महाराष्ट्रात सरकारी नोकर भरतीवरील बंदीची 8 वर्षे जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य
महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी होत असतानाचा सोशल मीडियावर एका बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात येत आहे की, शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात सरकारी नोकरी भरतीवर बंदी घातली. राज्याची आर्थिकस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे बातमीत म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी बातमीचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]
Continue Reading