कोरोनाविषयक कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यास बंदी घालण्यात आली आहे का? वाचा सत्य

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजेसमुळे कोरोनाविषयक खोटी माहिती लोकांपर्यंत जास्त पोहचत आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप अ‍ॅडमिनसाठी नियमावलीदेखील जाहीर केली. आता असा मेसेज फिरत आहे की, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोविड-19 विषयी कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यासा बंदी घालण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे मेसेजमध्ये? लाईव्ह लॉ […]

Continue Reading

वारिस पठाण यांचा जुना व्हिडिओ लॉकडाऊनच्या काळातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

लॉकडाऊनच्या काळात मशिदीत जाणाऱ्या नागरिकांना पोलीस अडवत असताना त्यांच्या कामात एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण हे अडथळा आणत आहेत. पोलिसांना खुलेआम धमकावत आहेत. फिजीकल डिस्टंसिंग न पाळता अधिकाऱ्यांना भिडत आहेत. हे असंच चालायचं महाआघाडी सरकारमध्ये, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. […]

Continue Reading

पालघर प्रकरणात TISS च्या दोन प्राध्यापकांचा फोटो असत्य माहितीसह व्हायरल; वाचा सत्य

पालघर जिल्ह्यातील साधूंच्या खूनप्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करणारे प्रदीप प्रभु उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बलसारा यांचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो प्रदीप प्रभु उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बसेरा यांचा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी हे छायाचित्र प्रदीप […]

Continue Reading

कोरोना तपासणीस सहकार्य न करणारी ही महिला पाकिस्तानमधील; वाचा सत्य

कोरोना तपासणीसाठी वैदयकीय कर्मचारी आणि पोलिसांना सहकार्य न करणाऱ्या महिलेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. कोरोना तपासणीस सहयोग करणारा मुस्लीम समाज, आता तर त्यात मुस्लीम महिलाही आघाडीवर आहेत, अशा माहितीसह पसरत असलेला हा व्हिडिओ भारतातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी कोरोना तपासणीसाठी वैदयकीय कर्मचारी […]

Continue Reading

औषधांची मदत केल्यामुळे या विदेशी मुलांनी भारताचे राष्ट्रगीत गायिले नाही. वाचा त्यामागील सत्य

कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण जग झुंजत आहे. कोविड-19 महारोगावर अद्याप खात्रीशीर इलाज नसला तरी भारतातर्फे अनेक देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन  (HCQ) या गोळ्यांचा पुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही विदेशी तरुण भारतीय राष्ट्रगीत गातानाचा व्हिडियो शेयर केला जात आहे. सोबत म्हटले की, भारताने जगभरात औषधांचा पुरवठा केल्यामुळे भारताला धन्यवाद देण्यासाठी त्यांनी हा व्हिडियो तयार […]

Continue Reading

आमदार हाफिज खान यांनी नर्सला मौलानाचे पाय पकडून माफी मागायला लावली नाही; वाचा या व्हायरल फोटोमागील सत्य

आंध्रपदेशमधील कुर्नूल येथील आमदार हाफिज खान यांनी एका नर्सला जबरदस्तीने मौलानाचे पाय धरायला लावले, अशा दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. सदरील नर्सने कोरोनासंदर्भात मर्कझमधील सहभागी मुस्लिमांविषयी टीका केली म्हणून हाफिज खान यांनी तिला दवाखान्यातील एका मुल्सिम रुग्णाचे पाय धरून माफी मागायला लावले, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा […]

Continue Reading

बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जात नाहीत; वाचा सत्य

कोइंम्‍बतुर येथे बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जातात. एका व्यक्तीला असे करताना पकडण्यात आले आहे. अनेक हिंदू प्रत्येक गावात अशा व्यक्तींच्या हॉटेल, गाड्यावर, स्टॉलवर आणि स्नॅक पॉईंटवर जेवणासाठी, खाण्यासाठी जातात, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे पसरत आहेत. या माहितीत काही सत्यता आहे का, कोइंम्‍बतुर येथे खरोखरच अशी काही घटना घडली आहे का? याची […]

Continue Reading

उटी कोइंम्‍बतुर महामार्गावरील लॉकडाऊननंतरचे हे छायाचित्र नाही; वाचा सत्य

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यातच एक महामार्गावर बसलेल्या हरणांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. हे छायाचित्र उटी कोइंम्बतुर महामार्गावरील असल्याचा दावा या छायाचित्रासोबत करण्यात येत आहे. हे छायाचित्र लॉकडाऊनच्या काळातील उटी कोइंम्बतुर महामार्गावरील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी  हे छायाचित्र उटी कोइंम्बतूर […]

Continue Reading

पुण्यातील मेघा व्यास डॉक्टर नव्हत्या आणि त्यांचे निधन कोरोनामुळे झाले नाही; वाचा सत्य

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, पुण्यात डॉक्टर असणाऱ्या मेघा व्यास नामक महिलेचे कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झाले. एका महिलेचा फोटो पोस्ट करून दावा केला जातोय की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना त्यांना लागण झाली होती. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टकर्त्याने महिलेचा फोटो शेयर करून […]

Continue Reading

चंदीगडच्या प्राणीसंग्रहालयाचे छायाचित्र कोल्हापुरातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणे ही निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाचा परिसरही निर्मनुष्य झाला असून तेथे रस्त्यावर फिरणाऱ्या मोर आणि पोपटांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. हे छायाचित्र शिवाजी विद्यापीठातीलच आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य […]

Continue Reading

“कोरोना चीनने तयार केला” असे जपानचे नोबेल विजेते शास्त्रज्ञ म्हणाले नाही; त्यांच्या नावे खोटे विधान व्हायरल

कोरोना विषाणूचा उगम कसा झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. चीनमधील वुहान प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला असे काही जण मानत असून, चीनने मुद्दामहून हा विषाणू पसरविला असा आरोप केला जात आहे. अद्याप याविषयी कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. आता तर जपानचे नोबेल विजेते शास्त्रज्ञदेखील असे म्हणत आहेत असा दावा केला जात […]

Continue Reading

पाण्याबाहेर मासे आल्याचा व्हिडियो हाँगकाँगचा आहे; तो गोव्याच्या किनारपट्टीवरील नाही

कोरोना विषाणूच्या जागितक साथीमुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. मासेमारी व्यवसायावरदेखील याचा परिणाम दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर एक व्हिडियो चर्चेचा विषय ठरत आहे. पाण्यातून मासे बाहेर पडत असल्याचे यामध्ये दिसते. सोबत दावा केला जात आहे की, मासेमारी थांबल्यामुळे गोव्यातील बेतीम येथे मासे स्वतःहून बाहेर पडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला. काय […]

Continue Reading

म्यानमारमधील भाजी बाजाराची छायाचित्रे मिझोराममधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सामाजिक अंतर राखणे हा त्यापैकीच एक उपाय आहे. सरकारकडूनही याबाबत सातत्याने जागृती करण्यात येत आहे. याचेच एक उदाहरण म्हणून मिझोराममधील भाजी बाजारातील म्हणून समाजमाध्यमात काही फोटो व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने ही छायाचित्रे खरोखरच मिझोराममधील आहेत का? याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट […]

Continue Reading

कोमल मिश्रा नावाच्या नर्सच्या निधनाची बातमी फेक आहे. फोटोतील मुलगी जिवंत आहे. वाचा सत्य

सोशल मीडियावर कोमल मिश्रा नामक एका कथित नर्सच्या मृत्यूबाबत मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजनुसार, पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचा इलाज करणाऱ्या नर्स कोमल मिश्रा हिचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथील ती रहिवासी होती, असादेखील दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट […]

Continue Reading

कोरोना विषाणूची लागण झालेल्या ब्रिटीश महिलेचा व्हिडिओ सुरतमधील महिलेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्याची संख्या 24 लाखावर पोहचली आहे. यामूळे एक लाख 65 हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूमुळे 211 जणांचा मृत्यू झाला आहे. लंडनमधून सुरतमध्ये परतलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका पारशी समाजाच्या युवतीचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खरोखरच सुरतमधील […]

Continue Reading

कोरोना पसरविण्याच्या उद्देशाने रस्त्यावर या नोटा फेकलेल्या नाही. वाचा ‘त्या’ व्हायरल व्हिडियोमागील सत्य

कोरोना विषाणूची केवळ ऑफलाईन जगात नाही तर, ऑनलाईन विश्वातही प्रचंड दहशत आहे. म्हणून तर कोणत्याही व्हिडियोला कोरोनाशी जोडून षंडयंत्राची फोडणी दिली जाते. अशाच एका व्हायरल व्हिडियोमध्ये रस्त्यावर पडलेल्या नोटा  पोलिस दंडुक्याने गोळा करीत असल्याचे दिसते. मुद्दामहून कोरोना पसरविण्यासाठी या नोटा रस्त्यावर फेकल्या असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या व्हिडियोसोबत केला जाणारा दावा […]

Continue Reading

व्हॉट्अ‍ॅपमध्ये तीन लाल टिक मार्कचा अर्थ काय होतो? सरकार आपले मेसेज वाचू शकते का? वाचा सत्य

कोरोनाविषीय सोशल मीडियावर फेक बातम्या शेयर केल्याबद्दल शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कोविड-19 या महारोगाच्या जागतिक साथीने आधीच हैराण असताना त्यात फेक न्यूजच्या तडक्याने प्रशासनाचे काम अधिक कठीण झाले आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याची काही नियमही घालून दिलेले आहेत.  अशाच पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप टिकसंदर्भात एक जूना मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये […]

Continue Reading

कोरोना रुग्णांचे मृतदेह समुद्रात फेकण्यात येत नाहीत. तो व्हिडियो लिबियातील स्थलांतरितांचा आहे. वाचा सत्य

समुद्रकिनारी वाहून आलेल्या मृतदेहांचा व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना समुद्रात फेकून देण्यात येत आहे. त्याआधारे पुढील काही दिवस समुद्रातील मासे न खाण्याचेही आवाहनदेखील सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची सत्य पडताळणी करण्याचे आवाहन केले. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये समुद्रातून वाहत […]

Continue Reading

तोडफोड करणारा हा नग्न व्यक्ती कोरोना रुग्ण नाही. तो पाकिस्तानातील जूना व्हिडियो आहे. वाचा सत्य

कोरोना विषाणूचा ईलाज करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसवर हल्ला होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडियो पसरविला जात आहे. यामध्ये एक नग्न व्यक्ती कथितरीत्या दवाखान्यात तोडफोड करत आहे. हा व्यक्ती तबलिगी जमातीतील असून, तो उत्तरप्रदेशामध्ये एका रुग्णालयात अशा प्रकारे वर्तन करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप हेल्पलाईनवर या व्हिडियोचे सत्य काय आहे हे तपासण्याची […]

Continue Reading

कोरोनामुळे UPSC, MPSC परीक्षा रद्द करण्यात आलेली नाही; वाचा सत्य

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. त्यातच आता यूपीएससी, एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. ही माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका स्क्रीनशॉटसह पसरत आहे.  युपीएससी, एमपीएससीची परीक्षा खरोखरच रद्द करण्यात आली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता ही अफवा असल्याचे कळाले. फेसबुकवरील मूळ पोस्ट । […]

Continue Reading

छतावर नमाज पठणाचा हा फोटो दुबईतील आहे. भारताशी त्याचा काही संबंध नाही. वाचा सत्य

भारतात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगवर जोर देण्यात येत आहे. परंतु, काही लोक याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतात. अशा परिस्थितीत कोरोना प्रसाराला धार्मिक रंग देण्याच्या उद्देशाने एक फोटो शेयर करण्यात येत आहे. मुस्लिम समाजातील काही लोक घरांच्या छतावर एकत्र येऊन नमाज अदा करतानाचा हा फोटो भारतातील असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह नाहीत; वाचा सत्य

राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड हे क्वारंटाईनमध्ये होते. तेव्हापासून समाजमाध्यमांमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने ते खरंच कोरोना पॉझिटिव्ह आहेत का? याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट […]

Continue Reading

प्रिन्स चार्ल्स यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केली का? वाचा सत्य

जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 19 लाखाच्यावर गेलेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एक लाख 19 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.   ब्रिटनच्या राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली […]

Continue Reading

FACT-CHECK: पाण्यातून कोरोना विषाणू पसरू शकतो का? वाचा सत्य काय आहे

कोरोना व्हायरसमुळे जगात एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. चीनमधून उगम पावलेला हा विषाणू नेमका पसरतो कसा याविषयी अनेक गैरसमज समाजमाध्यमांत प्रचलित आहेत. असाच एक दावा म्हणजे ‘पाण्यातून कोरोना विषाणू पसरतो’ हा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणी लॉकडाऊन असताना काही तरुण विहिरीवर पोहायला गेले होते. त्यांना पोलिसांनी चोप देत […]

Continue Reading

अहमदाबादमधील पक्ष्यांचा व्हिडिओ चंदीगडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

चंदीगड येथील कालीका रोडवर भोरड्या पक्षांनी आकाशात केलेले नक्षीकाम म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने ही किमया दिसत असल्याचेही काहींनी याबाबत म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याचा आम्ही […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय कोरोना निर्मूलन टास्क फोर्सच्या नेतेपदी निवड झालेली नाही. वाचा सत्य

कोरोना विषाणूने जगभरात एक लाखांपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. या विषाणूला आळा घालण्यासाठी सर्व देश अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. अशातच एक पोस्ट फिरत आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंग्लंड-अमेरिकेसह 18 देशांच्या कोरोना निर्मूलन टास्क फोर्सच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. काय […]

Continue Reading

अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्याचा व्हिडिओ पाकिस्तानमधील; वाचा सत्य

जगभरात पंधरा लाखाहून अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे 92 हजार 798 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. भारतातही सहा हजार 412 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत 199 जणांचा त्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूंची लागण झालेल्याची संख्या एक हजारावरुन अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत […]

Continue Reading

ब्रेडला थुंकी लावतानाचा हा व्हिडिओ भारतातील नव्हे फिलिपिन्समधील; वाचा सत्य

ब्रेड पाकिटे फोडून ती पुन्हा बंद करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. या व्हिडिओसोबत दावा करण्यात येत आहे की, ब्रेड विक्रेता पाकिट उघडून कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी त्याला थुंकी लावत आहे. त्यानंतर ती पाकिटे बंद करत आहे. फॅक्ट क्रेसेंडोन हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे. तो भारतातील आहे का? याची तथ्य […]

Continue Reading

बिर्याणीत थुंकल्याचा हा व्हिडियो 2 वर्षांपूर्वीचा आहे. त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही. वाचा सत्य

जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्येने आता पाच लाखाचा टप्पा पार केला आहे. देशातही रुग्णांची संख्या हजारावर पोहचली आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई ही शहरे तर हॉटस्पॉट ठरली आहेत. दरम्यान, दिल्लीतील तब्लिगी मर्कझ सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  याच पार्श्वभूमीवर समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती बिर्याणीत थुंकताना दिसतो. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, […]

Continue Reading

इटलीमधील कोरोनाग्रस्त हॉटेल मालकाच्या आत्महत्येचा म्हणून अमेरिकेतील जूना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. हजारो लोकांचे बळी घेतल्यानंतर इटलीमध्ये आता परिस्थिती सुधारण्याचे चिन्हे दिसू लागले आहेत. अशा पार्श्वभूमीवर उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, इटलीमधील एका कोट्याधीश हॉटेल व्यवसायिकाने कोविड-19 मुळे संपूर्ण कुटुंब गमावल्यानंतर केलेल्या आत्महत्येचा हा व्हिडियो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीमध्ये हा […]

Continue Reading

कोरोना विषाणूला pH मूल्य नसते. त्यामुळे जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ खाण्याचा दावा निरर्थक आहे. वाचा सत्य

एका व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूचे pH (पीएच) मूल्य 5.5 ते 8.5 असते. त्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून या पातळीपेक्षा जास्त पीएच असणाऱ्या क्षारयुक्त पदार्थ खावेत, असा सल्ला देण्यात येत आहे. या मेसेजमध्ये किती तथ्य आहे, याची फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी विचारणा केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज निराधार असल्याचे […]

Continue Reading

पाच एप्रिलच्या रात्री उपग्रहाने भारताचे हे छायाचित्र घेतले नव्हते. वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करून पारंपारिक दिवे, मेणबत्ती आणि मोबाईलची टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून, दावा केला जात आहे की, उपग्रहाने 5 एप्रिल 2020 रोजी टिपलेल ते भारताचे […]

Continue Reading

अमेरिकेत ट्रेन प्रवाशावर थुंकण्याचा तो व्हिडियो जूना आहे. विनाकारण दिला जातोय धार्मिक रंग. वाचा सत्य

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याबरोबरच फेक न्यूज आणि दुष्प्रचारदेखील वेगाने पसरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती रेल्वेतील प्रवाशावर थुंकत असल्याचा व्हिडियो शेयर करून याद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. सदरील व्हिडियो विशिष्ट समुदायातील व्यक्ती कोरोना पसरवित असल्याचे म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो जुना असल्याचे स्पष्ट झाले असून, […]

Continue Reading

WHO च्या नावे लॉकडाऊन प्रोटोकॉल्सचा खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य काय आहे

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी आता जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. भारतातही 21 दिवसांची टाळेबंदी सुरू आहेत. त्यातच आता व्हायरल मेसेज फिरत आहेत की, जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊन विषयी प्रोटोकॉल्स जाहीर केले असून, त्यानुसार जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याची त्यात म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. काय आहे पोस्टमध्ये? जागतिक […]

Continue Reading

FACT CHECK: सोलापूर विमानतळावरील आगीच्या व्हिडियोचे सत्य जाणून घ्या.

कोरोना विरोधातील लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल 2020 रोजी रविवारी रात्री 9 वाजता दिवे लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सोलापूर शहरात काही उत्साही नागरिकांनी फटाके फोडले. त्यामुळे सोलापूर विमानतळाजवळ आग लागली, असा दावा केला जात आहे. या आगीचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने केलेल्या तथ्य पडताळणीतून […]

Continue Reading

लॉकडाऊनमुळे कोकण किनारपट्टीवर हरीण आल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा सत्य

भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे रस्ते ओस पडले असून पर्यटनस्थळेही याला अपवाद नाहीत. यामुळे प्राण्यांचा शहरातील रस्त्यांवर मुक्तसंचार सुरू असल्याचे अनेक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहेत. अशाच एका व्हिडियोमध्ये एक सुंदर हरीण समुद्रस्नानाचा घेताना दिसते. हा व्हिडियो कोकणातील कर्दे दापोली समुद्रकिनाऱ्यावरील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. काय आहे […]

Continue Reading

बंगळुरूमध्ये पोलिसांना मारहाण करण्याचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

कोरोना विषाणुमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु, लोकांना घरातच राहा म्हणून सांगताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे नागरिक व पोलिसांमध्ये वाद होत असल्याच्याही घटना घडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर काही तरुण पोलिसांना मारहाण करीत असल्याचा व्हिडियो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो मुंबईतील आग्रीपाडा येथील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा […]

Continue Reading

पोलिसांवर आरोपी थुंकत असल्याचा व्हिडियो तबलिग जमात किंवा कोरोनाशी संबंधित नाही. वाचा सत्य

निजामुद्दीन मर्कझमध्ये झालेल्या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांचा त्यामुळे देशभरात शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर  पोलिस व्हॅनमधून आरोपींना घेऊन जाताना एक आरोप पोलिसांवर थुंकल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडियोचा संबंध काही लोक तबलिग जमातशी तर काही लोक याचा कोरोना व्हायरसशी संबंध जोडत […]

Continue Reading

हा सुफी प्रार्थनेचा व्हिडियो आहे. त्याचा निजामुद्दीन मस्जिद किंवा कोरोनाशी काही संबंध नाही. वाचा सत्य

दिल्ली येथील निजामुद्दीन मर्कझमध्ये तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे निजामुद्दीन मर्कझविषयी अनेक गोष्टी पसरत आहेत. मुस्लिम भाविक मशिदीमध्ये जोरजोरात श्वासोच्छवास करतानाचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, निजामुद्दीन मस्जिदीमधील हा व्हिडियो असून, अशा प्रकारे कोरोना पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध […]

Continue Reading

तृप्ती देसाई यांना लॉकडाऊनमध्ये अटक करण्यात आलेली नाही. हा व्हिडिओ जुना आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात टाळाबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना अवैधरीत्या दारू खरेदी करताना पोलिसांनी अटक केली म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडियोमध्ये पोलीस देसाई यांना गाडीमध्ये बसून घेऊन जात असल्याचे दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

प्लेट-चमचे चाटण्याचा हा व्हिडियो जुना आहे. त्याचा कोरोना किंवा निजामुद्दीन मर्कझशी काही संबंध नाही. वाचा सत्य

दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मर्कझमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचा देशभरात शोध घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काही लोक प्लेट, चमचे चाटून पुसत असल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो निजामुद्दीन मर्कझमधील असल्याचा दावा केला जात असून, […]

Continue Reading

COVID 19 : मध्यप्रदेशातील मॉक ड्रीलचा व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, अहमदनगर येथील सामान्य रुग्णालय, परभणी येथील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका […]

Continue Reading

डॉ. रियाज यांच्या मृत्यूची खोटी पोस्ट व्हायरल. ते जिवंत आहेत. वाचा सत्य

दिल्लीमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. उस्मान रियाज नामक एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याच्या पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहेत. रुग्णसेवेसाठी स्वतःचे प्राण गमावणाऱ्या या डॉक्टरच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या दाव्याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.  फॅक्ट क्रेसेंडच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. डॉ. रियाज जिवंत असून, ते दुबईत […]

Continue Reading

लॉकडाऊनचा हा व्हायरल व्हिडिओ पुणे पोलिसांचा नाही; वाचा सत्य

पुण्यात तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन राहणार आहे. फक्त दुधाची दूकाने, मेडीकल आणि रूग्णालय सूरू राहणार आहेत. भाजीपाला, किराणा दूकाने बंद राहणार आहेत. पोलिसांनी नागरिकांना याबाबत आवाहन केले असून कडक कारवाईचा इशारा दिला आहे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ पुणे पोलिसांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली […]

Continue Reading

इटलीमध्ये लोकांनी रस्त्यावर नोटा फेकल्या नाहीत. ते व्हेनेझुएलातील जुने फोटो आहेत. वाचा सत्य

इटलीमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोविड-19 महारोगामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा सर्वाधिक फटका युरोपातील या ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशाला बसला आहे. त्यामुळे इटलीबद्दल अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. आता अफवा उठली की, इटलीमध्ये लोक रस्त्यावर नोटा फेकून देत आहेत. जे पैसे आपल्या प्रियजनांचे प्राण वाचवू शकले नाही, ती धन-दौलत काय […]

Continue Reading