यमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे
दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बाब आहे. दिल्लीतील यमुना नदीचे प्रदूषण देखील नेहमीच चर्चेत असते. दिल्लीतील यमुना नदीच्या सध्याच्या प्रदूषणाचे म्हणून काही फोटो समाजमाध्यमात फिरत आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्स नदीतील फेसामध्ये पूजा करीत असलेल्या महिलांचे फोटो शेयर करीत आहेत. सोबत लिहिले की, ‘दिल्लीचे गँस चेंबर बनलेय आणि नदीची हालत तर दिसतेयच….नदी या फेसाळलेल्या विषारी […]
Continue Reading