कतारमधील स्टेडियमचा फोटो संघाने उभारलेले कोविड सेंटर म्हणून व्हायरल; वाचा सत्य
एका भव्य वास्तूचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इंदूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) उभारलेल्या 6000 बेड क्षमतेच्या कोविड सेंटरचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो भारतातील नसून कतार देशातील स्टेडियमचा आहे. काय […]
Continue Reading