काय आहे 999 रुपयांच्या खादी मास्क मागचे सत्य? वाचा

कोरोनापासून संरक्षण म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून ते आरोग्य मंत्रालयापर्यंत सर्वांनी मास्क घालण्याचा सल्ला दिल्यामुळे बाजारात विविध प्रकारचे मास्क विक्रीसाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद मोदींच्या फोटोसह ‘खादी मास्क’ नावानेदेखील सोशल मीडियावर जाहिरात सुरू आहे. तीन खादी मास्कच्या पॅकची किंमत 999 रुपये एवढी महाग आहे.  याद्वारे अनेक जण केंद्र शासनावर अव्वाच्या सव्वा किंमत […]

Continue Reading

राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने स्पेनमध्ये भारतीयांनी मिरवणूक काढली नाही; वाचा सत्य

अयोध्या येथे 5 ऑगस्ट 2020 रोजी नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन होणार  आहे. त्यामुळे स्पेनमध्ये भारतीय भव्य मिरवणूक काढली होती, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त भारतीयांनी काढलेल्या मिरवणूकीचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी अयोध्येत राम मंदिराचे […]

Continue Reading

मुंबईत कोरोना रुग्णांचे अवयव चोरण्यात येत असल्याच्या अफवांना फुटले पेव; वाचा सत्य

मुंबईत कोरोना रुग्णांचे अवयव चोरण्यात येत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साधे पडसं-खोकला असणाऱ्या रुग्णांना बळजबरीने कोरोना पॉझिटिव्ह दाखवून त्यांचे अवयव चोरी केली जात असल्याचा गंभीर आरोप या मेसेजमध्ये करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता या सर्व अफवा असल्याचे कळाले. काय आहे प्रकरण? मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाचे फोटो शेयर करून […]

Continue Reading

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पुराच्या पाण्याने वेढल्याचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

नर्मदा नदीला आलेल्या पुराने गुजरातमध्ये केवडिया येथे उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याला अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला वेढल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. हा पुराच्या पाण्याने पुतळ्याला वेढल्याचा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी नर्मदा नदीच्या पुराने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला […]

Continue Reading

मनोरी गावात कोरोना रुग्णाचे अवयव गायब करण्यात आले नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोचे सत्य

मनोरी गावातील एका कोरोना रुग्णाचे अवयव गायब करण्यात आले, अशा दाव्यासह एक व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या नावाखाली अवयव चोरीचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता हा दावा असत्य असल्याचे स्पष्ट झाले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह तथ्य […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांनी नुकतेच रामायणावर आधारित पोस्टाचे नवे स्टॅम्प जारी केले का? वाचा सत्य

आयोध्येमध्ये 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन होत आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणावर आधारित पोस्टाची नवीन तिकिटे प्रसिद्ध केली असा दावा केला जात आहे. रामायणातील विविध प्रसंग दर्शवणाऱ्या या टपाल स्टॅम्पचे फोटो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, रामायणाचे ही तिकिटे 2017 सालीच प्रसिद्ध […]

Continue Reading

कर्नाटकातील धबधब्याचा व्हिडिओ मध्यप्रदेशातील भेडा घाटचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मध्य प्रदेशातील जबलपूर, भेडा घाट येथील नर्मदा नदीचे विहंगमय द्दश्य म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील भेडा घाट येथील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी मध्य प्रदेशातील भेडा घाट येथील हा धबधबा आहे का, हे जाणुन घेण्यासाठी या व्हिडिओतील काही […]

Continue Reading

प्रत्येक कोरोना रूग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रूपये मिळतात ही अफवा; वाचा सत्य

प्रत्येक कोरोना रूग्णामागे दीड लाख रूपये खर्च म्हणून महापालिका, नगरपालिकांना देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले, अशी माहिती असलेला संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.  या संदेशाची फॅक्ट क्रेसेंडो ने तथ्य पडताळणी केली असता ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी प्रत्येक कोरोना रूग्णामागे दीड […]

Continue Reading

जगातील फक्त 140 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे का? वाचा सत्य

जगात फक्त 140 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झालेला आहे. मोदींनी 150 देशांना मदत केली आहे. पुढेमागे कोरोनाचा संसर्ग झाला तर दहा देशांना अगोदरच मदत करून ठेवली आहे, असा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार केवळ 140 देशांमध्ये झाला आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी […]

Continue Reading

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच ‘नासा’ने 13 वी रास शोधून काढलेली नाही; वाचा सत्य

जगावर कोरोनाचे संकट असतानाच अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच नासाने सुर्यमालेतील 13 वी रासेची जागा जगासमोर आणली आहे. या नवीन राशीचे नाव ऑफिउकस असे आहे, असा दावा समाजमाध्यमात काही जण करत आहेत. हा दावा खरा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहण तथ्य पडताळणी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच […]

Continue Reading

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही; त्या सर्व अफवा.

अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंबीय कोरोना संक्रमित झाल्यापासून मुंबईच्या नानावती रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या तब्येतीची इत्थंभूत माहिती माध्यमांद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचविली जात आहेत. अशातच गुरुवारी अनेक न्यूज चॅनेल्सने बातमी दिली की, अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार. परंतु, ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. खुद्ध अमिताभ यांनी निगेटिव्ह […]

Continue Reading

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. यू. आर. राव आणि प्रा. यश पाल यांच्या निधनाची जुनी बातमी व्हायरल. वाचा सत्य

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. यू. आर. राव आणि प्रा. यश पाल यांचे नुकतेच निधन झाल्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. दोन्ही वैज्ञानिकांच्या फोटोसह मेसेज लिहिलेला आहे की, “जर एखादा राजकारणी मरण पावला असता तर प्रत्येकजण रडला असता. पण आपल्या दैशाच्या वैज्ञानिकांचा मृत्यू झाला तरी कोणालाही काळजी नाही.” फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट चुकीची आढळली. काय आहे […]

Continue Reading

हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील नव्हे ब्राझीलमधील; वाचा सत्य

अमृतसर येथील रतनसिंह चौकात हॅलिकॉप्टर आणि ट्रकच्या अपघाताची घटना घडली असून हे फक्त भारतातच घडू शकते, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ भारतातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित  तथ्य पडताळणी हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील आहे का, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक […]

Continue Reading

पुण्यातील ससून रुग्णालयाचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाटण्यातील; वाचा सत्य

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सध्या पुण्यात सापडत असतानाच शहरातील ससून रुग्णालयाचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  पुण्यातील ससून रुग्णालयाचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी यातील एक द्दश्य घेऊन ते […]

Continue Reading

मंदिरावर मोर बसल्याचा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा नाही; वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या शिखरावर मोर बसल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. हा व्हिडियो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा असल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता हा व्हिडियो औरंगाबादचा नसल्याचे समोर आले. काय आहे व्हिडियोमध्ये? तीस सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये एक मोर पक्षी उडत उडत मंदिराच्या शिखरावरील ध्वजखांबावर जाऊन बसतो. सोबतच्या पोस्ट […]

Continue Reading

‘टाटा डिजिटल हेल्थ’ने होम मेडिकल किटबद्दल माहिती दिली आहे का? वाचा सत्य

कोविड मेडिकल किट घरी आवश्यक असल्याचे सांगत सध्या समाजमाध्यमात ‘टाटा डिजिटल हेल्थ’च्या नावाने काही माहिती पसरत आहे. ही माहिती खरोखरच ‘टाटा डिजिटल हेल्थ’ने दिली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित / संग्रहित तथ्य पडताळणी टाटा हेल्थकडून हा संदेश प्रसारित करण्यात आला आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी टाटा […]

Continue Reading

पुरामध्ये हरणाला वाचविणाऱ्या त्या ‘बाहुबली’चे फोटो बांग्लादेशातील; वाचा सत्य

आसाममध्ये सध्या महापुराने थैमान घातले आहे. या पूर परिस्थितीचे म्हणून अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. एका किशोरवयीन मुलाने आसाममध्ये पुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून हरणाच्या एका गोंडस बछड्याला वाचविले, अशा दाव्यासह काही फोटो शेयर होत आहेत. लोक त्याला ‘आसामचा बाहुबली’ म्हणत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी केली असता हे फोटो 2014 […]

Continue Reading

पश्चिम बंगालमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या या गरीब विद्यार्थ्याच्या व्हायरल पोस्टमागील सत्य काय? वाचा –

पश्चिम बंगालमधील संजय रविदास नावाच्या एका गरीब विद्यार्थ्याने जिद्दीने अभ्यास करीत दहावीत पहिला क्रमांक पटकावला, अशा पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. वडील नसताना आई आणि बहिणीचा सांभाळ करत त्याने 93 टक्के गुण मिळवले, अशा दाव्यासह त्याचा फोटो शेयर केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, ही बातमी 2018 मधील असून त्याला […]

Continue Reading

इंडोनेशियातील दरड कोसळण्याचा व्हिडियो गोवा-मडगाव हायवेवरील घटना म्हणून व्हायरल; वाचा सत्य

पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतच असतात. अशाच एका घटनेचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दुचाकी दबून गेल्याचे दिसते. हा व्हिडियो गोवा-मडगाव महामार्गावर घडलेल्या घटनेचा म्हणून पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो इंडोनेशियामधील असल्याचे आढळले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – […]

Continue Reading

सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी सीबीआयला पत्र पाठवले का? वाचा सत्य

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी सीबीआयला पत्र पाठवल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरंच अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी सीबीआयला पत्र पाठवलंय का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी […]

Continue Reading

मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावे कोरोनविषयक खोटी ऑडियो क्लिप व्हायरल

मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावे सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये त्या कथितरीत्या लोकांना कोरोनाच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे न जाण्याचे आवाहन करीत आहेत. केंद्राकडून मिळणारा पैसा कमवण्यासाठी दवाखाने सामान्य रुग्णांनादेखील कोरोना पेशंट दाखवित असल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप व्हॉट्सअपवर पाठवून तिची पडताळणी करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयाच्या संचालक मंडळात आहेत का? वाचा सत्य

अमिताभ आणि अभिषेक बच्चन या दोघांना लक्षणंविरहित कोरोना असून ते दोघेही चांगल्या स्थितीत आहेत. त्यांच्याकडे जुहू येथे 3 बंगले असून 18 खोल्या आहेत, एक मिनी आयसीयू असलेली खोली आणि 2 डॉक्टर 24 तास उपलब्ध आहेत. एम्म्प्टोमॅटिक रूग्ण असल्याने ते सहजपणे होम क्वारंटाईनसाठी जाऊ शकले असते. पण नानावती हॉस्पिटलला ते ऍडमिट झाले. ज्येष्ठ बच्चन यांनी त्यांच्या […]

Continue Reading

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन झाल्याचे वृत्त खोटे; वाचा सत्य

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सुत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. प्रदीप भिडे यांच्या निधनाची ही माहिती सत्य आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाचे वृत्त खरे आहे का? हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी त्यांची पुतणी वैभवी […]

Continue Reading

जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने जन्म घेतलाय का? वाचा सत्य

जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने जन्म घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने खरोखरच जन्म घेतला आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी जर्मनीत तीन डोळ्याचे बाळ जन्मास आले आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी युटूयूबवर 13 जुलै 2020 रोजी अपलोड […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्याचा बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैला असल्याची अफवा; वाचा सत्य

महाराष्ट्र राज्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलै 2020 रोजी असल्याचा माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल खरोखरच 15 जुलै 2020 रोजी आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  महाराष्ट्र राज्याचा बारावीचा परीक्षेचा निकाल 15 जुलै 2020 रोजी लागणार आहे […]

Continue Reading

मोदींच्या लेह भेटीदरम्यान भाजपचा नेता जखमी सैनिक म्हणून बसला होता का? वाचा सत्य

भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह येथे भेट दिली होती. या भेटीवरून सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे करण्यात आले. अशाच एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, या भेटीदरम्यान भाजपचा नेता तजिंदरपाल सिंग बग्गा हाच जखमी सैनिक म्हणून बसला होता. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी […]

Continue Reading

कास पठारचे म्हणून व्हायरल होत असलेले हे छायाचित्र कुठले आहे? वाचा सत्य

पश्चिम घाटातील रानफुलांसाठी प्रसिध्द असणाऱ्या कास पठारावर टाळेबंदीमुळे सध्या पर्यटक येत नाहीत. त्यामुळे आता फुलांनी हे पठार कसे बहरले आहे, असे सांगत सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र कास पठाराचेच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  हे छायाचित्र कास पठारचे आहे का, याचा […]

Continue Reading

अमिताभ बच्चन यांचा डॉक्टरांचे आभार मानण्याचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या नानावती रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी आणि वृत्तमाध्यमांनीदेखील हा व्हिडियो शेयर केला.  फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यानंतर कळाले की, हा व्हिडियो एप्रिल महिन्यातील आहे. तो अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतरचा नाही. काय आहे व्हिडियोमध्ये? अडीच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये अमिताभ बच्चन […]

Continue Reading

140 ने सुरू होणाऱ्या नंबरचा कॉल न उचलण्याचे कारण काय? जाणून घ्या सत्य

सोशल मीडियावर मेसेज फिरत आहे की, 140 क्रमांकाने सुरू होणाऱ्या नंबरवरून कॉल आल्यास तो उचलू नये. व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, “आत्ताच मेन कंट्रोल एक संदेश प्रसारित केलेला आहे की ज्या मोबाईल नंबरची सुरुवात 104 होते, तो फोन उचलायचा नाही, असे संदेश प्राप्त झालेला आहे आपल्या मित्रमंडळींना ते त्वरित कळवावे” फॅक्ट क्रेसेंडोने या बाबत पडताळणी […]

Continue Reading

गरम पाण्याच्या वाफेने कोरोना नष्ट होतो का? वाचा सत्य

गरम पाण्याची वाफ करून ती नाकाने किंवा तोंडाने आत घेतल्यास कोरोना 100 टक्के नष्ट होतो, असा दावा सध्या समाजमाध्यमात करण्यात येत आहे. ही माहिती सर्वांना पाठवा, असे आवाहनही हे दावे करणारे करत आहेत. या दाव्यात किती तथ्य आहे, याची पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी गरम पाण्याची वाफ करून ती […]

Continue Reading

कर्नाटकात भाजप कार्यकर्त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकावला का? वाचा सत्य

एका बुरखाधारी व्यक्तीचा व्हिडिओ पसरवून कर्नाटकात सिद्धू परागोंडा नावाच्या भाजप कार्यकर्त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकवला. त्याला स्थानिकांनी रंगेहात पकडल्याचा दावा समाजमाध्यमात करण्यात येत आहे. कर्नाटकात भाजप कार्यकर्त्यास पाकिस्तानचा झेंडा फडकवत असताना खरोखरच स्थानिकांनी पकडले का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी कर्नाटकात अशी काही घटना घडली आहे का, याचा […]

Continue Reading

सायकल गर्ल ज्योती पासवान हिची हत्या, बलात्काराची माहिती खोटी; वाचा सत्य

वडिलांना सायकलवरुन 1700 किलोमीटर अंतर पार करुन बिहारला घेऊन गेलेल्या ज्योती पासवान या मुलीवर बलात्कार करुन तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची माहिती काही छायाचित्रांसह सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. ज्योती पासवानसोबत खरंच अशी काही घटना घडली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी ज्योती पासवानसोबत अशी काही […]

Continue Reading

बॉस्टन विद्यापीठातील अटक झालेल्या प्राध्यापकाचा कोरोनाशी काही संबंध नव्हता. वाचा सत्य

कोरोना विषाणूसाठी कोण कारणीभूत आहे याविषयी विविध कयास लावले गेले आहेत. आता मेसेज फिरतोय की, अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठात कार्यरत एका प्राध्यापकाला चीनसाठी काम करतो म्हणून अटक करण्यात आली असून, त्यामुळे कोरोना विषाणू हा चीनने केलेला नियोजित कट आहे हे स्पष्ट होते. फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता ही माहिती चुकीची असल्याचे समोर आले. काय […]

Continue Reading

चीनी हॅकर्समुळे व्हॉट्सअ‍ॅप डीपी न ठेवण्याचा तो मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

भारत आणि चीनचे संबंध ताणल्यानंतर सोशल मीडियावर फेक मेसेजचा ऊत आला आहे. आता दिल्ली पोलिस आयुक्तांच्या नावाने मेसेज फिरतोय की, आयसीस आणि चीनी हॅकर्स भारतीय युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप डीपी चोरून त्याचा गैरवापर करणार आहेत. त्यामुळे काही दिवस व्हॉट्सअ‍ॅपवर प्रोफाईल फोटो ठेवू नये. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे मेसेजमध्ये? मूळ […]

Continue Reading

योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणाऱ्या या व्यक्तीचा कानपूर चकमकीशी संबंध नाही, वाचा सत्य

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात पोलीस उपअधिक्षकासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ म्हणून सध्या समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. छायाचित्रातील व्यक्ती ही कानपूरचा गॅंगस्टर विकास दुबे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  […]

Continue Reading

भूतानने आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का? वाचा सत्य

चीन आणि नेपाळ पाठोपाठ आता भूतानने भारताची चिंता वाढवली आहे. आसामचे शेतकरी भूतानमधील नदीच्या पाण्यावर शेती करत आहेत. हे पाणी आता भूतानने आता रोखले आहे, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. भूतानने खरोखरच भारतात आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी भूतानने भारतात […]

Continue Reading

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू असले तरी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर राज्यातील विविध शहरांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी चेतावणी देणारे मेसेज व्हायरल होत आहेत. औरंगाबाद आणि नाशिक येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाल्याने मेसेजद्वारे जनतेमध्ये भीती घातली जात आहे की, कोरोनाच्या […]

Continue Reading