संजय राऊत यांनी राहुल गांधींवर टीका केल्याचे ट्विट सध्याचे नाही; 11 वर्ष जुनी पोस्ट व्हायरल
काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये पूरस्थिती असताना राहुल गांधी मलेशियात कथितरीत्या सुट्टीवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. या पार्श्वभूमीवर एका ग्राफिकसोबत एएनआयच्या ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, “राहुल गांधी निकालापासून पळ काढून परदेशी जातात.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]
Continue Reading