महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याचा जुना व्हिडिओ सध्याची घटना म्हणून व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल होत आहे की, एक महिला एका सरकारी कार्यालयासमोर स्वत:ला आग लावते आणि पोलिस कर्मचारी ती आग विझवून महिलेला वाहनात बसवतात. दावा केला जात आहे की, लखनऊ विधानसभेसमोर एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

राष्ट्रगीत विसरणारे हे लोक भाजपचे नसून ‘सपा’चे खासदार व कार्यकर्ते आहेत?

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. याच पाश्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही जण ध्वजारोहणादरम्यान राष्ट्रगीत विसरतात. दावा केला जात आहे की, राष्ट्रगीत विसरणारे लोक भाजपचे पदाधिकारी आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा असून ध्वजारोहण करणारी […]

Continue Reading

राहुल गांधींनी भाजप नेते प्रताप सारंगींना धक्काबुक्की केल्याचे मान्य केले नाही; अर्धवट क्लिप व्हायरल

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप केला जात आहे.  या पार्श्वभूमीवर राहुल गांधी माध्यामांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, “राहुल गांधींनी भाजप नेते प्रताप सारंगींना धक्काबुक्की केल्याचे मान्य केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपने महाराष्ट्रातील मतदारांना मत देण्याचे आवाहन केले का? वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये दावा केला जात आहे की, भाजपने आपल्या जाहिरातीत गुजरातच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रातील मतदारांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल जाहिरात एडिटेड आहे. काय […]

Continue Reading

काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजप समर्थकांना धमकी दिल्याचा व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा; वाचा सत्य 

महाराष्ट्रामध्ये विधासभा निवडणूक प्रचार सुरू झाला असून काँग्रेस माजी मंत्री सुनील केदार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुनील केदार भाजप समर्थकांना धमकीच्या स्वरात बोलताना दिसतात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, “भाजपचा झेंडा घेऊन फिरताना दिसलात तर घरात घुसून मारू अशी, काँग्रेस नेते सुनील केदार यांनी […]

Continue Reading

व्हायरल फोटोमध्ये आमदार आशिष शेलार सोबत याकुब मेमनचा भाऊ नाही; वाचा सत्य

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आशिष शेलार एका मुस्लिम व्यक्तीच्या हातून खजूर खाताना दिसतात. दावा केला जात आहे की, फोटोमध्ये आशिष शेलार सोबत दिसणारा व्यक्ती दहशदवादी याकुब मेमनचा भाऊ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

मनोज तिवारींच्या ईशान्य दिल्लीची जागा धोक्यात दाखवणारा एक्झिट पोलचा स्क्रीनशॉट एडिटेड आहे; वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून विविध माध्यामांवर एक्झिट पोलचे अंदाज दाखवण्यात येत आहे. अशा एका एक्झिट पोलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एक्झिट पोलमध्ये दावा केला जात आहे की, भाजप खासदार मनोज तिवारी यांची ईशान्य दिल्लीची जागा धोक्यात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

तामिळनाडुमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगी आग लागली का ? वाचा सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक पुतळा जाळतात परंतु, ते करत असताना त्यांच्याच लुंगीला आग लागते. दावा केला जात आहे की, तामिळनाडुमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळत असतांना त्यांच्याच लुंगीला आग लागली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

भाजपाच्या प्रचार बॉक्समध्ये खरंच सोन्याची बिस्किटे सापडली होती का ? वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी निवडणूक पथकाने भाजपा उमेदवाराच्या प्रचाराच्या साहित्याचे बॉक्स जप्त केले होते. या बॉक्सची तपासणी सुरू असताना व्हिडिओमध्ये ‘हे सोन्याची बिस्किटे आहेत. तपासा!’ असे ऐकू येते.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मतदारांना सोन्याच्या बिस्किटांचे भाजप आमिश दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा सुरू आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

ओडिशामध्ये लोकांद्वारे भाजप नेत्याचा विरोध केल्याचा जुना व्हिडिओ पंजाबचा नावाने व्हायरल 

जसे जसे निवडणुकीचा एक एक टप्प पार होत आहे. तसे तसे सोशल मीडियावर जुने व्हिडिओ भ्रामक दाव्यासह शेअर केले जात आहेत. अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये काही लोकांकडून वाहनाची तोडफोड करताना दिसतात. दावा केला जात की, पंजाबमध्ये विरोध दर्शवण्यासाठी लोकांनी भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य […]

Continue Reading

पंजाबमध्ये लोकांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरून झेंडे जाळले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीची चुरस जशीजशी वाढत आहे, तसे तसे जुने व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये लोक भाजपचे झेंडे जाळताना दिसतात. सोबत दावा करण्यात येत आहे की, पंजापमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपचे झेंडे जाळले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

लोकसभा प्रचारादरम्यान गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली का? जुना व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये जनतेने भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असून चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे. काय आहे दावा ? […]

Continue Reading

लोकसभा प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली का? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, जनतेने भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, 2 वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप समोर हार स्वीकार केली का? वाचा सत्य

भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संसद भवनमध्ये ते भाजपचे घोषवाक्य ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ बोलतात आणि भाजपमध्ये सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशिर्वादाने निवडून आले आहेत, […]

Continue Reading

सनी देओल दारुच्या नशेत रस्त्यावर फिरत नव्हते; चित्रपटाच्या शुटींगचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर भाजप खासदार व अभिनेता सनी देओलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सनी देओल लडखडत रस्त्यावर चालताना दिसतात. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, सनी देओल दारू पिऊन रस्त्यावर फिरत होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा […]

Continue Reading

भाजप नेत्यांमधील मारहाणीचा जुना व्हिडिओ काँग्रेस नेत्यांच्या नावाने व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन नेते एकमेकांशी भांडताना दिसतात. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर स्थानिक नेत्यांमध्ये अशी मारहाण झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भांडण करणारे […]

Continue Reading

नेपाळच्या संसदमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली का? वाचा सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतो. दावा केला जात आहे की, या व्हिडिओ नेपाळच्या संसद भवनातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ नेपाळच्या संसदेचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा व्यक्ती […]

Continue Reading

भाजप पदाधिकाऱ्याने पत्रकाराला ठार मारण्याची धमकी दिली का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पत्रकाराला धमकी देत आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार विरोधात प्रश्न विचारल्यास जीव गमवावा लागेल’ दावा केला जात आहे की, धमकी देणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी भाजप सरकारला जुमलेबाज-लुटारू म्हटले का? वाचा सत्य 

आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत त्यांनी जनतेला जुमलेबाज, धोकेबाज, लुटारू सरकारवर विश्वास न ठेवण्याचे कथित आवाहन केलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

भाजप नेत्याच्या मारहाणीचा व्हिडिओ मणिपुरशी संबंधित नाही; चुकीचा दावा व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये काही लोक एका व्यक्तीचा पाठलाग करत त्याला काठीने मारहाण करतात. दावा केला जात आहे की, मणिपूर हिंसाचाराच्या  घटनेनंतर लोकांचा आक्रोश अनावर झाला आणि त्यांनी नोएडामध्ये भाजप नेते राहुल पंडित यांना मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

मणिपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते भाजपचा झेंडे जाळत असल्याचा तो व्हायरल व्हडिओ जुना; वाचा सत्य

मणिपूरमध्ये जमावाद्वारे दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काडून सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. सत्तारुढ भाजपविरोधात निषेध मोर्चे आणि आंदोलन सुरू होत आहेत.  दरम्यान, सोशल मीडियावर भाजपचा झेंडा जाळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, मणिपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनीच भाजप पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा जाळून […]

Continue Reading

केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

कर्नाटकमधील पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बुरखा घालून दगडफेक केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक खोट्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. अशाच व्हायरल दाव्यामध्ये म्हटले आहे की, काँग्रेसकडून पराभव झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम समुदायाला बदनाम करण्यासाठी बुरखा घालून पोलिसांवर दगडफेक केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकमधील नाही. तेलगंनामधील जुनी घटना […]

Continue Reading

भाजपच्या झेंड्यावर गाय कापण्याचा व्हिडिओ कर्नाटकचा नसून मणिपूरचा आहे; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक खोटे दावे शेअर केले जात आहे. अशाच एका व्हायरल व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, कर्नाटकमध्ये मुस्लिमांनी भाजपच्या झेंड्यावर गाईची हत्याकरून काँग्रेसचा विजय साजरा केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकमधील नाही. जुना […]

Continue Reading

कर्नाटकमध्ये भाजप नेताच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीl काँग्रेसने 135 भागांवर विजय मिळवला तर भाजपला 66 जागावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी 10 मे 2023 रोजी कर्नाटकमधील विजापूर जिल्हातील मसाबिनल गावात लोकांनी एक कार अडवून ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की,“कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या वाहनामध्ये ईव्हीएम सापडल्याने संतप्त मतदारांकडून यंत्रणांची तोडफोड करण्यात आली.”  फॅक्ट […]

Continue Reading

भाजपच्या प्रचार वाहनावरील हल्ल्याचा हा व्हिडिओ कर्नाटकचा आहे का ? वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणूक अवघ्या दोन आठवड्यांवरून आलेली असताना प्रचाराला उधान आलेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार वाहनावर होत असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कर्नाटकमधील नाराज मतदारांनी हा भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ कर्नाटकचा […]

Continue Reading

“खोटं बोलून राज्य करणे हा भाजपचा अजेंडा”; पंतप्रधानांच्या नावाने खोटे वक्तव्य व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपलाच घरचा आहेर देत “गरीबांना खोटी स्वप्न दाखवून राज्य करणारा पक्ष” असे म्हटल्याचा दावा एका क्लिपसोबत केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य भाजपविषयी नव्हे तर, काँग्रेसला उद्देशून […]

Continue Reading

‘तोडा आणि राज्य करा’ ही भाजपची परंपरा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्याच पक्षावर टीका करताना भाजप ‘तोडा आणि राज्य करा’ हे धोरण घेऊन चालणारा पक्ष असल्याचे म्हटले, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, या व्हिडिओमध्ये काँग्रेसची प्रशंसा करताना ते म्हणतात की ‘जोडा आणि विकास करा’ ही काँग्रेसची परंपरा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्याकडे दुर्लक्ष करून अपमान केला का? एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे निरोप समारंभात दुर्लक्ष करून त्यांचा अपमान केला, असा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रामनाथ कोविंद हाथ जोडून सर्वांना अभिवादन करताना दिसतात. त्याचवेळी नरेंद्र मोदी त्यांच्याकडे न पाहता छायाचित्रकारांकडे पाहत आहेत, असे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

FAKE: यूपीमध्ये मत मागण्यासाठी गेलेल्या स्मृती ईराणींना लोकांनी हुसकावून लावले का?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) पहिल्या टप्प्याचे मतदान आज सुरू झाले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जुन्या आणि संदर्भहीन फोटो आणि व्हिडिओंचीसुद्धा राळ उठलेली आहे. भाजपाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या गाडीसमोर लोक आंदोलन करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की मतदान मागण्यासाठी गेलेल्या स्मृती ईराणींना लोकांनी असे हुसकावून […]

Continue Reading

भाजप आणि मोदींवर खरमरीत टीका करणारी ही महिला मनेका गांधी नाही; वाचा सत्य

देशातील कोरोना संकटाला रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरले, अशी टीका करणाऱ्या एका महिलीची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही महिला भाजप खासदार मनेका गांधी आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, ही महिला […]

Continue Reading

FAKE NEWS: नरेंद्र मोदी रिकाम्या मैदानाला पाहून हात हलवत आहेत का? वाचा सत्य

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, नेत्यांच्या सभा व रॅलीमध्ये किती गर्दी जमते यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.  दरम्यान, एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरमध्ये उतरल्यावर समोर कोणी नसतानाही हात हलवत आहेत. या व्हिडिओवरून त्यांची खिल्लीदेखील उडवली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर […]

Continue Reading

केरळमध्ये योगी आदित्यानाथ यांच्यासाठी हा मानवी झेंडा तयार करण्यात आला नव्हता; वाचा सत्य

केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच तेथे सभा घेतली. यानंतर सोशल मीडियावर भाजपच्या झेंड्याच्या मानवी प्रतिकृतीचा फोटो व्हायरल होऊ लागला. दावा केला जात आहे की, योगी आदित्यनाथ यांचे केरळमध्ये असे स्वागत करण्यात आले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

अण्णा हजारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का? वाचा ‘त्या’ व्हायरल फोटोमागील सत्य

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती दिली. त्यानंतर अण्णांवर सोशल मीडियावर टीका होत आहे. काहींनी तर अण्णा आणि जे. पी. नड्डा यांचा फोटो शेअर करीत दावा केला की, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

शिवसेनेच्या पोस्टरवर आता बाळासाहेबांच्या गळ्यात भगव्याऐवजी ‘हिरवा शेला’? वाचा सत्य

शिवसेनेच्या मुंबईतील एका नेत्याचे टिपू सुलतानाला अभिवादन करणारे पोस्टर सोशल मीडियावर सध्या बरेच गाजत आहे. या पोस्टरवर शिवसेनेच्या पारंपरिक भगव्या रंगा ऐवजी हिरवा वापरलेला दिसतो. अगदी पक्षाचे नाव, लोगो आणि बाळासाहेब ठाकरेंचा प्रसिद्ध भगवा शेलासुद्धा हिरव्या रंगात दाखवलेला आहे.  या पोस्टरवरून शिवसेने विचारधारा बदलली का? असा सवाल केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो […]

Continue Reading

बिहारच्या निवडणूक प्रचारातील भाजपाविरोधात आंदोलनाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हरियाणातील; वाचा सत्य

बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण भाजपाविरोधी घोषणा देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? बिहारमधील भाजप रॅलीचा हा व्हिडिओ आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात […]

Continue Reading

बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप उमेदवाराला जनेतेने चपलेचा हार घातला का? वाचा सत्य.

बिहारमधील निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून सोशल मीडियावरसुद्धा अपप्रचार सुरू झाला आहे. एक व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, बिहारमध्ये जनतेने भाजपच्या उमेदवाराचे चपलेचा हार घालून स्वागत केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले. हा व्हिडिओ 2018 साली मध्य प्रदेशमधील आहे.   काय आहे दावा?  भाजपचा उमेदवार प्रचार करत असताना एक ज्येष्ठ व्यक्ती […]

Continue Reading

मोदींचा मुखवटा घातलेल्या भाजप उमेदवाराला बिहारमध्ये हाकलून लावण्यात आले का? वाचा सत्य

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदींचा मुखवटा लावून आलेल्या एका भाजप उमेदवाराला जनतेने हाकलून लावले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. सदरील व्हायरल व्हिडिओ बिहारचा नसून, मध्यप्रदेशचा आहे. काय आहे दावा? सुमारे एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा घातलेल्या एका व्यक्तीला […]

Continue Reading

भाजपचे खासदार डॉ. हर्षवर्धन यांना जनतेने चोप दिल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

भाजपचे खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर संतप्त शेतकऱ्यांनी हल्ला करीत चोप दिला, अशा दाव्यासह एक व्हिडिओ शेयर होत आहे. कृषीविषयक नवीन विधेयकांविरुद्ध शेतकऱ्यांचा हा रोष असल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडिओ 2016 साली पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीचा आहे. काय आहे दावा? सुमारे […]

Continue Reading

हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी भाजप खासदाराला काळे फासले का? वाचा व्हिडियोमागचे सत्य

नव्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यांवर उतरले असून, काही ठिकाणाला आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, संतप्त शेतकऱ्यांनी भाजप खासदार राजकुमार सैनी यांच्या तोंडाला काळे फासले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्या आढळला. हा व्हिडियो चार वर्षांपूर्वीचा म्हणजे 2016 मधील आहे. काय आहे व्हिडियोमध्ये? सोशल मीडियावरील व्हायरल क्लिपमध्ये […]

Continue Reading

RSS आणि भाजपविरोधात भारतीय जवानांनी घोषणा दिल्या का? पाहा ‘त्या’ व्हिडियोमागील सत्य

भारतीय जवानांच्या गणवेशातील काही तरुण भाजप व आरएसएसविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. ‘भाजप के लालो को, गोली मारो *** को’, ‘आरएसएस के लालों को, गोली मारो *** को’ अशा घोषणा या व्हिडियोमध्ये ऐकू येतात. यावरून सोशल मीडियावर दावा केला जातोय की, सीमेवरील जवानांनासुद्धा कळाले की, देशाचे दुश्मन कोण आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

मनोज तिवारी यांनी दिल्लीमध्ये ‘आप’ जिंकणार असल्याचे पक्षाला पत्र लिहिले का? वाचा सत्य

दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान असून, शेवटच्या दिवसापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाची ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. ‘दिल्ली आम्हीच जिंकणार’ असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी लिहिलेले एक कथित पत्र गाजत आहे.  या कथित पत्रात तिवारी यांनी पक्षाला स्पष्ट सांगितले […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंवर टीका करणारा हा काँग्रेसचा नेता नाही. तो भाजपचा नेता शिवम त्यागी आहे. वाचा सत्य

भाजपसोबत युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यामुळे उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडियो सोशल मीडियावर बराच गाजला. हा व्यक्ती काँग्रेसचा नेता अनिल उपाध्याय असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने अनेक वेळा सिद्ध केले आहे की, अनिल उपाध्याय नावाचा कोणताही आमदार/नेता भाजप किंवा काँग्रेसमध्ये नाही. मग या व्हिडियोतील व्यक्ती कोण आहे? चला […]

Continue Reading

नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा भाजपचा नेता अनिल उपाध्याय नाही. वाचा सत्य

अनिल उपाध्याय हे नाव गेल्या वर्षापासून खूप गाजत आहे. सोशल मीडियावर या नावाने कोणत्याही व्यक्तीचे व्हिडियो शेयर केले जातात. कधी त्याला भाजपचा आमदार म्हटले जाते, तर कधी काँग्रेसचा खासदार. कधी तृणमूलचा आमदार म्हटले जाते तर, कधी सपाचा नेता. अशा या अगम्य अनिल उपाध्यायच्या नावाने आणखी एक व्हिडियो व्हायरल होत आहे. गोहत्या बंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Continue Reading

‘त्या’ जुन्या वादग्रस्त व्हिडियोतील माजी आमदाराला भाजपने उमेदवारी दिली का? वाचा सत्य

एका माजी आमदाराने पोलिसांना अत्यंत अर्वाच्य भाषेतून शिवी दिल्याचा व्हिडियो समोर आला आहे. दावा केला जात आहे की, या आमदाराला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. परभणी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे 25 वर्षे आमदार राहिलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांनी भरसभेत पोलिसांना शिवी दिल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. […]

Continue Reading

मुस्लिम प्रार्थना करून ‘तेजस’ विमान ताफ्यात दाखल केल्याचा फोटो काँग्रेसच्या काळातला नाही. वाचा सत्य

भारताला दसऱ्याच्या दिवशी बहुचर्चित पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विधिवत विमानाची पूजा करून विमानावर ओम काढले, नारळ ठेवले. एवढेच नाही तर राफेलच्या चाकाखाली दोन लिंबसुद्धा ठेवले. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. काहींनी ही प्रथा-परंपरा म्हणून याचे समर्थन केले तर, काहींनी अंधश्रद्धेला खतपाणी म्हणून विरोध केला. या पार्श्वभूमीवर तेजस […]

Continue Reading

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘भाजपला मतदान करू नये’ असे आवाहन केले का? वाचा सत्य

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने अनेक विद्यमान मंत्री आणि आमदारांना तिकीट नाकारून सर्वांनाच धक्का दिला. भाजपच्या या धक्कातंत्राची पहिली झलक एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या रुपाने पाहायला मिळाली. आता यामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश झाला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांना तिकीट न देता त्यांच्याजागी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  उमेदवारी […]

Continue Reading

बीबीसीने भाजपला जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात भ्रष्ट पक्ष घोषीत केले का? वाचा सत्य

बीबीसीने जाहीर केलेल्या जगातील सर्वात भ्रष्ट पक्षांच्या यादीत भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या कथित यादीमध्ये पाकिस्तान, युगांडा आणि क्युबा या देशातील पक्षांनंतर भारतातील भाजपचा क्रमांक लागतो. पोस्टमध्ये म्हटले की, बीबीसीच्या जागतिक अहवालानुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग (पाकिस्तान), नॅशनल रेसिस्टन्स मुव्हमेंट (युगांडा) आणि प्रोग्रेसिव्ह अ‍ॅक्शन पार्टी (क्यूबा) आणि भारतीय […]

Continue Reading

VOTING FACT: भाजपच्या विविध उमेदवारांना एकसमान 2,11,280 मते मिळाली का?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा मुद्दा खूप गाजत आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत त्यात फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, उत्तर प्रदेशमधील भाजपच्या सात उमेदरवारांना एकसमान 2 लाख 11 हजार 280 मते मिळाली. त्याच ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना 1 लाख 40 हजार 295, तर बसपला 24 हजार 396 […]

Continue Reading

FACT CHECK: हा व्हिडियो नरेंद्र मोदींच्या यंदाच्या शपथविधीचा नाही. तो 2014 मधील आहे

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर करण्यात आला. तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. त्यामुळे भाजप समर्थकांना आनंद होणे स्वभाविक आहे. सोशल मीडियावर काही उत्साही समर्थकांनी तर मोदींचा दुसऱ्या शपथविधीचा व्हिडियोदेखील शेयर करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी याला खरे मानून लाईक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. फॅक्ट […]

Continue Reading