ओठातून किडा काढतानाचा व्हिडिओ कोरोना व्हायरसचा म्हणून व्हायरल
चीनमध्ये कोरोना व्हायरसने शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातही काही संशयित रुग्ण आढळले आहेत तर केरळमध्ये एकाला याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असतानाच सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत असून तो कोरोना व्हायरसचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय कुडव यांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरंच कोरोना व्हायरसचा आहे […]
Continue Reading