यमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे

दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बाब आहे. दिल्लीतील यमुना नदीचे प्रदूषण देखील नेहमीच चर्चेत असते. दिल्लीतील यमुना नदीच्या सध्याच्या प्रदूषणाचे म्हणून काही फोटो समाजमाध्यमात फिरत आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्स नदीतील फेसामध्ये पूजा करीत असलेल्या महिलांचे फोटो शेयर करीत आहेत. सोबत लिहिले की, ‘दिल्लीचे गँस चेंबर बनलेय आणि नदीची हालत तर दिसतेयच….नदी या फेसाळलेल्या विषारी […]

Continue Reading

Fact Check : हा तरंगता पूल दक्षिण अमेरिकेतील आहे का?

पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेत एक तरंगता पुल आहे, या पुलाला अभियांत्रिकी शास्त्रातील एक चमत्कारच म्हणावा लागेल, अशी माहिती देत रुपा कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा पूल खरोखरच दक्षिण अमेरिकेतील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  हा तरंगता पूल नेमका कुठला आहे हे […]

Continue Reading

Fact Check : साळींदर बिबटयातील हा संघर्ष नेमका कुठे घडला?

साळींदर आणि बिबट्या यातील संघर्ष पहा दाजीपुर अभयारण्य (ता. राधानगरी) जिल्हा कोल्हापुर…हे पाहायला नशिब लागते..कारवाल्याची मेहेरबानी अशी माहिती Gundaye Manoj यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive वेगवेगळ्या दाव्यासह ही पोस्ट पसरत असल्याचेही आपण खाली पाहू शकता. तथ्य पडताळणी  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या दाजीपूर […]

Continue Reading

Fact : नवलेवाडीत EVM मध्ये घोटाळा झाला नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM मध्ये घोटाळा झाल्याची माहिती देणारी Sagar Jadhav यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी   सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM मध्ये घोटाळा झाल्याची घटना घडली होती का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. […]

Continue Reading

Fact : दुर्गापूर येथे EVM पळवून नेण्याची घटना केवळ अफवा

सुधीर मुनगंटीवार विधानसभा क्षेत्र दुर्गापूर.. लाल कलर टवेरा evm घेऊन फरार.. मूल वरून आणल्या evm मशीन, कार मध्ये सापडल्या 3 evm मशीन.. दुर्गापूरमधे तणाव अशी माहिती Nimish Motghare यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी   दुर्गापूर येथे EVM पळवून नेण्याची घटना घडली आहे का? […]

Continue Reading

Fact : असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील सभेनंतर नृत्य करुन दाखवलं का?

एआयएमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची शुक्रवारी एक सभा पार पडली. ओवैसी हे त्यांच्या आक्रमक भाषणामुळे नेहमीच चर्चेत राहतात. परंतु, औरंगाबाद (Aurangabad) येथे पार पडलेल्या सभेवेळी ओवैसी यांनी डान्स करुन नव्या चर्चांला उधाण आलं आहे. दरम्यान, ओवैसी यांचा अनोखा अंदाज पाहून अनेकजण आश्चर्यचकीत केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, […]

Continue Reading

Fact Check : इलेक्ट्रिक बस डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत का?

पुण्यात इलेक्ट्रिक बस डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत, अशी माहिती देत Charudatta Ghatge यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. #पुणे_स्मार्ट_सिटीची_गंम्मत : इलेक्ट्रिक बस डिझेल जनरेटरच्या साहाय्याने चार्जिंग करताना असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. इलेक्ट्रिक बस खरोखरच डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive […]

Continue Reading

Fact Check : उदयनराजे बनणार खासदार, पृथ्वीराज चव्हाणांनी असे वक्तव्य केलंय का?

बघा स्वतः पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की उदयनराजे बनणार खासदार, अशी माहिती UdyanRaje एकच ध्यास, साताऱ्याचा विकास या पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे, या पोस्टसोबतच एक व्हिडिओ देण्यात आला असून या व्हिडिओत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे असे वक्तव्य करताना दिसत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच किंवा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान असे वक्तव्य केलंय का? त्यांनी असं […]

Continue Reading

Fact : नसीम खान यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा खोटा

ह्या xxxला पाकिस्तानात पाठवा , हरामखोर हिदुस्थानमध्ये राहतो व पाकिस्तान जिंदाबाद बोलतोय हा तर चक्क देशद्रोही आहे चांदिवली मतदार संघातील मतदार बंधु भगिनींनो येणार्या 21 तारखेला ह्याला ह्याची लायकी दाखवुन द्या . भारत माता की जय , भारत माता की जय , भारत माता की जय , वंदे मातरम , वंदे मातरम , वंदे मातरम, […]

Continue Reading

Fact Check : राहुल गांधी म्हणाले का, बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते

धारावी येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी “बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते, पूर्ण व्यवस्था नष्ट केली आहे” असे म्हटल्याचा दावा Prasad Deshpande यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका व्हिडिओसह केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी  धारावीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी नेमके काय […]

Continue Reading

Fact Check : तुलसी गबार्ड या भारतीय वंशाच्या आहेत का?

अमेरिकेच्या डेमोक्रेटीक पक्षाच्या संभाव्य उमेदवार तुलसी गबार्ड या भारतीय वंशाच्या असल्याची माहिती Hrishikesh Akatnal यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  तुलसी गबार्ड या नेमक्या कोण आहेत आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विकीपीडियावर असलेल्या माहितीत […]

Continue Reading

Fact Check : महिलेचा विनयभंग करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?

गुजरातमधील भाजप नेते अजय राजपूत यांनी शाळेत शिरुन एका महिला शिक्षिकेसोबत काय करत आहेत, हे आपण स्वत: पाहा आणि जगालाही दाखवा, असे म्हणत Shubham Waghchaure Patil यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive  भाजप नेते अजय राजपूत यांचा हा व्हिडिओ असल्याचे अनेक जण […]

Continue Reading

Fact Check : हा व्हिडिओ पोलिसांमध्ये वाहतुक दंडाच्या पैशावरुन झालेल्या वादाचा आहे का?

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलिसांनी दंडाच्या घेतलेल्या पैशाच्या वादाचा म्हणून एक व्हिडिओ Bharatsatya News या फेसबुक वापरकर्त्यांने पोस्ट केला आहे. चालान के पैसे का बँटवाड़ा के लिए जब पुलिस आपस में ही लड़ मरी, असे या व्हिडिओ खाली म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी […]

Continue Reading

Fact Check : ही मालगाडी चीनमधील असल्याचा दावा किती सत्य

चीनची ही मालगाडी असून कझाकिस्तान, रशिया, बेलारुस आणि पोलंड असा 10214 किलोमीटरचा प्रवास करत ती जर्मनीला पोहचते. त्यानंतर जर्मनीवरुन ती परत चीनला जाते. ही रेल्वे 13 जून 2018 ला सुरु करण्यात आली. या रेल्वेगाडीला 200 डबे आहेत. हे डबे वाढवून 300 करण्यात येणार आहेत. ही रेल्वे 10214 किलोमीटरचा हा प्रवास 14 दिवसात पूर्ण करते. समुद्र […]

Continue Reading

Fact Check : या व्हिडिओसोबत पसरविण्यात येणारी माहिती किती सत्य?

जय महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वी PMC बँक बंद झाली. परंतु या बँकेमध्ये असणारे फक्त पंजाबी खाते धारकांना बँक मागच्या दरवाजाने आत घेऊन त्याचे पैसे परत देत आहे आणि आपली मराठी व इतर लोकांना/जनतेला फक्त 10000 हजार रु देत आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये मुलुंडच्या भाजप चा आमदार सरदार तारासिंग व त्यांच्या मुलगा आहे, अशी माहिती संदिप […]

Continue Reading

35 हजार कोटींचे कर्ज बुडवून सुभाष चंद्रा देश सोडून फरार झाले का? वाचा सत्य

विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि घोटाळा करून परदेशात पळून गेले. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा पळपुट्या उद्योगपतींमध्ये आणखी एक नाव सामील झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार आणि झी समूहाचे चेयरमन सुभाष चंद्रा कर्ज थकवून देशातून फरार झाल्याचा दावा केला जात आहे. एकुण 35 हजार […]

Continue Reading

Fact : स्थलांतरितांचे हे छायाचित्र नेमक्या कोणत्या देशातील?

अति मानवाधिकार कसा अंगलट येतो पहा संपन्न युरोपची काय अवस्था करून टाकलीय ह्यांनी. #support #nrc अशी माहिती Yogesh Mahadev Shevkari यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. हे छायाचित्र नेमके कुठले आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  मूळ फेसबुक पोस्ट / Archive हे छायाचित्र ISIS च्या भितीने स्थलांतर करणारे सिरीयातील […]

Continue Reading

Fact : अंगणवाडी सेविकांवर लाठीमाराची ही घटना महाराष्ट्रातील नव्हे

अंगणवाडी सेविका वर? निर्दयपणे पोलिसांचा लाठीचार्ज?  *कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा*. ?⚔या सरकार जाहिर निषेध⚔? अशी माहिती Akash Pawar Patil यांनी पोस्ट केली आहे. अंगणवाडी सेविकांवर पोलिसांनी निर्दयपणे लाठीमार केल्याची ही घटना खरोखरच महाराष्ट्रात घडली आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  मूळ फेसबुक पोस्ट  तथ्य पडताळणी  अंगणवाडी सेविकांवर लाठीमार करण्याची ही घटना महाराष्ट्रात […]

Continue Reading

Fact : हा व्हिडिओ भारतातील पोलिसांचा नसून पाकिस्तानमधील

लोक म्हणतात पोलीस जाणूनबुजून गाडी थांबवतात, आता याला काय म्हणणार जनता अशी माहिती Rkboss Kulkarni आणि चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  मूळ फेसबुक पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज […]

Continue Reading

Fact : जवाहरलाल नेहरूंचे हे छायाचित्र अमेरिकेतील नव्हे तर रशियातील

हे 1954 मधील अमेरिकेतील छायाचित्र. ब्रॅंडिंग नाही, सोशल मीडिया नाही आणि उगीच हवा नाही. हाडाचे नेते हे आपल्या कामगिरीवरुन ओळखले जातात. नुसती टकळी चालवून नाही, अशी माहिती देत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे एक छायाचित्र युती खाते माती या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. मूळ फेसबुक […]

Continue Reading

Fact Check : स्मृती इराणी यांनी दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरले का?

सर्व दुर्गा माता भक्तांनी ह्या XXXX बाईला BJP आपल्या पक्षातून काढत तो पर्यंत विरोध करा आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या….अशी माहिती राष्ट्रवादी पर्व या पेजवर शेअर करण्यात आली आहे. स्मृती इराणी यांच्या छायाचित्रासह दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading

Fact : पोलिसांबाबत या व्हिडिओचा वापर करत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे

सायकलवाल्यांनाही आता दंड आकारणी करण्यात येत आहे, अशी माहिती Ds Moon यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक व्हिडिओही देण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / Archive   तथ्य पडताळणी गुजरातमध्ये सायकलवाल्यांना दंड आकारणी करण्यात आली का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स सर्च […]

Continue Reading

Fact : हा अपघात मुंबई-दिल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नाही

भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 ओळखला जातो. राजधानी दिल्लीला भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणाऱ्या या महामार्गावरील एक व्हिडिओ Ebrahim Sarkhot यांनी कोकण माझा लय भारी या पेजवर पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडो या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी मुंबई-दिल्ली महामार्गावर पनियाडा मोड या ठिकाणी हा […]

Continue Reading

Fact : पश्चिम बंगालमध्ये नुकतीच मतपत्रिकेद्वारे नगरपालिकेची निवडणुक घेण्यात आलेली नाही

मोदींचा सुफडा साफ पश्चिम बंगाल.. वाचा सविस्तर..पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांनी बॅलेट पेपरने इलेक्शन झाले. 7 नगरपालिकांमध्ये 148 पैकी 140 जागा जिंकले. याला म्हणतात लोकशाहीची ताकद महाराष्ट्रात पण बँलेट पेपरने इलेक्शन व्हायलाच हवे अशी माहिती Pritam Wankhade यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी तृणमूल […]

Continue Reading

Fact : बाबा रामदेव यांच्यासोबत असलेली ही महिला पतंजलीशी संबधित

आतुन किर्तन वरुन तमाशा असतो, अशी माहिती देत आपाराव कांबळे यांनी एक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. या छायाचित्रावर म्हटले आहे की, लगता है इसका भी टाईम नजदीक है या छायाचित्रात असणारी महिला नेमकी कोण आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. या महिलेचे छायाचित्रात दिसणारे बाबा रामदेव यांच्यासोबत काय नाते आहे? असे प्रश्न या पोस्टमुळे […]

Continue Reading

Fact : भाजप आमदारास मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली नाही

हमीरपुर येथे भाजप आमदारास मारहाण करण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ Avinash Owhal यांनी रणसंग्राम महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी भाजप आमदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना हमीरपुर या गावात खरंच घडली का? हे शोधण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ नीट पाहिला. […]

Continue Reading

Fact : अम्रृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यक्रम घेतलेला नाही

महाराष्ट्राच्या हाय प्रोफाइल लेडी अम्रुता फडणवीस कँलीफोर्निया येथे पूरग्रस्तांना मदती साठी रँम्प करताना… …..हे भाग्य फक्त मराठी माणसालाच, अशी माहिती Mohan Kawade यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  अमृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खरोखरच काही कार्यक्रम घेतला का, ही जाणून घेण्यासाठी आम्ही […]

Continue Reading

Fact : इंदुरीकर महाराजांचे राजकारण येणार नसल्याचे स्पष्टीकरण

इंदूरीकर महाराज पण राजकारणात यायला लागलेत… मग आता #वरुन_किर्तन_आतुन_तमाशा #जब्या_वाजीव  अशी माहिती ‎Vaibhav Kamble‎ यांनी पोस्ट केली आहे. इंदूरीकर महाराज खरंच राजकारणात सक्रीय होत आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी    इंदुरीकर महाराज निवडणुक लढविणार का याचा शोध घेतला असता सर्वप्रथम आम्हाला महाराष्ट्र टाईम्सचे एक वृत्त दिसून आले. या […]

Continue Reading

Fact : वाहतूक नियंत्रण दिवे वाहून जातानाचा हा व्हिडिओ मुंबईतील नाही

सिग्नल वाहून जात असतानाचा एक व्हिडिओ फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झाला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील आहे का, अशी विचारणा या व्हिडिओबाबत करण्यात आली आहे. फेसबुकवरही हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झालेली विनंती आणि फेसबुकवर असलेली पोस्ट आपण खाली पाहू शकता. फेसबुक पोस्ट / Archive   मुंबईत सगळे काही शक्य आहे, इतिहासात पहिल्यादाच सिग्नल […]

Continue Reading

Fact : ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची घेतलेली ही मुलाखत जुनी

चांद्रयान २ आणि विक्रम लँडरबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची मुलाखत घेतली, अशी माहिती Loksatta ने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. ‘सन टीव्ही’ने खरोखरच अशी मुलाखत घेतली का, ती घेतली असल्यास कधी घेतली, त्याचा चांद्रयान 2 आणि विक्रम लँडरशी काय संबंध आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

FACT CHECK : बिहारमधील जुनी घटना आंबोली घाटातील म्हणून व्हायरल

आंबोली घाटातील हे अंगाचा थरकाप उडवणारे भयावह दृष्य तरी मित्रांनो पावसाळ्यात शक्यतो प्रवास टाळा, अशी माहिती Rajendra Dikundwar यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी आंबोली घाटात खरंच अशी घटना घडली आहे का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा असे कोणतेही वृत्त आम्हाला […]

Continue Reading

Fact Check : खंबाटकी घाटातील जुना व्हिडिओ अन्य गावांच्या नावाने होत आहे व्हायरल

खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील पावसाळ्यातील नजारा अशी माहिती Santosh B Shelke आणि Shahaji Gaware यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओ आम्ही नीट पाहिला असता आम्हाला यात महाराष्ट्र राज्य परिवहन […]

Continue Reading

Fact Check : हा व्हिडिओ अहमदाबादमधील गणेश विसर्जनाचा आहे का?

साबरमती नदी अहमदाबाद गुजरात येथे गणेश विसर्जनाला बंदी केल्याने जनेतेने फूटपाथ वरच गणपतींचे विसर्जन केले, अशी माहिती असलेला एक व्हिडिओ सुदाम शिनगारे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी साबरमती नदी अहमदाबाद गुजरात येथे गणेश विसर्जनाला बंदी केल्याने जनेतेने फूटपाथ वरच गणपतींचे विसर्जन […]

Continue Reading

Fact Check : जीवंत नीलगाय गाडण्याच्या या क्रुर घटनेत आमदार राज किशोर सिंह यांचा सहभाग होता का?

आमदार राजकिशोर सिंह यांनी जीवंत नीलगाय जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात गाडल्याची माहिती Nikhil Gade यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. किती क्रुर लोकं आहेत ते वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत कारवाई करण्यात आली पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी जीवंत नीलगाय गाडण्याची ही […]

Continue Reading

Fact Check : ही छायाचित्रे काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतरची नाहीत

काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर 42 मुले पेलेट गनची शिकार झाली आहेत. यातील अनेक मुलांनी आपले डोळे गमावलेत, अशी माहिती लहान मुलांच्या छायाचित्रासह Drprakash Ghag यांनी पोस्ट केली आहे. Sushilaputra Ashok Dnyaneshwar Gaikwad यांनी भयानक म्हणत हीच छायाचित्रे शेअर केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी   ही छायाचित्रे […]

Continue Reading

Fact Check : गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे का?

गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती Sandesh prabhu यांनी PALGHAR REFORMER या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

Fact Check : जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने दिले आहेत का?

महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच किंग सर्कलच्या जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणपतीला 264 कोटींचे दागिने चढवले आहेत. काय म्हणावं अशा लोकाना, अशी माहिती Sanjiv Pednekar यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु असतानाच जीएसबी मंडळाने गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने घातल्याच्या पोस्ट […]

Continue Reading

Fact Check : गडकिल्ले विकण्याचा कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही

जाहिर निषेध गुजरात कडुन आला का हा निर्णय गडकिल्ले विकणारा हाच तो निजामशाहीन दानव, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेली एक पोस्ट ‎Pankaj Jarhad Patil‎ यांनी एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा ऍड होइल त्याने १०० ऍड करावे या पेजवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टमधील बाबी खरोखरच सत्य आहेत का? महाराष्ट्र […]

Continue Reading

Fact Check : हा युवक मुले पळविणारा नाही, त्याच्याकडुन जबरदस्तीने तसे वदवून घेण्यात आले

मुले चोरणारी टोळी. व्हिडीओ पहा. अशी माहिती Bhashkar Kedar यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  मुले चोरणारी टोळी चोरण्याची ही घटना नेमकी कुठे घडली, याचा शोध घेण्यापूर्वी आम्ही हा व्हिडिओ नीट ऐकला. त्यावेळी या व्हिडिओतील संभाषण हिंदी भाषेत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे […]

Continue Reading

Fact Check : हा लंडनमध्ये साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ नाही

ट्रॅफलगार स्व्केअर, लंडन इथे साजरा झालेला स्वातंत्र्य दिन, अशी माहिती Shailaja Pandit यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. PCBToday.in नेही अशी पोस्ट टाकाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील इमारतीचा स्क्रीनशॉट घेत त्याला रिव्हर्स इमेज सर्च केले. […]

Continue Reading

Fact Check : जागृती नगर येथे NSG ने मॉक ड्रील घेतली होती

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई असल्याचा इशारा गुप्तचरांनी दिला आहे. त्यामुळे मुंबई हायअलर्टवर आहे. रविवारी NSG चे कमांडो मुंबईत दाखल झाले. मुंबईतील अतिसंवेदनशील भागाची आणि महत्त्वाच्या संस्थांची पाहणी NSG ने केली. नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, असं आवाहनही मुंबई पोलिसांनी केलं आहे, अशी माहिती देणारी पोस्ट Mumbai Live – Marathi या पेजवर आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

Fact Check : हे खरोखरच तुळशीचे मोठे झाड आहे का?

तुळशीचे झाड एवढे मोठे ? म्हणून Khadpekar Ravindra यांनी आरडी. अमरुते यांची एक पोस्ट शेअर केली आहे. तुळशीचे झाड म्हणून या पोस्टमध्ये एक फोटो वापरण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हे झाड नक्की तुळशीचे मोठे झाड आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. खाली आम्ही मुळ पोस्टचा स्क्रीनशॉट आणि लिंक दिली आहे.   फेसबुक / Archive तथ्य […]

Continue Reading

Fact Check : विष्णूची ही मुर्ती 1300 वर्ष पाण्यात तरंगत आहे का?

*गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगत असलेला हा श्री भगवान विष्णूंचा १४ फुटी दगडी पुतळा.* श्री अश्विन दिक्षीत यांनी ‘गुगल’ वर ह्याची सत्यता पडताळून पोस्ट पाठवली आहे. काठमांडूपासून ९ कि.मी.अंतरावर असलेल्या ‘बुद्धनिकंध’ या गावी हे देऊळ आहे. एवढा मोठा एकसंध दगडी पुतळा गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगतो आहे हा ईश्वरी चमत्कारच! Forwarded, अशी माहिती Manjusha Kale Oak […]

Continue Reading

Fact Check : पुरपरिस्थिती गंभीर असताना नेतेमंडळी हास्यविनोदात मग्न आहेत का?

#पुरस्थिती मुळे प्रत्येक बालकांचे आरोग्य धोक्यात आहे महाराष्ट्र संतापलेला आहे आणि मुख्यमंत्री,महिला #बालकल्याण मंत्री व विनोद तावडे हास्यविनोद करण्यात दंग आहेत…, अशी माहिती Balaji Dahiphale यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे फेसबुक / Archive तथ्य पडताळणी    पंकजा मुंडे यांचे हे छायाचित्र नेमके कधीचे आहे हे शोधण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. […]

Continue Reading

Fact Check : ‘ब्रम्हधनुष्य’ म्हणून सांगण्यात येणारी ही घटना 90 वर्षांनंतर घडली आहे का?

ही घटना दुर्मिळ आहे का? असा विचारणा करणारा एक व्हिडिओ फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झाला. हा व्हिडिओ नेमका कसला आहे, याचा तपास केला असता तो ‘Sun Halo’चा असल्याचे लक्षात आले. ही घटना दुर्मिळ आहे का? असा विचारणा करणारा संदेश. फेसबुक आणि ट्विटरवर हा संदेश आहे का, याचा आम्ही शोध घेतला असता आम्हाला हा संदेश मागील अनेक […]

Continue Reading

Fact Check : रणदीप सुरजेवाला असे म्हणाले का, काँग्रेस सत्तेत आल्यास कलम 370 पून्हा लागू करणार

काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही कलम 370 पुन्हा लागू करणार…! – सुरजेवाला, अशी माहिती Anant Samant यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   काँग्रेस सत्तेत आल्यास कलम 370 लागू करणार असे वक्तव्य काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही […]

Continue Reading

हा व्हिडिओ, ही घटना आळंदीतील आहे का?

इंद्रायणी नदीला प्रचंड पूर पंधरा वर्षानंतर आळंदी माऊली मंदिरात पाणी शिरले आहे, असा दावा करत Dattatray Gore यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  आळंदीत पाऊस पडत आहे का? इंद्रायणी नदीला पूर आला आहे का? याची शोध घेण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. […]

Continue Reading

Fact Check : उन्नाव बलात्कार प्रकरणात महिला खासदारांनी आवाज उठवला नाही का?

संसदेत 74 महिला खासदार आहेत, यातील एकही महिला खासदार उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेच्या बाजुने उभी राहिली नाही, ही अतिशय लज्जास्पद बाब आहे, अशी माहिती Suraj Waghambare यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  उन्नाव बलात्कार प्रकरणात महिला खासदारांनी आवाज उठवला नाही का? याचा […]

Continue Reading

Fact Check : गुजरातमध्ये जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मुस्लीम तरुणांवर हल्ला झाला का?

गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन मुस्लिम तरुणांवर हल्ला असे वृत्त मुलनिवासी नायक डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. MN News – Marathi या पेजवर ही या वृत्ताची पोस्ट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन […]

Continue Reading

Fact Check : पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आलंय का?

काहीतरी मोठी हालचाल होणार नक्कीच मेहबुबाला नजरबंद केले गेले आहे, अशी माहिती धोतीबा झुले या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.   फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   मेहबूबा मुफ्ती यांना भारत सरकारने नजरबंद केले का? मेहबुबा मुफ्तींना नजरकैदेत ठेवले आहे का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही शोध घेतला असता […]

Continue Reading

Fact Check : रामायणातील जटायू केरळमध्ये पाहण्यात आला?

रामायणात दिसणारा *जटायू पक्षी* केरळ मध्ये पाहण्यात आला. खूपच दुर्मिळ आहे हा पक्षी, तरी पहा आणि आनंद घ्या, असा दावा करणारा व्हिडिओ क्लब या फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  हा पक्षी जटायू आहे का याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेज […]

Continue Reading

Fact Check : अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले का?

विदर्भातील अमरावती येथील अंबा देवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले आहेत, असा दावा करणारी पोस्ट Heer Nileshkumar Morabiya यांनी हिंदी सुविचार या पेजवर मराठीत प्रसिध्द केली आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   अमरावतीत दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर अमरावतीत दहशतवाद्यांना पकडले असा शब्दप्रयोग […]

Continue Reading

Fact Check : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाले का?

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाले असल्याची पोस्ट अनुराधा हाळाळे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झालंय का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू असे टाकले तेव्हा खालील परिणाम दिसून आले. या परिणामात बीबीसी मराठीने 30 […]

Continue Reading

Fact Check : गुजरातमधील दुकानात 2016 मध्ये सापडलेली हत्यारे मशिदीत सापडली म्हणून व्हायरल

गुजरातमधील राजकोटमध्ये एका मशिदीत हत्यारे सापडल्याची पोस्ट शिवराज्य सेना या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. मशिदीत हत्यारे सापडत असताना पुरस्कार परत करणाऱ्या टोळी मात्र जय श्रीरामच्या घोषणेची भीती वाटतेय. या 49 टोळीचा सगळ्या क्षेत्रामध्ये बहिष्कार केला पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  गुजरातमधील राजकोटमध्ये मशिदीत हत्यारे पकडली आहेत का? […]

Continue Reading

Fact Check : मुंबईतील पावसाचे जुने फोटो होतायेत व्हायरल?

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असतानाच सध्या सोशल मीडियावर जुने फोटो व्हायरल होत आहेत. प्रसारमाध्यमांकडूनही असे जुने फोटो संग्रहित किंवा सांकेतिक छायाचित्र असा शब्दप्रयोग न करता वापरण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम पसरत आहे, अशाच एक छायाचित्राची पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. कारभार रत्नागिरीचा साप्ताहिक या फेसबुक पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाची […]

Continue Reading

Fact Check : हिमा दासने 5 सुवर्णपदके मिळविल्यावर सचिन तेंडूलकरची मुंबईत भेट घेतली का?

5 गोल्ड मेडल मिळवलेल्या हीमा दासने सचिन ची मुंबई येथे भेट घेतली..आता नाही बोलणार का Nice pic अशी पोस्ट Aarohi Patil‎ यांनी गेले ते दिवस राहिल्या त्या, फक्त आठवणी या पेजवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी    हिमा दासने 5 सुवर्णपदके मिळविल्यावर सचिन तेंडूलकरची भेट […]

Continue Reading

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरेंची सभा पाहतानाचा हा व्हिडिओ खरा आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरे यांनी युती तुटण्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे पाहत असतानाचा एक व्हिडिओ Save Maharashtra From BJP या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरे यांची सभा पाहतानाच्या या व्हिडिओत एका कोपऱ्यात एएनआय या वृत्तसंस्थेचे नावही दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / […]

Continue Reading

Fact Check : चीनच्या सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय ह्ददीत घुसखोरी करत झेंडे फडकवले?

चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी करून चिनी झेंडे फडकावले, अशी पोस्ट सनातन प्रभातने आपल्या फेसबुक पेजवर प्रसिध्द केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी    चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी केली होती का हे शोधण्यासाठी गुगलवर लडाखमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी असा शब्दप्रयोग केला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.  या परिणामात […]

Continue Reading

Fact Check : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतची पोस्ट किती खरी?

भाई कुणाल नावाच्या एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या प्रमाणपत्रांच्या आधारे संविधान निर्माते म्हटले जाते याबाबत माहिती मागवली होती. भारत सरकारने उत्तर दिले की त्यांच्याकडे याबाबत दस्तावेज नाही. त्यामुळे आता आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्माते म्हणणार नाही. भाई कुणाल यांचे अभिनंदन अशी पोस्ट हेमराज मराठे यांनी अभिनंदन भाई कुणाल असे म्हणत फेसबुकवर […]

Continue Reading

Fact Check : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 2014 पासून 2019 पर्यंत 20 कोटी जण गरीब झाले?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतात 2004 ते 2014 या कालावधीत 27 कोटी जण गरिबीतून बाहेर पडले. 2014 ते 2019 या कालावधीत 20 कोटी जण गरीब झाले, अशी एक पोस्ट Alhad Patil यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी संयुक्त राष्ट्रसंघाने खरंच असा काय अहवाल दिलाय का? याचा […]

Continue Reading

Fact Check : दुचाकी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय का?

स्वतःच्या मालकीची दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल आणि तुम्ही शिधापत्रिकेवरून स्वस्त धान्य घेत असाल तर लवकरच तुमचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो. राज्यातील साधारण 25 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे, अशी एक पोस्ट जनलोक टाईम्स या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य […]

Continue Reading

Fact Check : शिक्षणाचं बजेट 2900 कोटीहून 400 कोटी करण्यात आलंय का?

(फोटो सौजन्य : लिव मिंट) 2009 मध्ये शिक्षणाचं बजेट 2900 करोड होत आज 2019 मध्ये ते फक्त 400 करोड आहे, असा दावा करणारी पोस्ट Rahul Singh यांनी “बेधडक-आवाज महाराष्ट्राचा” या ग्रुपवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   सरकारने शिक्षणावरील खर्च खरंच कमी केला आहे […]

Continue Reading

Fact Check : महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात हुंडा प्रथेचे समर्थन करण्यात आलंय का?

महाराष्ट्रातील अभ्यासक्रमांमध्ये हुंडा प्रथेचे समर्थन करण्यात आलंय, असा दावा Anil Dadwal यांनी एका पोस्टद्वारे केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात हुंडा प्रथेविषयी काही लिहिलेले आहे का आणि याबाबत काही वाद निर्माण झाला आहे का, हे शोधण्यासाठी गुगलवर अभ्यासक्रमात हुंडा असे शोधले. त्यावेळी आम्हाला एबीपी […]

Continue Reading

Fact Check : मुंबईत माशांचा पाऊस पडला का?

मुंबईच्या समुद्रातून माशांचा पाऊस पडला अशी India Culture And Art Savita S Gholap यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी या पोस्टच्या व्हिडिओत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मुंबईतील असल्याची शक्यता दिसते. त्यामुळे मुंबईत माशांचा पाऊस पडलाय का याचा […]

Continue Reading

Fact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का?

जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे म्हणून आपण लक्षद्वीपला गौरवतो तिथले सर्वच्या सर्व 36 बेटे 100% मुसलमान वस्तीचे झाले आहे. Indrajeet Patole यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये केरळमध्ये इस्लामी देश वसविण्यात आला असून मुस्लिमांनी अतिक्कड नावाचे स्वतंत्र इस्लामी गाव वसविल्याचे म्हटले आहे. या गावात संविधान नव्हे तर शरिया कायदा […]

Continue Reading

Fact Check : मुंबईत बेस्टच्या बसेसवर रिक्षावाल्यांनी दगडफेक केली का?

बेस्टचे तिकीटाचे भाव कमी झाल्याने बांद्रा पूर्व ते बीकेसी बस स्थानक रिक्षा वाल्याने दगड पैक करून बसेस फोडल्या ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे, अशी पोस्ट Vijay Gore यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी बेस्ट बसचे तिकीट दर कमी झाल्याने मुंबईत बसवर कुठे दगडफेक दगडफेक […]

Continue Reading

Fact Check : इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी बनली बेस्टची पहिली महिला बस ड्रायव्हर?

बेस्टला मिळणार पहिली महिला चालक, अशी एक पोस्ट Lokmat ने प्रसिध्द केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  प्रतिक्षा दास या मुंबईतील बेस्टच्या पहिल्या महिला बस ड्रायव्हर आहेत का? हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला असता आम्हाला खालील परिणाम दिसून आला. या परिणामात अनेक प्रतिक्षा दास या मुंबईतील […]

Continue Reading

Fact Check : पुण्यातील धायरी फाटा उड्डाण पुलाला तडा गेला आहे का?

हा आहे आपल्या पुण्यातील धायरी फाटा येथील पुल. याला तडा गेला आहे. तरी पुण्यातील माझे सर्व बंधूभगिनी यांनी काळजी घ्यावी आणि मनपा प्रशासन आपण वेळीच योग्य उपाय योजना करावी अन्यथा – – – Please Share this post mostly अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरुन शेअर होत आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  पुण्यातील धायरा फाटा […]

Continue Reading

Fact Check : राज ठाकरे यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूक न झाल्यास निवडणूक न होऊ देण्याची भूमिका घेतली आहे का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निवडणूक होईल तर फक्त मतपत्रिकेद्वारे अन्यथा नाही, असे म्हटल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Ubaid vasiullah shaikh यांनीही अशीच पोस्ट केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  राज ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’च्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली आहे. मतपत्रिका वापरा अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही, असे […]

Continue Reading

Fact Check : तरबेजच्या वडिलांचीही मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली होती का?

झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरलेला तरबेज अन्सारी यांचाही मॉब लिचिंगमध्ये मृत्यू झाला होता, अशी माहिती असलेले एका वृत्तपत्राचे कात्रण Satish Vengurlekar यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तरबेजच्या वडिलांचे खरंच मॉब लिचिंग झाले होते का? याची तथ्य पडताळणी केली होती.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरलेला तरबेज अन्सारी […]

Continue Reading

Fact check : ही व्यक्ती बलात्काराचा आरोप झालेला RSS नेता आहे का?

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना धमकी देत बलात्कार करणाऱ्या RSS च्या दोन वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी अटक केल्याची पोस्ट Quazi Ameenuddin यांनी शेअर केली आहे. ही मुळ पोस्ट Politics in India या पेजवरील आहे. या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती आणि छायाचित्र सत्य आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  भाजपच्या महिला […]

Continue Reading

Fact Check : गौतम गंभीर यांचे हे छायाचित्र खरे आहे का?

भाजप खासदार आपल्या मतदारसंघात गंभीरपणे काम करताना अशी एक पोस्ट अनुराधा पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  गौतम गंभीर यांचे हे छायाचित्र शोधण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्यासमोर खालील परिणाम आले.  त्यानंतर आम्ही […]

Continue Reading

Fact Check : निर्मला सीतारमण म्हणाल्या का, नोटबंदीचा निर्णय चुकीचा

मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केल्याची आणि जीएसटीचा निर्णय योग्य नव्हता, असे मत अरुण जेटली यांनी व्यक्त केल्याची पोस्ट Umar N. Panhalkar‎ यांनी Im With Congress या ग्रुपवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नोटबंदीवर […]

Continue Reading

निर्मला सीतारमन म्हणाल्या का, मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले?

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले असे म्हटल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Kareem Shaikh यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले असे […]

Continue Reading

Fact check : रेल्वेचे खासगीकरण होणार का?

मोदी सरकार #रेल्वेचं_खासगीकरण करण्याच्या #मार्गावर ! स्पेशल रिपोर्ट-TV9रेल्वे खासगीकरण झाल्यास तिकीट दरवाढ होणार….आणि रेल्वे मधील नोकरी भरती चे बारा वाजणार…आता भारतात येणार रेल्वे आणि सामान्य जनतेला अच्छे दिन….अशी एक पोस्ट Gaurav Matte यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी रेल्वेचे खासगीकरण होणार का? याची माहिती […]

Continue Reading

Fact Check : कुर्दिश मुलींचा फोटो देश की बेटिया म्हणून व्हायरल

आज पाहूया आपल्या देशातील या मुलींसाठी कोण जय हिंद लिहितं, अशी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पंकज बळी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी या फोटोला सत्य मानत त्याखाली जय हिंद म्हटले आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  या मुली खरंच भारतीय लष्करात आहेत का? असल्यास […]

Continue Reading

Fact Check : नागालॅंडला स्वतंत्र पासपोर्ट, झेंड्याचा अधिकार देण्यात आला का?

भारतात फिरण्यासाठी पासपोर्ट लागणार. नागालँड.. डबडा 56″अशी पोस्ट Ganesh Chirke Anna‎ यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नागालँड म्हणजे नवे काश्मीर बनले आहे. तेथे कलम 370 लागू झाले आहे. वेगळ्या पासपोर्टला आणि झेंड्याला सरकारने मान्यता दिली आहे. भारतीय नागरिक आता तेथे मालमत्ता खरेदी करु शकणार नाहीत. माध्यमांनी ही माहिती लपवली आहे, असे दावा केला आहे. […]

Continue Reading

Fact Check : आंबोली घाटात कारवर दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे का?

अंबोली घाटातील हे अंगाचा थरकाप ऊडवणारे भयावह दृष्य तरी मित्रांनो पावसाळ्यात शक्यतो प्रवास टाळा. असे सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. महाराष्ट्रीय असाल तर पेज लाईक करा या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी पश्चिम घाटात, कोकणात आणि पुणे […]

Continue Reading

Fact Check : जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये होणार बंद?

जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये बंद होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केल्याची पोस्ट सध्या Local Broadcast या पेजवरुन शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये बंद होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे का याची […]

Continue Reading