पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे 87 टक्के भारतीयांना कॅन्सर? WHO च्या नावाने फेक बातमी व्हायरल

पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे येत्या दोन वर्षांत 87 टक्के भारतीयांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, अशी बातमी व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा इशारा दिल्याचे बातमीच्या कात्रणामध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा कोणताही […]

Continue Reading

जागतिक आरोग्य संघटनेने घुमजाव केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीने वेगळे होण्याची आणि सामाजिक अंतर राखण्याची काही गरज नाही. हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संक्रमित होऊ शकत नाही, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.  काय आहे […]

Continue Reading

कर्करोगावरील उपचाराबाबत डॉ. विकास आमटेंच्या नावाने पसरत असलेला संदेश खोटा; वाचा सत्य

https://elearningiai.ddipolewalimandar.ac.id/inc/ Slot Hoki slot demo pragmatic demo slot pg soft https://ejournal.perpusnas.go.id/files/journals/1/articles/3989/submission/original/3989-8430-1-SM.html https://ejournal.perpusnas.go.id/files/journals/1/articles/4010/submission/original/4010-8453-1-SM.html https://dapenmapamsi.co.id/img/ situs slot gacor https://cyberschool.sch.id/ slot deposit pulsa situs togel online akun demo pragmatic sbobet88 link slot pulsa https://sdhjisriati1smg.sch.id/wp-content/uploads/elementor/bo-togel-online/ https://pai-pps.iaingorontalo.ac.id/wp-content/ http://osis.smancmbbs.sch.id/wp-content/ https://newyalways.smkdp2jkt.sch.id/wp-content/ डॉ. विकास आमटे यांनी कर्करोगावर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय म्हणून सध्या समाजमाध्यमात एक संदेश पसरत आहे. स्वच्छ धुतलेले लिंबू […]

Continue Reading

प्रिन्स चार्ल्स यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केली का? वाचा सत्य

जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 19 लाखाच्यावर गेलेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एक लाख 19 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.   ब्रिटनच्या राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली […]

Continue Reading

कोरोना विषाणूला pH मूल्य नसते. त्यामुळे जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ खाण्याचा दावा निरर्थक आहे. वाचा सत्य

एका व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूचे pH (पीएच) मूल्य 5.5 ते 8.5 असते. त्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून या पातळीपेक्षा जास्त पीएच असणाऱ्या क्षारयुक्त पदार्थ खावेत, असा सल्ला देण्यात येत आहे. या मेसेजमध्ये किती तथ्य आहे, याची फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी विचारणा केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज निराधार असल्याचे […]

Continue Reading

प्रखर सूर्यप्रकाशात कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

प्रखर सूर्यप्रकाश कोरोना विषाणू नष्ट करतो, असा दावा सध्या समाजमाध्यमातून करण्यात येत आहे. प्रखर सूर्यप्रकाश (UV rays) च्या सानिध्यात कोरोना व्हायरस टिकाव धरू शकणार नाही. दरवर्षी साधारण 13 मे च्या आसपास पुण्यात झिरो शेडो (shadow) डे असतो. म्हणजे सूर्याची किरणे 90° मध्ये भूतलावर पडतात. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने 13 मे नंतर पुणे भागात कोरोना व्हायरस गायब […]

Continue Reading

चहामुळे कोरोना व्हायरस बरा किंवा नियंत्रणात ठेवता येत नाही. तो मेसेज खोटा. वाचा सत्य

कोरोनाची दहशत आता इतकी वाढली आहे की, लोक वाटेल तो उपाय करून पाहत आहेत. त्यात भर म्हणजे सोशल मीडियावर कोरोनावरील औषधपचारांची. आता काय म्हणे तर आपल्या घरातील चहामुळे कोरोना बरा होतो. चीनमधील संशोधकांना तसा शोध लागल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअपवर पाठवून त्याची शहानीशा करण्याची विनंती केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत […]

Continue Reading

नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसंबंधी फेक ऑडियो क्लिप व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

कोरोना व्हायरसने बाधित सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून आतापर्यंत हा आकडा शंभरीपार गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एक ऑडियो क्लिप खूप व्हायरल होत आहे. यामध्ये नागपूरमध्ये 59 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या क्लिपमुळे सध्या नागपूर शहरात भीती व्यक्त केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता हा दावा चुकीचा असल्याचे आढळले. काय […]

Continue Reading

स्पेनमधील विमानतळावरील फोटो इटलीतील डॉक्टर दाम्पत्याचा म्हणून व्हायरल

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या इटलीतील एका डॉक्टर दाम्पत्याचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या दाम्पत्याने 134 रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूपुर्वी त्यांनी इटलीतील रुग्णालयात एकमेकांचे चुंबन घेतले तेव्हाचे हे छायाचित्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली असता हा […]

Continue Reading

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या शवपेट्यांचे हे छायाचित्र नाही. वाचा सत्य

जगभर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत दहा हजारहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे इटलीत झाले आहेत. त्यातच इटलीत सुरू असणारे मृत्यूचे तांडव म्हणून सध्या समाजमाध्यमात काही छायाचित्रे पसरत आहेत. असेच इटलीतील कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या शवपेट्याचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. शिवाजी जाधव यांनीही हे छायाचित्र पोस्ट करत जगातील सर्वोत्तम […]

Continue Reading

इटलीमध्ये मृतदेहांचा खच साचल्याचा हा फोटो नाही. हा जर्मनीतील 6 वर्षांपूर्वीचा फोटो आहे. वाचा सत्य

कोविड-19 या महारागोने इटलीमध्ये थैमान घातले असून आतापर्यंत तेथे पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. इटलीची अशी भयावह परिस्थिती असताना या देशाबद्दल अनेक चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा रस्त्यावर खच साचला, अशा दाव्यासह एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या मेसेजची पडताळणी […]

Continue Reading

बारावीच्या पुस्तकात कोरोना व्हायरसची माहिती आणि उपचार नाही. तो मेसेज चुकीचा आहे. वाचा सत्य

कोविड-19 या महारोगाची भीती जशीजशी वाढत आहे तसा लोकांचा संयम सुटत आहे. सोशल मीडियावर जो तो या रोगावर उपचार शेयर करीत आहे. आता तर काय म्हणे बारावीच्या जीवशास्त्र (बायोलॉजी) विषयाच्या पाठ्यपुस्तकात कोरोना विषाणूची माहिती व त्यावरील औषध दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक युजर्सने हा मेसेज पाठवून त्याचे फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणी अंती हा मेसेज […]

Continue Reading

रशियामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी रस्त्यावर सिंह सोडण्यात आले का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसनिमित्त एक-एक अजब गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, रशियामध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून राष्ट्रपती पुतीन यांनी रस्त्यावर 500 पेक्षा जास्त सिंह सोडून दिले आहेत. सोबत रस्त्यावर सिंह फिरत असल्याचा एक फोटोदेखील शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हाट्सअपवर (90490 43487) हा फोटो पाठवून त्याची […]

Continue Reading

कोरोना विषाणू 12 तासानंतर नष्ट होत नाही. तो व्हायरल मेसेज खोटा आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेदरम्यान कोणीही घराबाहेर न पडण्याची विनंती या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु, या घोषणेनंतर अनेकांनी मेसेजद्वारे दावा केला की, कोरोनाचा विषाणू एका जागेवर केवळ 12 तास जगतो आणि त्यामुळे 14 तासांच्या […]

Continue Reading

डॉ. देवी शेट्टी यांनी कोरोनाची चाचणी तातडीने करू नका असा सल्ला दिला का? वाचा सत्य

प्रसिद्ध ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांच्या नावे एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. “कोरोना विषाणूसंदर्भात कोणतीही चाचणी तातडीने करुन घेऊ नका. तर तशी लक्षणे आढळल्यानंतर नवव्या दिवशी चाचणी करा,” असे या ऑडिओ संदेशात म्हटले आहे. डॉ. देवी शेट्टी यांनी खरंच असे म्हटले का याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली. काय पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा […]

Continue Reading

हाँगकाँगमधील सरकारविरोधी आंदोलनाचा जुना व्हिडियो चीनमधील कोरोनाचा परिणाम म्हणून व्हायरल.

कोरोना विषाणूची जागितक साथ पसरल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यात भर म्हणून सोशल मीडियावर अनेक चुकीचे दावे पसरविले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये काही पोलिस रेल्वेत घुसून लोकांना मारत असल्याचे दिसते. सोबत दावा केला जात आहे की, कोरोना व्हायरसमुळे चीमध्ये परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पोलिस अशा प्रकारे संशयितांना पकडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची […]

Continue Reading

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रोनाल्डोने आपले हॉटेल रुग्णालयात रुपांतरीत केलेले नाही. वाचा सत्य

चीन पाठोपाठ संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव पसरला असून जग एका असाधारण महामारीला सामोरे जात आहे. विशेषतः युरोपीय देशांमध्ये या विषाणूची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. सरकारी यंत्रणांबरोबरच आता दानशूरांचे हातदेखील मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच सोशल मीडियावर वावड्या उठल्या की, प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पुढाकार घेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी त्याचे आलिशान हॉटेलच रुग्णालयात रुपांतरित […]

Continue Reading

कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी समाजमाध्यमात सध्या वेगवेगळे संदेश पसरत आहेत. कापूर जाळण्याने कोरोना विषाणू नष्ट होतो आणि यामुळे तुमचा बचाव होतो. कोरोना विषाणूवर भिमसेनी कापूर हा उपाय आहे, अशा स्वरुपाचे हे संदेश आहेत. बाळा अमृते यांनीही अशी माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने खरोखरच कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का याची तथ्य पडताळणी केली […]

Continue Reading

डीन कुन्ट्झ या लेखकाने 40 वर्षांपूर्वीच कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केली होती का? वाचा सत्य

प्रतिभावान लेखक काळाची पाऊले ओळखून लिखाण करीत असतात. कथा-कादंबऱ्यांमध्ये इतिहास आणि वर्तमानाच्या घडामोडींवरून भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधत असतात. मग सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत जर एका लेखकाने 40 वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते असे सांगितले तर? सोशल मीडियावर असाच दावा केला जात आहे. व्हायरल पोस्टनुसार, डीन कुन्ट्झ या लेखकाने 1981 साली प्रकाशित केलेल्या […]

Continue Reading

अकोल्यातील मुलीचा फोटो औरंगाबादमधील ‘कोरोना’ संशयित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

कोरोना विषाणूबाधित रुग्ण महाराष्ट्रातही आढळू लागले आहेत. पुणे आणि मुंबईनंतर आता औरंगाबादमध्येदेखील एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. ही बातमी कळताच औरंगाबादमधील कोरोना संशयिताचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा फोटो पाठवून याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो औरंगाबादचा नसल्याचे समोर […]

Continue Reading

मुंबई-पुणे महामार्गावरील म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तानमधील

मुंबई-पुणे महामार्गावर लिची आणि सफरचंद रंग लावून विकले जात आहेत. त्यामुळे या महामार्गावर विकली जाणारी फळे खाऊ नयेत अथवा ती खात्री करुनच विकत घ्यावी अशी माहिती असलेला एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सलीम अन्सारी, मनोज पवार आदींनी अशा माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य […]

Continue Reading

कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटलंय का? वाचा सत्य

भारतात कर्नाटकात कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटल्याचा दावा करत समाजमाध्यमात सध्या माहिती पसरत आहे. कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी. कोरोना या रोगाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कर्नाटकातही रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा कर्नाटकातील पहिला बळी गुलबर्गा येथील व्यक्ती ठरल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केली आहे. कर्नाटक सरकारने गुलबर्गा येथील आरोग्यधिकाऱ्यांना […]

Continue Reading

‘एबीपी न्यूज’चा लोगो वापरून उस्मानाबादमध्ये कोरोनासंदर्भात अफवा

उस्मानाबाद सिविलमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण असल्याचा एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीचा लोगो असलेले एक ग्राफिक सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. उस्मानाबादमध्ये खरोखरच कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आहे का? त्याला उस्मानाबाद सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे का? एबीपी न्यूजने असे वृत्त दिले आहे का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. सुमित उगले यांनी हे ग्राफिक […]

Continue Reading

चीनमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पडकतानाचा हा व्हिडियो नाही. ही केवळ मॉक ड्रॉल होती.

चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे आता भारतातही आगमन झाले आहे. या विषाणूसंबंधी विविध दाव्यासह व्हिडियो व्हायरल होत आहेत. अशाचा एका व्हिडियोमध्ये गणवेशधारी पोलिस कारमधील एका व्यक्तीला बाहेर काढून त्याची तपासणी करताना दिसतात. चीन सरकार अशाप्रकारे कोरोनाबाधित नागरिकांना पकडत असल्याचा दावा या व्हिडियोसबत केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. तथ्य पडताळणी […]

Continue Reading

मद्यपान हे कोरोनापासून बचावासाठी योग्य प्रतिबंधक उपाय आहे का?

देशभरात आतापर्यंत कोराना व्हायरसचे 30 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये यामुळे हजारो जणांना याची बाधा झाली असून 3280 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 95 हजार 270 रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसबद्दल समाजमाध्यमातही वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यातील एक दावा मद्यपान केल्याने कोरोनापासून बचाव होत असल्याचा आणि तो प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा […]

Continue Reading

युनिसेफच्या नावे कोरोना व्हायरसविषयी खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

देशभरात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 28 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये यामुळे 3200 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 77 देशात हा विषाणू आढळला आहे. कोरोना व्हायरसबद्दल समाजमाध्यमामध्ये युनिसेफच्या नावे सध्या एक मेसेज पसरत आहे.  त्यामध्ये म्हटले की, ‘‘व्हायरस हवेत स्थिरावत नाही परंतु पृष्ठभागावर राहतो, म्हणून हा हवेद्वारे प्रसारित होत नाही. जर विषाणू 26-27 डिग्री सेल्सिअस तापमानावर आला […]

Continue Reading

चॉकलेटमध्ये 4 टक्के झुरळ असतात का? वाचा त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

चॉकलेट न खाण्याविषयी अधूनमधून एखादा मेसेज व्हायरल होतच असतो. अशाच एका मेसेजमध्ये आपण खात असललेल्या चॉकलेटमध्ये 4 टक्के झुरळ असतात असे सांगितले जाते. चॉकलेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या “चोको” मध्ये 4 टक्क्यांपर्यंत झुरळ राहू देण्याचे परवानगी फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) या संस्थेतर्फे देण्यात येते. झुरळामुळे फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती कमी होते तसेच सर्दी, खोकला दमा असा त्रासदेखील […]

Continue Reading

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करतंय का? वाचा सत्य

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करत असल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चार नवेगवेगळी दृश्ये दिसत आहेत. यातील पहिल्या दृश्यात हातात पिस्तूल घेऊन काही पोलीस अधिकारी चालताना दिसत आहेत. दुसऱ्या दृश्यात एक महिला बोलत असताना दिसते आणि आपल्याला गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. शेवटच्या दृश्यात एक महिला आक्रोश करताना दिसत […]

Continue Reading

वाशी पोलिसांच्या नावाने कोरोनाबाबत व्हायरल होत असलेला मेसेज खोटा

नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे. तरी सर्वांना सूचित करण्यात येते की, बॉयलर चिकन खाऊ नये.(वाशी पोलिस स्टेशन.), असा संदेश सध्या समाजमाध्यमात वेगाने पसरत आहे. वाशी पोलिसांनी खरोखरच असा संदेश पाठवला आहे का,  नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे का, याची […]

Continue Reading

Corona Virus : कोरोना व्हायरसला हे होमिओपॅथिक औषध प्रतिबंध करते का, वाचा सत्य

कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतातही केरळमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण दाखल आहेत. कोरोना व्हायरसबद्दल सर्वसामान्यांमध्ये भितीचे झाले वातावरण असतानाच समाजमाध्यमात यावर विविध उपाय सुचविणारे संदेश व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहेत. वैभव सोनार यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक […]

Continue Reading

ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याचा खोटा मेसेज व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

जगभरात धोका निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसविषयी सध्या अनेक सजम-गैरसमज प्रचलित होत आहेत. सोशल मीडियावर आता मेसेज फिरत आहे की, ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस सापडला असून, त्यामुळे चिकन खाऊ नये. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज खोटा (FAKE) असल्याचे निष्पण्ण झाले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक तथ्य पडताळणी चीनमधील वुहान शहरातून […]

Continue Reading

डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का? वाचा सत्य

चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही याचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून याबाबत खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. केरळमध्ये तिघांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता एका छायाचित्रासह डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा दावा करण्यात येत आहे. छायाचित्रासह डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का, […]

Continue Reading

Coronavirus: चीनने कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्याचे हे रुग्णालय बांधले का?

चीनने कोराना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्यांचे रुग्णालय बांधल्याचे दावा करीत एक व्हिडियो शेयर केला जात आहे. या इमारतील पहिला मजला तर फक्त 16 तासांत उभारण्यात आला, असे म्हटले जात आहे.  या इमारतीत वीज, पाणी या सुविधासह रुग्णालयासाठी लागणारी सर्व उपकरणे आहेत, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

कोरोना व्हायरस : इंडोनेशियातील मटण मार्केटचा व्हिडिओ चीनमधील म्हणून व्हायरल

केरळमध्ये एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये या व्हायरसने आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही याचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून याबाबत खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. त्यातच समाजमाध्यमात याबाबत वेगवेगळी माहिती पसरत आहे. चीनमधील मटण मार्केटचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. योगेश पाखरे, संजीव कोळकुंभे, शैलेश पाटील […]

Continue Reading

ओठातून किडा काढतानाचा व्हिडिओ कोरोना व्हायरसचा म्हणून व्हायरल

चीनमध्ये कोरोना व्हायरसने शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातही काही संशयित रुग्ण आढळले आहेत तर केरळमध्ये एकाला याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असतानाच सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत असून तो कोरोना व्हायरसचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय कुडव यांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरंच कोरोना व्हायरसचा आहे […]

Continue Reading

टुथपेस्ट खरेदी करताना रंगीत मार्क तपासण्याचा मेसेज खोटा आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य वाचा

टुथपेस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांविषयी ना ना प्रकारचे समज आहेत. त्यावरून संभावित धोक्यापासून लोकांना सावधान करणारे मेसेजेस सोशल मीडियावर फिरत असतात. असाच एक मेसेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टुथपेस्ट ट्यूबच्या मागील बाजूस असणाऱ्या काळी, निळी, लाल आणि हिरव्या रंगाच्या मार्कवरून (पट्टी) त्या टुथपेस्टमधील घटकांची माहिती मिळते, असे या मेसेजमध्ये सांगितले जाते. या प्रत्येक रंगाचा अर्थ […]

Continue Reading

केईएम हॉस्पीटलचे डॉ. कोठारी यांच्या नावे फेक व्हिडियो व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

आहार आणि जीवनशैलीत बदल करून कशाप्रकारे आपण शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवू शकतो, यासंबंधी मार्गदर्शन करणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. व्हिडियोमध्ये मुंबईतील केईएम हॉस्पीटलचे डीन (अधिष्ठाता) डॉ. कोठारी मार्गदर्शन करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली. मूळ पोस्ट […]

Continue Reading

ब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्या जोरावर आज अनेक दुर्धर आजारांवर ईलाज शक्य आहे. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावरदेखील आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. परंतु, कॅन्सर पूर्णतः बरा करणारे औषध जर मिळाले तर किती बरे होईल ना! सोशल मीडियावरील एका व्हायरल मेसेजला खरे मानले तर तसे औषध तयार झाले आहे. या मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे की, रक्ताचा कर्करोग […]

Continue Reading

BENGAL DOCTORS’ STRIKE: कोलकाता येथील जखमी डॉक्टर कोमामध्ये गेला आहे का?

पश्चिम बंगालमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या जबर मारहाणीनंतर चिघळलेले आंदोलन आता देशभर पसरू लागले आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कोलकाता येथील रुग्णालयात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन एक डॉक्टर कोमामध्ये गेला आहे. सोबत कोच पडलेल्या डोक्याच्या कवटीचा एक्स-रेदेखील पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे […]

Continue Reading

FACT CHECK: राजीव दीक्षित यांच्या नावे 5-जी नेटवर्कविरोधातील पोस्ट कितपत खरी आहे?

दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी येत्या 100 दिवसांत 5-जी सेवेची चाचणी सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतात लवकरच 5-जी इंटरनेट वापरायला मिळणार. परंतु, दूरसंचार क्षेत्रातील ही उडी आपल्या आरोग्यासाठी घातक तर नाही ना ठरणार? सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर राजीव दीक्षित यांनी चेतावणी दिली होती की, 5-जी तंत्रज्ञान हे मानवी शरीरासाठी अत्यंत […]

Continue Reading

सत्य पडताळणी : सकलविद्याप्रवीण सरफोजीराजे बनले जनतेसाठी डॉक्टर

*१७ शतकातला एक मराठा राजा जो हवालदिल रूग्णांसाठी स्वतःच बनला “डॉक्टर”* अशी एक पोस्ट The Great Maratha-श्रीमंत महादजी शिंदे सरकार या पेजवरुन सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी सरफोजी महाराज कोण होते?  याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला विकीपीडियावर खालील माहिती आढळून आली. […]

Continue Reading

लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचे आरोग्य : सत्य पडताळणी

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये लघवीच्या रंगावरुन आरोग्याची कल्पना येवू शकते, असे म्हटले आहे. लोकमतने फेसबुकवर पेजवर ही पोस्ट टाकली असून, ह्या पोस्टला आमच्या टीमकडून पडताळणी होईपर्यँत 747 लाईक, 70 शेअर आणि 1 कमेंट मिळाले आहे. अर्काइव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर अशा आशयाची पोस्ट वेगवेगळ्या फेसबुक पेजवर आढळली. यामध्ये लेस्टली मराठी […]

Continue Reading

हे पाच पदार्थ भारतीय खातात आवडीने पण विदेशात आहे बंदी; सत्य की असत्य

भारत हा खवय्यांचा देश आहे, असे म्हटले जाते. काही प्रमाणात हे सत्यही आहे. वैविध्यता हे भारताचं वैशिष्टय आहे. खाद्यपदार्थांच्या बाबतही हे लागू होते. भारतात काही खाद्यपदार्थ मात्र कमालीचे लोकप्रिय असून ते सर्रासपणे भारतीय आवडीने खात असतात. अशाच काही पदार्थावर परदेशात बंदी असल्याचा दावा स्टारमराठी. डॉट इन या संकेतस्थळाने केला आहे. यातील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

गोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे ? : सत्य पडताळणी

कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला तर साहजिकच वेदना होते. अनेक प्रकारचे किडे असतात. त्यातल्या त्यात काही किड्यांच नुसते नाव जरी घेतलं तरी माणूस घाबरून जातो. त्यापैकीच एक म्हणजे गोम होय. कथन जर माणसाला गोम या सापासारख्या सरपटणारा प्राणी चावला किंव्हा गोम कानात घुसली तर डॉक्टरकडे जाण्यापूर्वी काही घरगुती उपाय केले जातात. त्यामध्ये मिठाचे […]

Continue Reading

मेंदूला एखादी सवय लागण्यास लागतात 21 दिवस, सत्य की असत्य

एखादी सवय लावण्याच्या बाबतीत आपला मेंदू 21 दिवस घेतो, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढलेला आहे. एखादी सवय मोडायची असेल तरी हाच नियम लागू पडतो. हा नियम माहिती नसल्याने अनेकांचे खूप नुकसान होत असते. koshtee.com या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा koshtee.com | आक्राईव्ह लिंक फेसबुकवरील आमचं काही चुकलं […]

Continue Reading

साप चावल्यावर एक तासाच्या आत तोंडात पानाचा रस टाकल्यास वाचतो जीव; सत्य की असत्य

भारतात छोटया मोठया मिळून सापाच्या जवळपास 550 प्रजाती आहेत. यातील केवळ 10 प्रजाती अतिविषारी आहेत. या विषाने कोणाचाही जीव जाऊ शकतो. अन्य प्रजाती इतक्या विषारी नसतात. अनेकांचा जीव हा साप चावल्याच्या भीतीने जात असतो. साप चावल्यावर एक तासाच्या आत तोंडात   काही पानांचा रस टाकल्यास जीव वाचतो असे इनसॉरट मराठी या संकेतस्थळाने म्हटले आहे. याबाबतचे सविस्तर […]

Continue Reading

तथ्याची पडताळणी: काय खरंच कर्करोगावरील इलाज सापडला, 48 तासात संपेल कोणत्याही स्टेजचा कर्करोग?

अमेरिकेत एक असं संशोधन झालं आहे की ज्यामुळं कोणत्याही स्टेजच्या कर्करोगावर इलाज शक्य होणार आहे. कर्करोगावरील महागडा इलाज ही सामान्यांसाठी आवाक्याबाहेरची बाब आहे. केमोथेरपीनेही अनेकांचा मृत्यू होतो. कॅ‌‍लिफोर्निया विद्यापीठाने याबाबत संशोधन करुन एक बाब समोर आणली आहे. द्राक्षांच्या बियाणांचे सेवन केल्याने कर्करोगावर इलाज होऊ शकतो. डॉ. हर्डिन बी. जॉन्स यांनी याबाबतचं संशोधन केलंय. या रसाचा […]

Continue Reading

महाराष्ट्र सरकारला हवीये मांत्रिकाची मदत ….!

सरकारला मदत केली तर मांत्रिकाला मिळणार २०० रुपये ? परिचय महाराष्ट्र सरकारही राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवत आहे. विविध योजनांसोबत महाराष्ट्र सरकारने मांत्रिकांना सोबत घेत, त्यांची मदत घेवून, राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी काम करण्याचे ठरवले आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. कथन कुपोषण कमी करण्याचे आव्हान महाराष्ट्र […]

Continue Reading

तथ्य तपासणी: ओरल पोलिओ वॅक्सिन (लस) (ओपीव्ही) संसर्गित होणे

अलीकडेच, भारतातील पालकांमध्ये व्हॉट्सअॅप आणि सोशल मिडीयाच्या काही मॅसेजनी दहशत निर्माण केली आहे. हे मॅसेज दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगून पालकांच्या भीतीसोबत खेळत आहेत. सोशल मिडियावरील गोष्ट: “5 वर्षांखालील मुलांना पोलिओचे थेंब देऊ नका” इतर मॅसेजेस जसे कि: किंवा धिरज गडीकोटा @धिरजगडीकोटा टीव्ही वरील न्यूज मध्ये सांगण्यात आले आहे कि, उद्या 5 वर्षापर्यंत च्या मुलांना पोलिओ […]

Continue Reading