Fact : हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात नव्हे, व्हिडिओ दिल्लीतील

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला पुण्याला जोडणारा महत्वाचा महामार्ग म्हणून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील महत्वाच्या शहरांना जोडणारा महत्वाचा महामार्ग म्हणूनही याच्याकडे पाहिले जाते. दरवर्षी या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि यात अनेकांचा बळी जात असतो. त्यामुळे या महामार्गावरील अपघात तसेच नवीन नाहीत. सध्या समाजमाध्यमात […]

Continue Reading

नरेंद्र मोदींनी भाषणात हिटलरचे Hate Me, but Don’t Hate Germany वाक्य उचलले का? पाहा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्ली येथे भाषणात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधकांना उद्देशून म्हटले की, हवे तर माझे पुतळे जाळा; परंतु बस किंवा इतर सार्वजनिक संपत्तीला हानी पोहचवू नका. काही इंग्लिश मीडियावेबसाईट्सने मोदींच्या या भाषणाची बातमी देताना Hate Me, But Don’t Hate India असे शीर्षक दिले. यावरून अनेक युजर्सने या वाक्याचा हिटलरच्या एका भाषणाशी संबंध […]

Continue Reading

Fact Check : या छायाचित्रातील व्यक्ती दिलीपकुमारच आहे का?

सुप्रसिध्द अभिनेते दिलीपकुमार यांचे म्हणून समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रासोबत लिहिले आहे की, तुम्ही विश्वास ठेवू शकता हे दिलीपकुमार आहेत. दिलीपकुमार यांच्या चाहत्यांमध्येही या छायाचित्राविषयी उत्सुकता दिसून येते. धनराज राठी यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.   फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी या छायाचित्रातील व्यक्ती […]

Continue Reading

हे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य

स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर्मिळ म्हणून समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र पसरत आहे.  50 वर्षांमध्ये एकदाच फूलणारे “ॐ कार पुष्प ” असल्याचा दावाही या छायाचित्रासोबत करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) दुर्मिळ फुल पाठविले आहे. दर्शनाचा लाभ घ्यावा! कृपया झूम करून पहावे. औंदुबराचे […]

Continue Reading

केरळ किनारपट्टीवरून दिसलेले सूर्यग्रहण म्हणून दक्षिण अमेरिकेतील जूना व्हिडियो व्हायरल. पाहा सत्य

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी झाले. भारतातील विविध शहरातून हे ग्रहण दिसले. कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळच्या वेळी पाहायला मिळाले. अशाप्रकारचे ग्रहण दुर्मिळ असल्याने याबाबत खूप उत्सुकता होती. सकाळपासूनच सोशल मीडियावर सूर्यग्रहणाचे अनेक फोटो आणि व्हिडियो पसरू लागले. त्यापैकी एक म्हणजे केरळच्या किनारपट्टीवरून दिसलेल्या सूर्यग्रहणाचा व्हिडियो प्रंचड गाजतोय. यामध्ये ग्रहण लागल्यावर एका क्षणात अंधार पडल्याचे […]

Continue Reading

राजस्थानच्या आमदाराचा फोटो दिल्लीतील खोटा पोलिस म्हणून व्हायरल. वाचा सत्य

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या प्रदर्शनांमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद व बळाचा वापर होत आहे. त्यामुळे दोन्हींकडून एकमेकांवर हिंसा करण्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमिवर दावा केला जात आहे की, दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पोलिसांचे कपडे घालून फिरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. काय पोस्टमध्ये? पोस्टमधील व्हिडियोमध्ये आंदोलनस्थळी एका […]

Continue Reading

दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातील आंदोलनाचा म्हणून सहा वर्षापुर्वीचा व्हिडिओ व्हायरल

देशभरात CAB आणि NRC विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातही याबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाचे म्हणून समाजमाध्यमात अनेक व्हिडिओ फिरत आहेत. असाच एक व्हिडिओ आलोक पाठक आणि निलेश गोतारणे यांनी पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य पडताळणी हा व्हिडिओ दिल्लीतील जामिया मीलिया […]

Continue Reading

‘घर से निकलते ही’ गाणारे नौदलातील गिरीश लुथरा आहेत. ते आगामी लष्करप्रमुख मनोज नरवणे नाहीत. वाचा सत्य

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे लवकरच लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमिवर एक सैन्यअधिकाऱ्याचा लोकप्रिय हिंदी गीत गातानाचा व्हिडियो पसरविला जात आहे. त्यासोबत दावा केला जातोय की, हे सैन्यअधिकारी म्हणजे आगामी लष्करप्रमुख मनोज नरवणे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? चार मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक सैन्यअधिकारी “घर […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या दडपशाहीविरोधात अमेरिकेच्या संसदेत पुरावे सादर करण्यात आले का? वाचा सत्य

सुधारित नागरिक्तव कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत. अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर प्रदर्शनांचे फोटो प्रसिद्ध करून बातम्या दिल्या. त्यामुळे जगभरातून याविषयी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमिवर नरेंद्र मोदी गुजरात दंगलीसाठी जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्या दडपशाहीबद्दल भाषण करणाऱ्या एका विदेशी व्यक्तीचा व्हिडियो फिरत आहे. यासह दावा केला जातोय की, […]

Continue Reading

Fact : हे छायाचित्र हरियाणातील एनआरसीच्या समर्थकांच्या आंदोलनाचे नाही

देशभरात कॅब आणि एनआरसीच्या विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुरु आहे. याबाबतची वेगवेगळी छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. हरियाणात कॅब आणि एनआरसी समर्थकांनी केलेल्या आंदोलनाचे म्हणून एक छायाचित्र समाजमाध्यमात पसरत आहे. शीतल कर्वे यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी  हे छायाचित्र हरियाणात […]

Continue Reading

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजुर झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले का? वाचा सत्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तेथील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव (impeachment) मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून 230 विरूद्ध 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर झाला. त्यामुळे ट्रम्प यांचे पद धोक्यात आले आहे. असे असतानाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर झाल्याबद्दल ट्रम्प यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले, असा दावा सोशल […]

Continue Reading

हॉलिवूड अभिनेत्री मार्लिन मुनरोचा फोटो एडिट करून सोनिया गांधी यांच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी खोट्या दाव्यासह एक आक्षेपार्ह फोटो शेयर केला जात आहे. सदरील कृष्णधवल छायाचित्रामध्ये एक युवती फोटोग्राफर्सना ग्लॅमरस पोझ देताना दिसते. दावा करण्यात येत आहेत की, सोनिया गांधी तरुणपणी डान्सबारमध्ये काम करीत असतानाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक तथ्य […]

Continue Reading

भारत-बांग्लादेश सीमा म्हणून स्पेन-मोरोक्को सीमेवरील दिव्यांचा फोटो व्हायरल

सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर बांग्लादेशातून आलेल्या बेकायदा स्थलांतरितांची मुद्दा पुन्हा एकदा गरम झाला आहे. बांग्लादेशातून होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी सरकारने गेल्या तीन वर्षांत भारत-बांग्लादेश सीमा पूर्णतः सीलबंद केल्याचा दावा करण्यात येत आहे. सोबत सीमेवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी दिव्यांची रोषणाई असणारा फोटो दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? भारत-बांग्लादेशच्या सीमेवर लावलेल्या […]

Continue Reading

हे तमिळनाडूमधील CAA व एनआरसी समर्थकांचे फोटो नाहीत. ते जुने व असंबंधित फोटो आहेत. वाचा सत्य

देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (NRC) विरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर या दोन्ही कायद्यांना समर्थन करण्यासाठी जमलेली गर्दी म्हणून काही छायाचित्रे पसरविण्यात येत आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात CAB (CAA) आणि NRC च्या समर्थनार्थ खरंच नागरिक बाहेर पडले आहेत का? फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.  काय पोस्टमध्ये? तमिळनाडूमध्ये CAB […]

Continue Reading

या माणसाला “भारत माता की जय” म्हटले म्हणून मारहाण झाली नव्हती. आपसातील भांडणाचा हा व्हिडियो आहे.

सुधारित नागरिकत्व विधेयकावरून देशभरात आंदोलने आणि प्रदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसेचे प्रकार घडत आहेत. अशाच तापलेल्या वातावरणात एका वयोवृद्ध व्यक्तीला काही लोक बेदम मारत असलेला व्हिडियो चिथवणीखोर दावा करून शेयर केला जात आहे. दावा आहे की, “भारत माता की जय” म्हटले म्हणून या व्यक्तीला मारहाण झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा […]

Continue Reading

Fact : स्मृती इराणी यांनी नमस्कार केलेली व्यक्ती स्वामी चिन्मयानंद नसून हुकूम यादव

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या बलात्काराचा आरोप असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांचा आर्शीवाद घेताना, अशी माहिती असलेले एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. छाया थोरात यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट  तथ्य पडताळणी  भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे […]

Continue Reading

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 420 क्रमांकाचा टी-शर्ट देण्यात आला का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अर्जेटिनाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी G-20 परिषदेत सहभागही नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या ठिकाणी यांना 420 क्रमांक असलेले टी-शर्ट भेट देण्यात आले, असा दावा करणारे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात फिरत आहे. सुनील वैद्य यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील […]

Continue Reading

ही मुलगी हिंदू नाव लावणारी मुस्लिम बांग्लादेशी नाही. तिचे खरंच नाव स्वाती आहे. वाचा सत्य

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (CAA) सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. अशाच एका आंदोलनात सहभागी मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, “स्वाती” नामक ही मुलगी मूळात सबिहा खान नामक बांग्लादेशी मुस्लिम आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. काय आहे दावा? हातात CAA विरोधातील पोस्टर घेतलेली “स्वाती” […]

Continue Reading

‘त्या’ व्हायरल फोटोतील साध्या वेशातील पोलिस कर्मचारी अभाविप कार्यकर्ता नाही; वाचा सत्य

देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. दिल्लीतही जामिया मीलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्यावर त्याविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पोलिसांचे जॅकेट घातलेल्या साध्या वेशातील एका तरुणाचे छायाचित्र समाजमाध्यमात पसरत आहे. ही व्यक्ती भरत शर्मा असून ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. […]

Continue Reading

Fact : ही दिल्लीत जामिया मीलिया विद्यापीठात आंदोलन करणारी व्यक्ती असल्याचे असत्य

देशभरात सध्या कॅब आणि एनआरसीविरोधात मोठ्य़ा प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातही असेच आंदोलन झाले असून सध्या या आंदोलनाची अनेक छायाचित्रे समाजमाध्यमात पसरत आहेत. यात एका छायाचित्राच्या आधारे पुरुषाने महिलेची वस्त्र परिधान करुन आंदोलन केल्याचा दावा करण्यात येत आहे. पराग नेरुरकर आणि ऑनलाईन नागपूर यांनीही हे छायाचित्र पोस्ट करत ही व्यक्ती जामियातील आंदोलन […]

Continue Reading

इराकमध्ये ISIS ने केलेल्या शिरच्छेदाचा व्हिडियो सौदी अरेबियातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

हैदराबाद येथील पशुचिकित्सकावरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर असे कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी देशभरातून होऊ लागली. अशा गुन्हेगारांना जागीच गोळ्या घाला, भरचौकात फाशी द्या, लोकांच्या हवाली करा, अशी अनेक प्रक्षोभक वक्तव्ये सोशल मीडियावर होत आहेत. यात भर म्हणून सौदी अरेबियामध्ये  16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांचा कसा शिरच्छेद करण्यात आला असे सांगत एक व्हिडियो […]

Continue Reading

Fact : आसाम, बंगालमधील म्हणून देशाच्या इतर भागातील जुन्या घटनांचे फोटो व्हायरल

समाजमाध्यमात सध्या ईशान्य भारतातील म्हणून काही छायाचित्रे पसरत आहेत. ईशान्य भारतातील स्थिती भयावह असून तेथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात येत असल्याचा दावा या छायाचित्रांद्वारे करण्यात येतो. ही छायाचित्रे खरोखरच ईशान्य भारतात सुरु असणाऱ्या हिंसाचाराची आहेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. जयसिंग मोहन यांनीही अशीच काही छायाचित्रे पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची […]

Continue Reading

हा फोटो पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवरील दगडफेकीत जखमी झालेल्या मुलीचा नाही. वाचा सत्य

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशात प्रदर्शने होत आहेत. काही शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काही शहरांत रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमिवर एका जखमी मुलीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमधील रेल्वेवरील दगडफेकीत ही मुलगी रक्तबंबाळ झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो बांग्लादेशीमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील […]

Continue Reading

Fact Check : जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग कन्याकुमारीत आहे का?

जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग 111 फूट, नागरकोइल, कन्याकुमारी अशी माहिती असलेला एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. मन कोसम मनमे या पेजवर असाच व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग खरोखरच नागरकोइल, कन्याकुमारी या ठिकाणी आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य […]

Continue Reading

राहुल गांधी यांचा डाव्या हाताने सलामी देतानाचा फोटो FAKE आहे. वाचा सत्य

राहुल गांधी सध्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून वादात सापडले आहेत. स्मृती ईराणी यांनी यावरून त्यांच्यावर हल्ला चढविला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे. यामध्ये राहुल गांधी डाव्या हाताने सलामी देताना दिसतात. या फोटोवरून त्यांच्यावर पुन्हा टीका करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची सत्य पडताळणी केली. काय आहे […]

Continue Reading

Fact : निर्भया प्रकरणातील आरोपींना 16 डिसेंबरला फाशी होणार नसल्याचे स्पष्ट

हैदराबाद येथील युवतीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्यानंतर दिल्लीतील निर्भया प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील आरोपींनाही लवकरात लवकरच फाशी देण्यात यावी. त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. समाजमाध्यमांमध्ये निर्भया प्रकरणातील चार गुन्हेगारांना 16 डिसेंबर रोजी फाशी देण्यात येणार असल्याची माहिती पसरत आहे. गर्व आहे […]

Continue Reading

वकिलांना टोलमाफी मिळालेली नाही. तो व्हायरल मेसेज FAKE आहे. वाचा सत्य

कर्जमाफी इतकाच टोलमाफी हा विषय “गंभीर” आहे. टोल न भरण्यासाठी विविध बहाणे आणि वशिले वापरले जातात. परंतु, वकिल या सगळ्यांच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी टोलमाफीच मिळवली! वाचून आश्चर्य वाटलं ना? सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजनुसार, वकिलांना आता महामार्गावर टोल भरण्याची गरज नाही. केवळ बार कौन्सिलचे ओळखपत्र दाखवायचे आणि टोलमुक्त प्रवास करायचा, असा […]

Continue Reading

Fact : केजरीवाल यांच्यावर 1987 मध्ये बलात्काराचा आरोप झाल्याचे असत्य

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एका वृत्तपत्राचे कात्रण समाजमाध्यमांमध्ये सध्या पसरत आहे. या कात्रणासोबतच 1987 मध्ये एका 19 वर्षाच्या एका आयआयटी विद्यार्थ्याने बलात्कार केला होता. तो विद्यार्थी आता मुख्यमंत्री देखील आहे. याची कोणाला माहिती आहे का, कोणी सांगेल का, असे म्हटलेले आहे. या वृत्तपत्राच्या कात्रणावर सोमवार 8 जून 1987 अशी तारीखही दिसून येते. या वृत्तपत्राच्या […]

Continue Reading

FAKE NEWS: नवीन कायद्यानुसार अत्याचार करणाऱ्याची हत्या करण्याचा महिलांना अधिकार देण्यात आला का? वाचा सत्य

हैदराबाद सामूहिक बलात्कार व हत्येच्या प्रकरणानंतर देशात महिला सुरक्षेच्या मुद्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. आणखी कठोर कायदे व त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. अशा पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर विविध अफवा पसरविल्या जात आहेत. त्यातील एका मेसेजमध्ये दावा केला जातोय की, सरकारने आता नवीन कायदा पारित केला असून, त्याअंतर्गत महिलांना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार […]

Continue Reading

Fact : देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे हे दृश्य नेमके कधीचे?

महाराष्ट्रातून देवभूमी अशी ओळख असणाऱ्या उत्तराखंड या राज्यातील केदारनाथ मंदिरात दरवर्षी लाखो भाविक जात असतात. समाजमाध्यमात सध्या केदारनाथ येथे मोठी बर्फवृष्टी होत असून तेथील मंदिर बर्फाखाली असल्याची माहिती देणारा एक व्हिडिओ पसरत आहे. कोल्हापूर श्री महालक्ष्मी टूडे दर्शन, जयेश काळे, अनुशा बारापात्रे आणि मंगल मेंहदळे आदींनीही असाच व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामुळे काही जण चिंतीत […]

Continue Reading

Fact : कांद्याविषयी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे अर्धवट वक्तव्य व्हायरल

कांद्याची दरवाढ हा विषय सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच या विषयावर लोकसभेत बोलताना काळजी करु नका, मी जास्त कांदा लसूण खात नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन म्हणाल्याचे एक वक्तव्य असलेला व्हिडिओ समाजमाध्यमात फिरत आहे. भारत सत्य न्यूज या फेसबुक पेजवरही असाच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी […]

Continue Reading

केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणारी तरुणी हैदराबाद पीडिता नाही. त्या स्वयंउद्योजिका श्रीमती अल्लोला दिव्या रेड्डी आहेत.

हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या नावे एक व्हिडियो सध्या फिरत आहे. यामध्ये एक तरुणी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत आहे. त्यानंतर ती गोपालनाविषयी भाषणदेखील करते. ही तरुणी म्हणजे हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडिता असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे आढळले. काय आहे पोस्टमध्ये? व्हिडियोमध्ये एक तरुणी केंद्रीय मंत्री […]

Continue Reading

Fact Check : किंगफिशरने खरोखरच इस्टंट बिअर बनवली आहे का? जाणून घ्या सत्य

आता बिअर टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध आणि आता बाटलीची झंझट नाही, कधीही कोठेही खिशातील एका कोपऱ्यात 50 बिअर ठेवा आणि कधीही कोठेही कितीही बिअर प्या, नो टेन्शन तीही किंगफिशर बिअर प्या अशी माहिती देत शिवाप्रसाद राव करानाथ आणि जनतेचा जनदूत यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive   […]

Continue Reading

छातीच्या ‘एक्स-रे’मध्ये झुरळ असल्याचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल. जाणून घ्या काय आहे सत्य

सोशल मीडियावर काही गोष्टी थोड्या-थोड्या काळानंतर पुन्हा डोकं वर काढू लागतात. काही वर्षांपूर्वी छातीच्या एक्स-रेमध्ये झुरळ दिसत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. हाच फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर फिरत आहे. कोल्हापुरच्या एका व्यक्तीच्या छातीच्या एक्स-रेमध्ये असा झुरळ असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली. काय […]

Continue Reading

Fact : निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा हा फोटो नाही

हैदराबाद येथील युवतीवर अत्याचार करुन तिचा मृतदेह जाळून टाकल्यानंतर देशभरात महिला सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यातच दिल्लीतील निर्भया प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा म्हणून एक फोटो सध्या समाजमाध्यमात फिरत आहे. संदीप रावत राजपुत यांनीही असे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. मित्रांनो विसारला का या राक्षसाला, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी याचीही चकमक घडवून आणा […]

Continue Reading

FACT CHECK: अमेरिकेत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली का? वाचा सत्य

अमेरिकेमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली, असा दावा करीत एक व्हिडियो शेयर केला जात आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्राचे अनावरण करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. हा व्हिडियो खाली पाहू शकता.  मूळ व्हिडियो येथे पाहा – […]

Continue Reading

हैदराबाद सामूहिक बलात्काराच्या आरोपींचे एन्काउंटर म्हणून 2015 मधील जुना फोटो व्हायरल

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपी सहा डिसेंबर रोजी पहाटे पोलिस चकमकीत ठार झाले. हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या चकमकीत त्यांना ठार करण्यात आले. सोशल मीडियावर या “एन्काउंटर”चा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. अनेक मीडिया वेबसाईटनेसुद्धा हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या आरोपींचा […]

Continue Reading

FAKE NEWS: हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे बदलण्यात आलेली नाहीत

हैदराबाद सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील चार आरोपींचे नाव आणि धर्माविषयी सोशल मीडिया अनेक चुकीचे मेसेज फिरत आहेत. हैदराबाद पोलिसांनी चार पैकी तीन आरोपींची नावे बदलून त्यांचे दुसऱ्या धर्माप्रमाणे नाव नोंदविण्यात आले, असा दावा केला जात आहे. गाजियाबाद येथील यति नासिंहानंद सरस्वती यांनीदेखील व्हिडियोद्वारे हा दावा केला. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली.  मूळ पोस्ट […]

Continue Reading

निर्भया हेल्पलाईन (983331222) बंद झालेली आहे. महिलांनी सुरक्षेसाठी 1091 क्रमांकावर संपर्क साधावा

हैदराबाद सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमिवर महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी निर्भया हेल्पलाईन 983331222 सुरू केल्याचे मेसेज सध्या फिरत आहे. आपत्कालिन परिस्थितीत महिलांनी या क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे मेसेजमध्ये? 983331222 हा निर्भया क्रमांक आपल्या पत्नी, मुली, बहिणी, माता, […]

Continue Reading

FACT CHECK: लुप्पो कंपनीचे केक खाल्ल्याने मुलांना पॅरालिसिस होण्याचा धोका असतो का? वाचा सत्य

खाद्यपदार्थांमधील भेसळ हा गंभीर मुद्दा आहे. बंद पाकिटातील खाद्यपदार्थदेखील सुरक्षित नसल्याचे अधुनमधून सांगितले जाते. अशाच एका व्हिडियोमध्ये दावा करण्यात येतोय की, लुप्पो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्या असून, त्यामुळे लहान मुलांना पक्षाघात (पॅरालिसिस) होऊ शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? 50 सेंकदाच्या […]

Continue Reading

Fact : नागपूर पोलिसांच्या उपक्रमाचा चुकीचा क्रमांक व्हायरल

हैदराबादमधील युवतीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्यानंतर देशभर या घटनेची चर्चा होत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर पोलिसांनी याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी मोफत परिवहन योजना सुरु केली आहे. जर एखादी महिला एकटी असेल आणि तिला रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत घरी जाण्यासाठी वाहन मिळत नसेल तर ती […]

Continue Reading

Fact Check: अमित देशमुख, रितेश देशमुख यांना 4.7 कोटींची कर्जमाफी मिळाली का?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम अमित देशमुख यांना 4.7 कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. दोन हाणा पण पुढारी म्हणा या पेजवरील पोस्टमध्ये म्हटलेय की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सुरुवात केली पण आहे, सगळ्यात पहिला नंबर लागला महाराष्ट्राचे सगळ्यात गरीब शेतकरी, आदर्श घोटाळा करणाऱ्यांचे अतिशय गरीब पुत्र अमित […]

Continue Reading

महिला सुरक्षेची 9969777888 ही हेल्पलाईन 2017 सालीच बंद झाली आहे. वाचा सत्य

हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार व हत्येच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशात महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेची हेल्पलाईन म्हणून 9969777888 हा क्रमांक फिरत आहे. महिलांनी रात्री रिक्षा किंवा टॅक्सीतून एकट्याने प्रवास करताना सदरील वाहनाचा क्रमांक 9969777888 या नंबरवर एसएमएस करावा. त्यानंतर त्या वाहनावर “GPRS” द्वारे लक्ष ठेवण्यात येईल. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

बलात्कार करणाऱ्याला 15 मिनिटांत गोळी मारल्याचा हा व्हिडियो सौदी अरेबियामधील नाही. वाचा सत्य

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकारणानंतर अशा गुन्हेगारांना कठोर आणि त्वरीत शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.  अनेकांनी तर या गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमिवर सौदी अरेबियात एका बलात्काऱ्यास केवळ 15 मिनिटांत गोळी मारण्याची शिक्षा देण्यात आल्याचा कथित व्हिडियो शेयर करून भारतातही अशाप्रकारे दंड दिला पाहिजे असे म्हटले जात […]

Continue Reading

नाशिकमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडियो औरंगाबादचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

औरंगाबादकरांची मंगळवारची (ता. 3 डिसेंबर) सकाळ बिबट्याच्या दहशतीमध्ये गेली. शहरातील एन-1 सिडको परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची बातमी पसरली आणि त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या बिबट्याला पकडण्यात यश आले. दरम्यान, या बिबट्याचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येऊ लागले. पैकी एका व्हिडियोमध्ये बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर पोलिस काठ्या […]

Continue Reading

FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे आणि पवार कुटुंबांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य कसे एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा होणार आहेत यासंबंधी मेसेज आणि पोस्ट फिरू लागल्या. अशाच एका मेसेजमध्ये म्हटले जात आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि आमदार […]

Continue Reading

इंडोनेशियातील फोटो तामिळनाडूमधील मंदिरातील प्राचीन शिल्प म्हणून व्हायरल. वाचा सत्य

तामिळनाडूमधील पंचवर्णस्वामी मंदिरातील दोन हजार वर्षांपूर्वीचे शिल्प म्हणून दोन फोटो सोशल मीडियावर पसरविले जात आहेत. यामध्ये एक व्यक्ती सायकलसदृश्य वाहन चालविताना दाखविण्यात आली आहे. यावरून भारतात प्राचीन काळापासून सायकलचा आविष्कार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुकवर अनेक युजर्सने सदरील दोन शिल्पांचे फोटो शेयर करून लिहिले की, […]

Continue Reading

Fact Check : शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी अजमेर दर्ग्याला भेट दिली का?

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर नवसपूर्ती झाल्याने अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती गरीब नवाज यांच्या दर्ग्यास भेट दिली, असे सांगत एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली. फेसबुकवरील मुळ पोस्ट  तथ्य पडताळणी या फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. […]

Continue Reading

हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंतिम संस्काराचा म्हणून FAKE व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे एका महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह जाळून हत्या करण्यात आली. आरोपींना कठोर शिक्षा करून पीडितेला न्याय देण्याची संपूर्ण देशातून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पीडितेच्या अंतिम संस्काराचा व्हिडियो म्हणून एक व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची सत्य पडताळणी केली. हा व्हिडियो तुम्ही […]

Continue Reading