युवराज सिंगने पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी 600 ट्रॅक्टर्स पाठवले म्हणून ईडीने समन्स बजावले का ? वाचा सत्य
पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारसोबत अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. याच पार्श्वभूमीवर एक दावा व्हायरल होत आहे की, “माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी पांजाबमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी 42 कोटींचे 600 ट्रॅक्टर्स पाठवण्याची घोषणा केल्यानंतर ईडीने त्यांना समन्स पाठवले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]
Continue Reading