू असे टाकले तेव्हा खालील परिणाम दिसून आले. या परिणामात बीबीसी मराठीने 30 […]

Continue Reading

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा व्हिडियो जम्मू काश्मीरमधील आहे. शेयर करण्यापूर्वी सत्य वाचा

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अशी घटना घडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे लोक काळजीपोटी हा व्हिडियो जास्तीतजास्त पसरवून या मार्गावरून जाणाऱ्यांना सूचित करीत आहेत. परंतु, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा व्हिडियो माळशेज घाटातील नाहीच. ते कसं? त्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोचे हे फॅक्ट चेक वाचा. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुकवर […]

Continue Reading

VIDEO: जाणून घ्या बहिणीच्या बलात्काऱ्याचे मुंडके कापून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणाऱ्या व्हिडियोचे सत्य

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडियो झपाट्याने पसरत आहे. यामध्ये एक व्यक्ती धडा वेगळे केलेले शीर घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना दिसते. भर रस्त्यात असे कापलेले मुंडके घेऊन जाणाऱ्या या व्यक्तीविषयी दावा केला जात आहे की, त्याने बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे असे हाल केले. बलात्काऱ्यांना चेतावणी म्हणून सदरील व्हिडियो जास्तीत जास्त शेयर करण्याचे आवाहन समाजमाध्यमावर […]

Continue Reading

हा फोटो बिजनौर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा नाही. वाचा सत्य काय आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील एका मदरशामध्ये पोलिसांनी छापा मारून अवैध शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला होता. या घटनेची देशभरात चर्चा झाली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या इमारतीमध्ये बंदुका कशा व कुठून आल्या हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्याचा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. […]

Continue Reading

FACT CHECK: नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धडा अभ्यासक्रमातून रद्द केला आहे का?

महाराष्ट्राची उपराजधानीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सध्या देशपातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बी.ए. इतिहास पदावीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केल्याने वाद निर्माण झाला आहे. अनेक संघटनांनी विद्यापीठाने अभ्यासक्रमात केलेल्या या बदलावर आक्षेप घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहेत की, वाढत्या दबावाखाली नागपूर विद्यापीठाने आपला निर्णय रद्द करीत […]

Continue Reading

VIDEO FACTS:रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेल्या दुचाकीचा व्हिडियो मुंबईचा नाही. तो जालन्याचा आहे

मुंबईत पावसाने थैमान घातलेले आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी साचल्याने मुंबईकरांची चांगली दैना उडाली आहे. अनेक सखल भागात लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कंबरेइतक्या पाण्यातून जाण्याऱ्या वाहनांचे दृश्य तर टीव्हीवर रोज दिसते. सोशल मीडियावर तुंबलेल्या मुंबईची खरी स्थिती दाखवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये रस्तावरील खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या […]

Continue Reading

VIDEO: नव्या पद्धतीचे ट्राफिक सिग्नल नाशिक-मुंबई रोडवर नाही तर हैदराबादमध्ये बसविले आहेत

वाहतुकीचे नियम न पाळण्याची मानसिकता आणि त्यातून निर्माण होणारी कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी आता नव्या पद्धतीचे ट्राफिक सिग्नल बसविण्यात येत आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडियोमध्ये ट्राफिक सिग्नलचे लाईट्स खांबावर नसून रस्त्यावरच लावलेले दिसतात. असे रोड स्ट्रीप पद्धतीचे दिवे मुंबई-नाशिक रोडवर बसविल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली. मूळ पोस्ट आणि […]

Continue Reading

Fact check : तरबेजला न्याय न मिळाल्यास 1600 हिंदू कुटूंब इस्लाम स्वीकारणार?

अगर तबरेज को इंसाफ़ नहीं मिला तो हम हिन्दू 1600 परिवार है तकरीबन 8000 लोग है हम इस्लाम कबूल कर लेंगे – सुनिये इस हमारे सच्चे रामभक्त की बात, अशी एक पोस्ट मोहम्मद हसन ओलाई यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   झारखंडमध्ये मॉब […]

Continue Reading

या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत. ते पुरीचे शंकराचार्य आहेत

सोशल मीडियावर एक कृष्णधवल फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, हा फोटो सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा आहे. असा हा दुर्मिळ फोटो अधिकाधिक शेयर करण्याचे आवाहन पोस्टमध्ये करण्यात आले आहे. या फोटोला अनेकांनी खरी मानून शेयर केले असले तरी, काहींनी फोटोच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मग या […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : अरुण जेटली यांच्या प्रकृतीबद्दलच्या बातम्यांचे सत्य काय

अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन असे वृत्त सोशल मीडियावर सध्या पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने त्याची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या पत्र सुचना कार्यालयाचे महासंचालक सीतांशू कर यांच्या ट्विटर अकाऊंटला भेट दिली. त्यांनी या ठिकाणी हे वृत्त […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : एबीपीने पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 54 जागा दाखवल्या आहेत का?

एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 54 जागा दाखवल्या असून हे बघून बंगालमध्ये लोक जाम हसत आहेत. ज्या बंगालमध्ये लोकसभेच्या फक्त #42 seat आहेत तिथे bjp #53 जागांवर विजयी दाखवलीय, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी एबीपी न्यूजने खरंच असे एक्झिट […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः हे कार्टून खरंच अमेरिकेतील व्यंगचित्रकाराने काढले आहे का?

सोशल मीडियावर सध्या काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर टीका करणारे एक व्यंगचित्र (कार्टून) व्हायरल होत आहे. हे कार्टून अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार बेन हॅरिसन यांनी काढल्याचा दावा केला जातोय. हे व्यंगचित्र तुम्ही खाली दिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये पाहू शकता. फॅक्ट क्रेसेंडोने संबंधित व्यंगचित्राची सत्यता तपासली आहे. अर्काइव्ह फेसबुक पोस्टमधील व्यंगचित्रामध्ये एक गाय भारताच्या नकाशाच्या आकाराचे पान खात […]

Continue Reading

मिशन शक्तीः भारताने खरंच हेरगिरी करणारा सॅटेलाईट उद्ध्वस्त केला? वाचा सत्य

भारताने बुधवारी (27 मार्च 2019) अँटी-सॅटेलाईट मिसाईलची यशस्वी चाचणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः या “मिशन शक्ती”विषयी व्हिडियोद्वारे माहिती दिली. अशी क्षमता बाळगणारा भारत जगातील केवळ चौथा देश असल्याचे ते म्हणाले. यानंतर सोशल मीडियावर मिशन शक्तीबद्दल विविध दावे करणाऱ्या पोस्ट फिरू लागल्या. त्यापैकीच एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हेरगिरी करणारा एक सॅटेलाईट भारताने उद्ध्वस्त केला. […]

Continue Reading

तथ्य पडताळणी: काँग्रेस आणि भाजप सरकारची ही तुलना खरी आहे का?

एका युजरने फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉटस्अपवर पाठविलेल्या फोटोमध्ये दावा करण्यात आला आहे की, भाजप सरकारच्या काळात दहशतवाद फोफावला असून काँग्रेसच्या राजवटीमध्ये असणारी शांतता भंग पावली आहे. दहशतवादाला आळा घालण्यात भाजप सरकार काँग्रेसच्या तुलनेत अपयशी ठरल्याचे या पोस्टमधील आकडेवारीवरून दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केली. सदरील फोटो फेसबुकवरदेखील उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. या […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः खरंच टिकली लावून बुरखाधारी महिलांनी भाजपचा प्रचार केला?

सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोच्या आधारे दावा केला जातोय की, भाजपचा प्रचार करणारी एक बुरखा परिधान केलेली महिला टिकली काढायची विसरली. ही पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता. या पोस्टवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली. अर्काइव्ह संतोष शिंदे नामक युजरने वरील फोटो 24 मार्च रोजी पोस्ट केला होता. […]

Continue Reading

मोदींना दागिने चोरताना पकडल्यामुळे घराबाहेर काढण्यात आले होते? वाचा सत्य

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याची पोस्ट फिरत आहे. या पोस्टमध्ये अमर उजाला या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवरील बातमीचा दाखला देत म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी संन्यास घेतला नव्हता. ते तर घरातून दागिने चोरी करताना पकडले गेले होते. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यात आले होते. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः देवेंद्र फडणवीस देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशातील सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या बातमीत दावा करण्यात आला की, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तब्बल 22 गुन्हे दाखल असून ते सर्वाधिक गुन्हे दाखल असेलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. या दाव्याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली. एबीपी माझाने ही बातमी 13 फेब्रुवारी रोजी दिली होती. परंतु, मनसे […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला सर्वोत्तम घोषित केलेले नाही

एका युजरने फॅक्ट क्रेसेंडोला पाठवलेल्या व्हॉटस्अप मेसेजमध्ये भारताच्या “जन गण मन” राष्ट्रगीताला युनेस्कोने जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून निवड केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी करण्याचे ठरविले. आम्ही फेसबुकवर जेव्हा यासंबंधी शोध घेतला असता अशा आशयाच्या अनेक पोस्ट आढळल्या. पुणेरी पाट्या फेसबुक पेजने युनेस्कोने “जन गण मन” हे सर्वोत्तम राष्ट्रगीत घोषित केल्याची […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः मोदींना समर्थन करणाऱ्या मुस्लिम तरुणीचा खोटा फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यक्तिमत्वाची प्रशंसा करणाऱ्या एका मुस्लिम तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही तरुणी हातात एक पोस्टर घेऊन उभी आहे. त्यावर मोदींच्या देशप्रेमाची स्तुती करण्यात आलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली. अर्काइव्ह महा-राजकारण नामक फेसबुक पेजवरून 17 मार्च रोजी हा फोटो अपलोड करण्यात आला […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः मुलाच्या लग्नात नीता अंबानींनी फोटोसाठी केला सैनिकांचा वापर?

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा आकाश आणि हिरे व्यापारी रसेल व मोना मेहता यांची मुलगी श्लोका यांचा शाही विवाह सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. चित्रपट, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील लोकप्रिय मंडळींनी या लग्नाला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये या […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः मोदी सरकारच्या काळात कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये शपथ घेतल्यापासून गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशावरील कर्जाचा बोजा वाढून त्यामध्ये 49 टक्क्यांनी भर पडल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. सकाळने दिलेल्या बातमीनुसार, सप्टेंबर 2018 पर्यंत देशावरील कर्जाचा आकडा 82 लाख 03 हजार 253 कोटी रुपये इतका आहे. सकाळच्या फेसबुक पेजवरून 19 जानेवारी 2019 रोजी ही बातमी पोस्ट करण्यात आली […]

Continue Reading

सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे खोटे फोटो व्हायरल, वाचा सत्य

काँग्रेसच्या काळात एक पदरी असणारा सोलापूर-तुळजापूर हायवे भाजप सरकारच्या काळात चार पदरी झाल्याचा दावा पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ या फेसबुक पेजवरील एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यासाठी दोन फोटोंची तुलना केलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे. अर्काइव्ह पडताळणी करेपर्यंत सदरील पोस्ट 2565 वेळा शेयर करण्यात आली आहे. तसेच तिला 4700 […]

Continue Reading

ही अभिनंदन वर्धमान यांची पत्नी नाही. शेयर करण्यापूर्वी वाचा सत्य

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर बालाकोटवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. दरम्यान, भारतीय युद्धवैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सैन्याने कैद केली. या बातमीने संपूर्ण देश विंग कमांडर अभिनंदनसाठी प्रार्थना करू लागला. पाकिस्तानने त्यांची सुटका केल्यामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव काही प्रमाणात निवळला. अभिनंदनच्या सुटका आणि बालाकोटवरील हल्ल्याचे राजकीय श्रेय घेण्यावरून दुसरा […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः एका महिन्यात काँग्रेसमध्ये 10 लाख नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश?

आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एकमेकांवर टीका आणि आश्वासनांचा वर्षाव सुरू आहे. मतदारांना आकर्षित करून विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे अनेक दावे केले जात आहेत. असाच एक दावा झी 24 तास या वृत्तस्थळाने काँग्रेस पक्षाच्या सदस्यसंख्येविषयी केला आहे. झी 24 तासने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या एका महिन्यात काँग्रेस पक्षासोबत […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः अक्षय कुमारने शहिदांसाठी दीड दिवसांत 7 कोटी रुपये जमविले का?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबियांना देशभरातून भरभरून आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये अनेक सेलिब्रेटींनीदेखील स्वतः पुढे होऊन लोकांना देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. याबाबतीत सिनेअभिनेता अक्षय कुमार नेहमीच आघाडीवर असतो. पुलवामा हल्ल्यानंतरही त्याने शहिदांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, अक्षयच्या दानशूरपणाची प्रचिती देणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः दिग्विजय सिंह यांनी खरंच जवानाच्या कानाखाली मारली?

काँग्रेसचे माजी महासचिव दिग्विजय सिंह त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चेत असतात. भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये मृत दहशतवाद्यांच्या आकड्यांबाबत पुराव्याची मागणी केल्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान, त्यांच्याविषयी एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात येत आहे की, त्यांनी “दिवस-रात्र देशाची सेवा करणाऱ्या जवानाच्या कानशिलात लगावली” . फॅक्ट क्रेसेंडो […]

Continue Reading

आयुषमान भारत योजनेच्या खोट्या वेबसाईटपासून सावधान! शेयर करण्यापूर्वी वाचा

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर आयुषमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसंबंधी अनेक खोटे मेसेज पसरवून लोकांची फसवणूक केली जात आहे. यामध्ये लोकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी एका खोट्या वेबसाईटवर अर्ज करण्यास सांगितले जाते. अर्काइव्ह फेसबुकवर विविध युजर्सने यासंबंधी पोस्ट केलेल्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची सत्य पडताळणी केली. तथ्य पडताळणी सोशल मीडियावर खालील मेसेज फिरत आहे. मेसेजनुसार, […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः 2019 म्हणून जुनेच लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक व्हायरल

2019 हे निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे सगळ्यांनाच निवडणुका कधी होणार याविषयी उत्सुकता लागली आहे. सर्वजण आपापल्या परीने निवडणुका कधी होणार याचा अंदाज बांधत आहेत. सध्या सोशल मीडियावर 2019 लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याचा मेसेज फिरत आहे. त्यामध्ये देशभरातील राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कधी निवडणुका होणार हे दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली आहे. अर्काइव्ह तसेच महाराष्ट्रात लोकसभा […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः आर्मीच्या जवानाचे घरात घुसून अपहरण? काय आहे सत्य

काश्मीरमधून एका जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची खळबळजनक बातमी सोशल मीडिया आणि वृत्तस्थळांवर पसरत आहे. यामध्ये दावा करण्यात आला की, सुटीवर आलेल्या एका जवानाला शस्त्रधारी दहशतवादी घरातून घेऊन गेले. अनेक वृत्तपत्रांनी 8 मार्चला रात्री उशिरा ही बातमी प्रसिद्ध केली. फेसबुक पेजवरूनदेखील ही बातमी मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात आली. फॅक्ट क्रसेंडोने या बातमीची तथ्य पडताळणी केली. लोकसत्ता […]

Continue Reading

सत्य पडताळणी: ‘मोदींचे तुकडे-तुकडे करू’ असं म्हटला होता काँग्रेसचा हा नेता, राहुल गांधींनी दिलं लोकसभेचं तिकीट

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एक नाव असं आहे ज्यांनी नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करू असं म्हटलं होतं, असे वृत्त lokmat.news18.com या संकेतस्थळाने दिले आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आल्याचे वृत्त अनेक संकेतस्थळांनी दिले आहे. […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176 टक्क्यांनी वाढ झाली?

गेल्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांच्या संसदीय समितीने विद्यमान सरकारच्या संरक्षण क्षेत्राविषयीच्या धोरणावर नाराजी व्यक्त करीत टीका केली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर तर देशाच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित करण्याची तीव्रता आणखी वाढत आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, “मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः गोव्यात बुरखा घालून फिरणाऱ्या तरुणाचा उद्देश काय?

सोशल मीडियारील एका व्हायरल व्हिडियोनुसार, मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रीय सेवक संघाचा एक सदस्य बुरखा घालून फिरत असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने सत्य पडताळणी केली आहे. अर्काइव्ह तौफिक सिद्दिकी नावाच्या युजरने 11 सप्टेंबर 2018 रोजी वरील पोस्टमध्ये दोन व्हिडियो आणि एक फोटो शेयर केला आहे. पडताळणी करेपर्यंत सदरील पोस्ट तब्बल 66 हजार […]

Continue Reading