आजीबाईला अमानुष मारहाण करणाऱ्या पती-पत्नीचा तो व्हिडिओ मध्य प्रदेशमधील; वाचा सत्य
एका वयोवृद्ध महिलेला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोडप्याकडून एका आजीबाईचा होत असलेला छळ पाहून नेटकरी संतापाने त्यांच्यावर कडक करावाई करण्याची मागणी करीत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ मध्यप्रदेश येथील असून गेल्या वर्षी (2024) भोपाळमधील पती-पत्नीने त्यांच्या आजीसासूला […]
Continue Reading