अभिनेता जावेद हैदरवर उपजीविकेसाठी भाजी विकण्याची वेळ आली आहे का? वाचा सत्य

अभिनेता जावेद हैदरवर लॉकडाऊनमुळे भाजी विकण्याची वेळ आली असल्याच्या संदेशासोबत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जावेद हैदरवर लॉकडाऊनमुळे अशी वेळ आली का? त्यामुळे तो भाजी विकत आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  अभिनेता जावेद हैदरवर उपजीविकेसाठी खरोखरच भाजी विकण्याची वेळ आली का, हे जाणून […]

Continue Reading

ही युवती भारतीय प्रशासकीय सेवेतील टॉपर नाही, वाचा सत्य

अत्यंत गरीब परिस्थितीत भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत तिसरा क्रमांक प्राप्त करणारी रेवती म्हणून सध्या समाजमाध्यमात एका मुलीचे आपल्या आई-वडिलांसोबतचे छायाचित्र व्हायरल होत आहे. या मुलीने भारतीय प्रशासकीय सेवेत खरोखरच तिसरा क्रमांक मिळवला आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय […]

Continue Reading

आयुष मंत्रालयात औषधांना परवानगी देणाऱ्या मुस्लिम तज्ज्ञांची यादी खोटी आहे. वाचा सत्य

आयुष मंत्रालयामध्ये औषधांच्या संशोधनाला परवानगी देणाऱ्या सहा कथित वैज्ञानिकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये सर्व मुस्लिम नावे आहेत. यावरून प्रचार केला जात आहे की, या मुस्लिम तज्ज्ञांनी रामदेव बाबा यांच्या कोरोनिल औषधावर बंदी घातली. फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हायरल मेसेज खोटा आहे. काय आहे पोस्टमध्ये? आयुष मंत्रालयामध्ये […]

Continue Reading

पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला का? वाचा सत्य

देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलव दरवाढीविषयीच्या प्रश्नाला बगल देत तत्काळ पत्रकार परिषदेतून पळ काढला, अशा दाव्यासह एक व्हिडियो क्लिप सध्या बरीच गाजत आहे. या व्हिडियोमध्ये पत्रकारांनी इंधन दरवाढीविषयी विचारलेल्या प्रश्नाला टाळत फडणवीस खुर्चीवरून वरून उठून निघू जाताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, ही क्लिप अर्धवट आहे. काय आहे पोस्टमध्ये? 15 सेकंदाच्या क्लिपमध्ये […]

Continue Reading

बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’ औषधावर बंदी घालणाऱ्या डॉक्टरला काढण्यात आले का? वाचा सत्य

योगगुरू बाबा रामदेव यांनी सात दिवसांत पूर्णपणे कोरोना बरा करणारे आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. पंतजलीतर्फे निर्मित या औषधाचे नाव ‘कोरोनिल’ ठेवण्यात आले. परंतु, आयुष मंत्रालयाने या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, तपासणी होईपर्यंत या औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश जारी केले आहेत. अशातच सोशल मीडियावर मेसेज फिरत आहे की, बाबा रामदेवच्या ‘कोरोनील’ औषधावर […]

Continue Reading

ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांचा हा व्हिडियो नाही; वाचा सत्य

आपल्याला कोरोना आहे की नाही हे ओळखण्याची सोपी आणि घरगुती चाचणी सांगणारा एक व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील प्रसिद्ध डॉ. शरद उदवाडिया यांच्या नावे पसरणाऱ्या या व्हिडियोत सांगितले जाते की, कोरोनाचा रुग्ण तीन सेकंदांपेक्षा श्वास रोखून नाही शकत. त्यामुळे रोज सकाळ-सायंकाळ दोन वेळा श्वास रोखून बघा की, किती वेळ तुम्ही तो […]

Continue Reading

पुण्यातील रस्त्यावर कोरोनाचा रुग्ण सापडल्याचा तो व्हिडियो ‘मॉक ड्रिल’ आहे. वाचा सत्य

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर तडफडत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडियो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, पुण्यातील रस्त्यावर कोरोनाचे असे रुग्ण सापडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049043487) पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली. काय आहे व्हिडियोमध्ये? 32 सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये झेब्रा क्रॉसिंगवर एक […]

Continue Reading

लष्काराने गलवान खोऱ्यात 72 तासांत बांधलेल्या पुलाचे हे फोटो नाहीत. वाचा सत्य

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजीत संघर्ष झाला. त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले तर, चीनचेसुद्धा सैनिक मारले गेले. अशा परिस्थितही भारतीय लष्कराने न डगमगता केवळ 72 तासांत गलवान खोऱ्यातील नदीवर 60 मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले. ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करताना अनेक युजर्सने गलवान नदीवरील या लष्करी पुलाचे म्हणून […]

Continue Reading

इंदिरा गांधींचे हे छायाचित्र गलवान खोऱ्यातील नाही. वाचा सत्य

इंदिरा गांधी यांचे पर्वतरांगेच्या पायथ्याशी सैनिकांना संबोधन करतानाचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र गलवान खोऱ्यातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा फोटो लेह येथील असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गलवान खोऱ्याला भेट दिल्याचे हे […]

Continue Reading

भारतीय सैन्याने मारलेल्या 56 चीनी सैनिकांची ‘ती’ यादी खरी नाही. वाचा सत्य

भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. यावेळी चीनचेदेखील सैनिक मारले गेले. परंतु, चीनतर्फे मृतांचा अधिकृत आकडा किंवा नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. सोशल मीडियावर मात्र 56 चीनी सैनिकांच्या नावांची एक यादी व्हायरल होत आहे. ही यादी भारतीय सैनिकांनी मारलेल्या चीनी सैनिकांची असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंदर्भात […]

Continue Reading

भारत सरकारने 25 जूनपासून टिकटॉकवर बंदी घातली आहे का? वाचा सत्य

भारत आणि चीनमधील संबंध बिघडल्यानंतर देशात चीनी वस्तू व कंपन्यांविरोधात जनप्रक्षोभ वाढत आहे. अशातच एक पोस्ट व्हायरल होत आहे की, भारत सरकारने टिकटॉक (TikTok) अ‍ॅपवर 25 जूनपासून बंदी घातली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे निष्पण्ण झाले. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, भारत सरकारने अखेर निर्णय घेतला – 25 […]

Continue Reading

भारत-चीन सीमेवरील तणावाचा हा व्हिडिओ जुना, वाचा सत्य

भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराचे जवान कर्तव्य बजावत असताना दगडी भिंतीचे संरक्षण करत होते. त्यावेळी चिनी सैनिकांनी दगडी भिंतीचे नुकसान करण्यास सुरूवात केली. त्यांना भारतीय सैनिकांनी रोखले. भारत-चीन सीमेवरील तणाव अजुन कायम असून काल झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. खुरापती करणारे 43 चिनी सैनिक मारले गेले, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ शेअर होत […]

Continue Reading

भारत-चीन संघर्षामध्ये जखमी झालेल्या सैनिकाचा म्हणून जुनाच फोटो व्हायरल. वाचा सत्य

गेल्या आठवड्यात भारत-चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये खिळे लावलेल्या रॉडने हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो जखमांनी भरलेल्या एका व्यक्तीचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, तो चीनच्याच्या हल्ल्यात जखमी झालेला भारतीय सैनिक आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा फोटो 2016 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे […]

Continue Reading

तो व्हायरल व्हिडियो नगरसेवक मुकुंद केणी यांच्या अंत्यसंस्काराचा नाही. वाचा सत्य

कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकुंद केणी यांचे कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडियो व्हायरल होत आहे. काही जणांनी हा व्हिडियो पुण्यातील मुकुल वासनिक यांच्या अंत्यविधीचा असल्याचा दावाही केला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा व्हिडियो मुकुंद केणी किंवा मुकुल वासनिक यांच्या अंत्यविधीचा नसल्याचे कळाले. काय आहे […]

Continue Reading

हा फोटो शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या मुलीचा नाही. वाचा या फोटोमागील सत्य

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. यामध्ये कर्नल संतोष बाबू यांचादेखील समावेश होता. सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलगी संतोष बाबू यांच्या फोटोसमोर श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ही शहीद कर्नल बाबू यांचीच मुलगी आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता, […]

Continue Reading

भारताने चीनचे सैनिक मारले म्हणून कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केले का? वाचा सत्य

भारतीय लष्कराने चीनचे सैनिक मारले म्हणून भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत रॅली काढून याचा विरोध केला, असा दावा केला जात आहे. यासोबत सीपीआयएम नेत्यांचे आंदोलनातील फोटो शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे कळाले. काय आहे पोस्टमध्ये? सीपीआयएम नेत्यांचे हातात फलक घेऊन आंदोलन करतानाचे फोटो शेयर करून […]

Continue Reading

केरळमधील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का? वाचा सत्य

केरळमधील गर्भवती हत्तीणीला अमानुषपणे मारण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये सध्या या हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र केरळमधील घटनेतील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  केरळमधील हत्तीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का, हे जाणून घेण्यासाठी हे छायाचित्र नीट पाहिले. त्यावेळी या हत्तीच्या […]

Continue Reading

भूत व्यायाम करत असल्याच्या व्हिडियोचे काय आहे रहस्य? वाचा सत्य

एका ओपन जिममधील उपकरण आपोआप हालताना दिसत असल्याचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. कोणताही व्यक्ती त्यावर बसलेला दिसत नाही. त्यामुळे भूतच व्यायाम करीत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविली जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो पाठवून त्याचे सत्य काय याची विचारणा केली. काय आहे व्हिडियोमध्ये? व्हिडियोत ओपन जिममध्ये असलेले एक उपकरण आपोआप हालचाल करीत असल्याचे […]

Continue Reading

त्रिपूरातील अलगीकरण कक्षाचा व्हिडिओ मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या डोमचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात आले आहे. या विलगीकरण कक्षात ‘लूंगी डान्स’ या हिंदी गाण्यावर काही जण नृत्य करत असल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका वरळीतील NSCI चा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंग राजपुतला क्रिकेटर म्हटले का? वाचा सत्य

अभिनेता सुशांतसिंग राजपुतचे रविवारी (14 जून) निधन झाले. मुंबईतील घरातच त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर सर्व क्षेत्रातील मंडळींनी सुशांतसिंगच्या अशा अकाली जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली. राहुल गांधी यांनीसुद्धा सुशांतच्या निधनावर ट्विटद्वारे शोक व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पसरवून दावा केला जात आहे की, सुशांतसिंगने धोनीची भूमिका केलेला चित्रपट पाहून […]

Continue Reading

राहुल गांधी कन्नड भाषेतील वृत्तपत्र वाचत नव्हते. वाचा त्या व्हायरल फोटोचे सत्य

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा वृत्तपत्र वाचतानाचा फोटो अलिकडे व्हायरल होत आहे. या फोटोद्वारे त्यांची खिल्ली उडवली जात आहे की, वर्तमानपत्र कन्नड भाषेतील असूनही राहुल गांधी ते वाचण्याचे नाटक करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या फोटोची पडताळणी करण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला असता कळाले की, फोटोत राहुल गांधी नॅशनल हेराल्ड हा इंग्रजी […]

Continue Reading

दुबईमध्ये लोकांना कावळे घराबाहेर पडू देत नाहीत का? वाचा त्या व्हायरल व्हिडियोमागचे सत्य

कोरोना आणि चक्रीवादळ यासह अनेक नैसर्गिक संकटांनी संपूर्ण जग हैराण आहे. अशातच एक विचित्र व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये हजारो कावळ्यांचा थवा वाहने आणि रस्त्यांवर ठाण मांडून बसेलला दिसतो. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हा व्हिडियो दुबई येथील असून, तेथे कावळे लोकांना घरू पडू देत नाहीत. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत शोध घेतला असता कळाले […]

Continue Reading

बराक ओबामा यांनी भेटवस्तू फेकून दिल्याचा व्हिडिओ संपादित केलेला; वाचा सत्य

अमेरिकेत सुरू असणाऱ्या वर्णद्वेषविरोधी आंदोलनाचे जगभर पडसाद उमटत आहेत. त्यातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली भेटवस्तू ओबामा यांनी ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी वर्तनाचा निषेध म्हणून फेकून दिली असा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे. ओबामा यांच्या व्हिडिओची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. […]

Continue Reading

न्यूझीलंडमधील कोरोना व्हायरसचा शेवटचा रुग्ण सोडल्यानंतरचा म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ इटलीतील; वाचा सत्य

न्यूझीलंड हा देश कोरोनामुक्त झाल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी नुकतेच जाहीर केले. न्यूझीलंडमध्ये कोव्हिड-19 आजाराचा एकही रुग्ण नसल्याने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. न्यूझीलंडमधील शेवटचा रुग्ण बाहेर पडल्यावर कोरोना वॉर्ड बंद करण्यात आल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ न्यूझीलंडमधील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  […]

Continue Reading

सर्वभाषेत देशाचा उल्लेख भारत असाच करायचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे का? वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाने 15 जून पासून देशाचे नाव प्रत्येक भाषेत फक्त भारत असेल असा निर्णय दिला असल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने खरोखरच असा काही आदेश दिला आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  सर्वोच्च न्यायालयाने 15 जून पासून देशाचे नाव प्रत्येक भाषेत फक्त भारत […]

Continue Reading

केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींचा मृत्यू होतो का? वाचा सत्य

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला अमानुषपणे मारण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये सध्या हत्तींविषयी वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींची हत्या करण्यात येते, असा एक दावाही समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. केरळमध्ये दरवर्षी खरोखरच 600 हत्तींची हत्या करण्यात येते का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींची हत्या […]

Continue Reading

केरळमधील हत्तीचे मारेकरी म्हणून चुकीची नावे व्हायरल; वाचा सत्य

केरळमधील गर्भवती हत्तीच्या हत्येप्रकरणी अमजद अली आणि तमीम शेख यांना अटक करण्यात आले असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. केरळमधील या घटनेत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे खरे अमजद अली आणि तमीम शेख अशी आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी केरळमधील गर्भवती हत्तीच्या हत्येप्रकरणी कोणाला अटक […]

Continue Reading

कर्नाटकमधील गणपती मंदिराचा व्हिडियो त्र्यंबकेश्वरमधील शिवलिंगाच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत असल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे. जगावर मोठे संकट येणार असल्याचा दावा या माध्यमातून करत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो कर्नाटकमधील कंमडल गणपती मंदिराचा असल्याचे समोर आले. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर डेलिमोशन या संकेतस्थळावरील पब्लिक टीव्हीचा 7 […]

Continue Reading

विद्युत तारांवर चालणारा तो लाईनमन कोकणातील नाही; हा व्हिडियो तेलंगणामधील

सोशल मीडियावर सध्या एका जिगरबाज लाईनमनचा व्हिडियो व्हायरल होत आहे. विद्युत तारांमध्ये अकडकलेल्या झाडाची फांदी काढण्यासाठी हा लाईनमन तारांवर चालत गेला. हा व्हिडियो कोकणातील देवगड शिरगाव येथील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो तेलंगणा येथील असल्याचे समोर आले. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती […]

Continue Reading

व्हाईट व्हाऊसमध्ये आंदोलक घुसल्याचा हा व्हिडियो नाही; वाचा या व्हिडियोमागचे सत्य

पोलिसांच्या हातून एका कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागून जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, सुरक्षाकवच भेदून आक्रमक आंदोलक व्हाईट हाऊसमध्ये घुसले. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता, हा व्हिडियो व्हाईट व्हाऊसचा नसल्याचे समोर आले. काय आहे […]

Continue Reading

कोंबड्यामध्ये ॲपोकॅलिप्टीक नावाचा विषाणू अस्तित्वात नाही; वाचा सत्य

सध्या कोंबड्यांमध्ये असणारा ॲपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू कोरोनापेक्षा भयंकर असून जर तो माणसांमध्ये पसरला तर जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या संपेल असा दावा सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. डॉ. मायकल ग्रेगरी यांच्या पुस्तकाचा दाखला देत काही जण हा दावा करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने कोंबड्यांमध्ये ॲपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू अस्तिवात आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading

लाटा उसळण्याचा हा व्हिडियो वरळी सी-लिंक पुलावरील नाही. तो 3 वर्षे जूना आहे.

निसर्ग वादळाने मुंबईला हुलकावणी जरी दिली असली तरी सोशल मीडियावर त्याचा प्रभाव दिसून येत आहे. खवळलेल्या समुद्राच्या उंच लाटा एका पुलाला गिळंकृत करतानाचा व्हिडियो सध्या फिरत आहे. हा व्हिडियो निसर्ग वादळादरम्यान मुंबईतील वरळी सी-लिंक पुलाचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता हा व्हिडियो 2017 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे समोर आले. […]

Continue Reading

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर लैंगिक आरोप झाले आहेत; नवाजुद्दीनवर नाही. वाचा सत्य

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव सध्या वादात सापडले आहे. नुकतेच त्याच्या 21 वर्षीय पुतणीने नवाजुद्दीनच्या भावावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ही बातमी देताना मीडियातील काही वेबसाईट्सकडून एक चूक झाली. ती चूक म्हणजे, माध्यमांनी नवाजुद्दीनवरच पुतणीने आरोप केल्याचे म्हटले. न्यूज-18 लोकमत वृत्तस्थळानेही अशीच बातमी दिली. ‘पुतणीने नवाजुद्दीनवर लावले गंभीर आरोप’, असे न्युज-18 लोकमतच्या 3 जून […]

Continue Reading

शेडसोबत हवेत उडालेल्या माणसाचा व्हिडियो 2018 मधील आहे. तो निसर्ग वादळाचा नाही.

निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर तडाखा दिल्यानंतर त्याच्या झंझावाताचे अनेक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर होऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडियोमध्ये शेडला धरून उभा असलेला एक व्यक्ती वादळामुळे हवेत ओढला जातो. हा व्हिडियो निसर्ग वादळाचा असल्याचा दावा केला जाता आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता, हा व्हिडियो दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे कळाले. काय आहे व्हिडियोमध्ये? पोस्टमध्ये शेयर […]

Continue Reading

अमेरिकेतील दोन वर्षापूर्वीचा व्हिडियो ‘निसर्ग’ वादळाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ आदळलं. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर, नाशिक व पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या निसर्ग चक्रीवादळाचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडियो शेयर होऊ लागला.  फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली असात हा व्हिडियो अमेरिकेत दोन वर्षांपूर्वी आलेल्या मायकेल चक्रीवादळाचा असल्याचे स्पष्ट झाले. फेसबुक पोस्ट / संग्रहित […]

Continue Reading

2019 मधील जूना व्हिडियो उरणमधील ‘निसर्ग’ वादळाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

बुधवारी (3 जून) महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. सोशल मीडियावर ‘निसर्ग’ वादळामुळे घराची पत्रे आणि वृक्ष उन्मळून पडत असल्याचे अनेक व्हिडियो व्हायरल होऊ लागले. रायगड जिल्ह्यातील उरण येथे पोहचलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा म्हणूनही एक व्हिडियो शेयर होऊ लागला ज्यामध्ये समुद्रातील पाणी आकाशात जात असताना दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता, हा व्हिडियो जुना असल्याचे […]

Continue Reading

41 कोटी लोकांच्या खात्यात 53 कोटी रुपये पाठवले, असे अमित शहा यांनी विधान केले का?

गृहमंत्री अमित शहा यांनी ‘आजतक’ या हिंदी वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये अमित शहा यांनी “41 कोटी लोकांच्या खत्यांमध्ये 53 कोटी रुपये पाठवले” असे विधान केल्याचा दावा केला जात आहे. याचाच अर्थ की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 1 रुपये 29 पैस एवढी रक्कम जमा झाली, असे […]

Continue Reading

भगतसिंग यांच्या बहिणीच्या निधनाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

शहीद भगतसिंग यांच्या भगिनी प्रकाश कौर यांचे आज (2 जून) निधन झाले, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशातील एकाही राजकीय नेत्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही अशी तक्रार नेटकरी करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता ही बातमी सहा वर्षे जुनी असल्याचे आढळली.  फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी स्वातंत्र्ययोद्धे भगतसिंग यांच्या भगिनी […]

Continue Reading

कोरोनाच्या एक कोटी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले का? वाचा सत्य

इंडिया टीव्ही वृत्त वाहिनीवरील एका बातमीचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात एका कोटी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले, असे म्हणाले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअप हेल्पलाईनवर (9049043487) हा स्क्रीनशॉट पाठवून याविषयी सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. काय आहे पोस्टमध्ये? इंडिया टीव्ही वृत्तवाहिनीवर रविवारी […]

Continue Reading

जयपूर येथील टोळधाडीचा व्हिडियो महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

महाराष्ट्रात टोळधाड आल्याचा म्हणून सध्या एक व्हिडियो व्हायरल होत आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा आणि मोर्शी या गावांतील हा व्हिडियो असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडियो महाराष्ट्रातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता हा व्हिडियो जयपूरमधील असल्याचे समोर आले फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  व्हिडियोतील की-फ्रेमला रिव्हर्स इमेज सरच केले असता […]

Continue Reading

पश्चिम बंगालच्या नावाखाली नुकसान झालेल्या रस्त्याचा जुना आणि असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये नुकतेच अम्फान या वादळाने तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तेथील अनेक झाडे उन्मळून पडली तर, अनेक घरे आणि वाहनांचेसुद्धा नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर एका दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याचा फोटो सोशल मीडियावर पसरवून दावा केला जातोय की, हा रोड पश्चिम बंगालमधील आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता, हा फोटो जुना आणि बंगालमधील […]

Continue Reading