मध्यप्रदेश काँग्रेसच्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदींच्या नावासमोर “जी” लिहिलेले नव्हते का?

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुलगा नकुलनाथसह सहा जून रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. राजशिष्टाचाराचा भाग असणाऱ्या या भेटीचे फोटो ट्विटर, फेसबुकवर शेयर करण्यात आले. सोशल मीडियामध्ये मध्यप्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला जात आहे की, ट्विटमध्ये कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्या नावासमोर “जी” लावून आदरपूर्वक उल्लेख केला; मात्र पंतप्रधान नरेंद्र […]

Continue Reading

कॅलिफोर्नियामधील सन जोन्स येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का?

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत. महाराष्ट्रात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आला की शिवभक्त नतमस्तक होतात. परंतू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून, भारताबाहेर साता समुद्रापार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सन जोन्स येथील ग्वाडालुपे पार्कमध्ये आहे अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी फेसबुक । […]

Continue Reading

‘मोदी मोदी’ घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका गांधी यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली का?

लोकसभा 2019 साठी अनेक पक्षाचे नेते प्रचारासाठी विविध ठिकाणी भेट देत असतात. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मध्यप्रदेशातील इंदोर शहरात प्रचारासाठी गेल्या असताना काही जण रस्त्यावर मोदी मोदी करताना पाहून, स्वतःची गाडी थांबवून त्या लोकांना भेटल्या असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी सत्य पडताळणी केली. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी पोस्टमध्ये व्हायरल […]

Continue Reading

फरिदाबाद येथील मतदान केंद्राचा ‘हा’ व्हिडिओ खरा आहे का?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण व्यक्ती मतदान केंद्राच्या आतमधील खोलीमध्ये जेव्हा मतदानासाठी तीन महिला आल्यात, त्यांना भाजपचे बटन दाबण्याची सक्ती केली. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी पोस्टमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण मतदान केंद्रावर मतदान सुरु असतांना तीन वेळा आपल्या जागेवरुन उठून […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : बुरखा बंदीवरुन शिवसेनेत ‘सामना’

बुरखा बंदीवरुन शिवसेना नेत्यांमध्ये मतभिन्नता झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या वृत्ताची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी बुरखा बंदीवरुन शिवसेना नेत्यांमध्ये मतभिन्नता झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम आम्ही दैनिक सामनात याबाबत काही प्रसिध्द झाले आहे का? याची पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला दिनांक 1 मे 2019 […]

Continue Reading

अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मोदी सरकार विरोधात वक्तव्य केले आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मोदी सरकार आने के बाद गलत दिशा की और बढा देश अमर्त्य सेन असे म्हणाले असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला विनोद सोनटक्के या फेसबुक अकाउंटवर 226 शेअर, 130 लाईक्स मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी […]

Continue Reading

भाजप नेते विनोद तावडेंनी निवडणूक आयोगाला राज ठाकरे प्रचारसभांबद्दल पत्र लिहिले का?

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात लोकसभा 2019 अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या होणाऱ्या प्रचारसभांबद्दल पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे, असा उल्लेख केलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट संदीप कुलकर्णी या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य […]

Continue Reading

सत्य पडताळणी : मोदी सरकारचा आश्वासनांवर काम करण्याचा स्ट्राईक रेट ८९%

बीबीसीच्या अहवालाचा दाखला देत rationalperusal.com या संकेतस्थळाने मोदी सरकारचा आश्वासनांवर काम करण्याचा स्ट्राईक रेट ८९% असल्याचे वृत्त दिले. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक इन्स्टाग्रामवर हा दावा करण्यात आल्याचे आपण खालील लिंकवर पाहू शकता. View this post on Instagram #narendramodi #bjp #delhi #namo A post shared by Narendra Modi (@narendramodi.indian) on […]

Continue Reading

गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत (नवरात्रात) मोदींनी 13 राज्यात 23 प्रचारसभा घेतल्या का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत (नवरात्रात)13 राज्यात 23 प्रचारसभा घेतल्या, असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर अजय ननावरे या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी फेसबुकवर ही पोस्ट इतर अकाउंटवरही व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर […]

Continue Reading

अहमदनगरच्या मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी केली होती का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी करण्यास आली होती असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट लोकमत न्यूज 18 या फेसबुक पेजवरुन व्हायरल झालेल्या या पोस्टला 681 शेअर, 2 हजार 300 लाईक्स, 423 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर फेसबुकच्या इतर […]

Continue Reading

सत्य पडताळणी : पंकजा मुंडे म्हणाल्या का, राज्यघटना बदलायची आहे?

राज्यघटना बदलायची आहे, नवीन नियम करायचेत, असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्याचे वृत्त beed.mmarathi.in या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी पंकजा मुंडे यांनी खरोखरच असं वक्तव्य केले आहे का? यासाठी आम्ही शोध घेतला असता आम्हाला युटूयूबवर याबाबतचे अनेक […]

Continue Reading

गुजरातमध्ये ‘गिफ्ट’ आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्या पोस्टमध्ये गुजरातला गिफ्ट ! अहमदाबादजवळ उभारणार नवी आर्थिक राजधानी असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडोकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवरुन राज सरकार या पेजवरुन व्हायरल झाली आहे. या पोस्टला 388 शेअर, 232 लाईक्स आणि 19 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या […]

Continue Reading

सत्य पडताळणी : सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मला शेवटची संधी द्या मी सोलापूरचा विकास करतो

मला शेवटची संधी द्या मी सोलापूरचा विकास करतो, असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याची पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 40 वर्षात विकास केला असता तर सोलापूरला विमानात आला असता. सिध्देश्वर एक्सप्रेसमधुन नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी मला शेवटची संधी द्या […]

Continue Reading

सत्य पडताळणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तेज बहादूर निवडणुक लढविणार का?

सैन्याला मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल आवाज उठवणाऱ्या  तेज बहादुर यादव या जवानाला सैन्यातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आता मोदींविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची पोस्ट Save Maharashtra From BJP या पेजवरुन शेअर होत आहे. या पोस्टला 1 हजार 200 लाईक्स आहेत. यावर 122 कमेंट्स असून 537 जणांनी ती शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडो या पोस्टची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

पंजाबमध्ये या मुलीची गोळी घालून हत्या केली का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका तरुणीचा फोटो देण्यात आला असून, या तरुणीला पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट अजीत गिजारे यांच्या फेसबुक अकाउंटवर                                    22 वेळा शेअर झाली असून, 76 लाईक्स आणि 29 कमेंटस् मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य […]

Continue Reading

40 वर्षांनंतर भारत असेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश? वाचा तथ्य

येत्या 40 वर्षांमध्ये भारतात जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असेल, अशी बातमी सोशल मीडियावर प्रचंड शेयर केली जात आहे. लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, 2060 मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश होईल. 2060 मध्ये भारतातील मुस्लिमांची संख्या 33 कोटी 30 लाख 90 हजार इतकी असेल. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. अर्काइव्ह लोकमतने 3 एप्रिल रोजी ही […]

Continue Reading

सत्य पडताळणी : सकलविद्याप्रवीण सरफोजीराजे बनले जनतेसाठी डॉक्टर

*१७ शतकातला एक मराठा राजा जो हवालदिल रूग्णांसाठी स्वतःच बनला “डॉक्टर”* अशी एक पोस्ट The Great Maratha-श्रीमंत महादजी शिंदे सरकार या पेजवरुन सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी सरफोजी महाराज कोण होते?  याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला विकीपीडियावर खालील माहिती आढळून आली. […]

Continue Reading

प्रकाश आंबेडकर यांनी बाईकवरुन जाऊन उमेदवारी अर्ज भरला का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लाखो लोकांची गर्दी असल्यामुळे बाळासाहेबांनी टू व्हीलरने जाऊन सोलापूरातुन उमेदवार अर्ज भरण्यात आला, असे म्हणण्यात आले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत फेसबुकवरील रोहित गायकवाड अकाउंटवरुन व्हायरल होत आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटो संदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः देवेंद्र फडणवीस देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशातील सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या बातमीत दावा करण्यात आला की, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तब्बल 22 गुन्हे दाखल असून ते सर्वाधिक गुन्हे दाखल असेलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. या दाव्याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली. एबीपी माझाने ही बातमी 13 फेब्रुवारी रोजी दिली होती. परंतु, मनसे […]

Continue Reading

सत्य पडताळणी : एक डोळा उघडा ठेवत झोपतो हा मुलगा, 2 वर्षाचा असताना झाला होता acid हल्ला?

एक डोळा उघडा ठेऊन झोपणाऱ्या आणि वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी acid हल्ला झालेल्या एका मुलाचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी हास्यकल्लोळ या पेजवर या मुलाचे छायाचित्र झळकले आहे. या छायाचित्रची सत्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी acid हल्ला झालेला हा मुलगा दिल्लीजवळील गुडगाव येथील […]

Continue Reading

सत्य पडताळणी : मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी रोज ‘शेंगदाणे खा’

मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी रोज ‘शेंगदाणे खा’ असा दावा मराठीमीडिया डॉट कॉम या संकेतस्थळाने केला आहे. जे फायदे बदाम खाल्ल्याने होतात तेच फायदे शेंगदाणे खाल्ल्याने होत असल्याचा दावाही या संकेतस्थळाने केला आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी रोज ‘शेंगदाणे खा’ असा दावा करणारे वृत्त मराठी डॉट ईनाडूइंडिया डॉट कॉमनेही दिले […]

Continue Reading

काय खरचं पासपोर्ट कार्यालय गायब झाले? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवी मुंबईचे खासदार राजन विचारे यांनी वाशी सेक्टर 16 येथे पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन केले. परंतू त्यानंतर ते पासपोर्ट कार्यालय गायब, असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला 1 हजार 900 व्ह्युज, 41 शेअर आणि 96 लाईक्स मिळाले आहेत.   सत्य पडताळणी […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः मोदी सरकारच्या काळात कर्जाचा डोंगर 82 लाख कोटींवर?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये शपथ घेतल्यापासून गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशावरील कर्जाचा बोजा वाढून त्यामध्ये 49 टक्क्यांनी भर पडल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. सकाळने दिलेल्या बातमीनुसार, सप्टेंबर 2018 पर्यंत देशावरील कर्जाचा आकडा 82 लाख 03 हजार 253 कोटी रुपये इतका आहे. सकाळच्या फेसबुक पेजवरून 19 जानेवारी 2019 रोजी ही बातमी पोस्ट करण्यात आली […]

Continue Reading

भारताच्या मित्रराष्ट्रानेही केले एअर स्ट्राईक ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या भारताचा मित्र राष्ट्राने केले 100 ठिकाणी एअर स्ट्राईक या आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला फॅक्ट क्रिसेंडोने पडताळणी करेपर्यंत 175 शेअर मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह या विषयावर विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकमत न्युज 18 । अर्काईव्ह दैनिक जागरण । अर्काईव्ह व्हायरल होणाऱ्या फेसबुक पोस्टमधील लेखामध्ये भारताचा मित्रराष्ट्र असा उल्लेख […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः एका महिन्यात काँग्रेसमध्ये 10 लाख नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश?

आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एकमेकांवर टीका आणि आश्वासनांचा वर्षाव सुरू आहे. मतदारांना आकर्षित करून विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे अनेक दावे केले जात आहेत. असाच एक दावा झी 24 तास या वृत्तस्थळाने काँग्रेस पक्षाच्या सदस्यसंख्येविषयी केला आहे. झी 24 तासने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या एका महिन्यात काँग्रेस पक्षासोबत […]

Continue Reading

संघ शाखात 44 टक्क्यांहून अधिक वाढ झाली का? : सत्य पडताळणी

संघ शाखात 44 टक्क्यांची वाढ झाली या विषयावरील एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट फेसबुकवरील श्रीमंत दामोदरपंत या अकाउंटवर फॅक्ट क्रिसेंडोच्या टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत 137 शेअर 225 लाईक्स आणि 13 कमेंटस् मिळाले आहेत. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये संघ शाखेत 44 टक्क्यांपेक्षा वाढ असा उल्लेख असल्याकारणाने सर्वात प्रथम […]

Continue Reading

फेसबुकवर भाजपा प्रसन्न : सत्य पडताळणी

जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय पक्षांच्या प्रचारानेही वेग घेतला आहे. जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने राजकीय जाहिरातींचा डेटा जाहीर केला आहे. यात जाहिरातींवर खर्च करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक रक्कम भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्थानिक पक्षानंतर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा क्रमांक लागतो, असे वृत्त दैनिक […]

Continue Reading

सत्य पडताळणी: ‘मोदींचे तुकडे-तुकडे करू’ असं म्हटला होता काँग्रेसचा हा नेता, राहुल गांधींनी दिलं लोकसभेचं तिकीट

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एक नाव असं आहे ज्यांनी नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करू असं म्हटलं होतं, असे वृत्त lokmat.news18.com या संकेतस्थळाने दिले आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आल्याचे वृत्त अनेक संकेतस्थळांनी दिले आहे. […]

Continue Reading

सत्य पडताळणी : महाराष्ट्रात आहे का छत्रपती शिवाजी महाराज मशीद?

सध्या सोशल मीडियावर “छत्रपती शिवाजी महाराज मस्जिद”  या नावाने एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत माहिती देण्यात आलेली “छत्रपती शिवाजी महाराज मस्जिद” खरंच आहे का, याबाबत फॅक्ट क्रिसेंडोने केलेली ही सत्य पडताळणी… फेसबुक   अर्काईव्ह   सत्य पडताळणी सोशल मीडियावर छत्रपती संभाजी, शिवाजी महाराज महान मराठा महाराष्ट्रीयन देशभक्त या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ आहे. […]

Continue Reading

तथ्य पडताळणीः मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176 टक्क्यांनी वाढ झाली?

गेल्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांच्या संसदीय समितीने विद्यमान सरकारच्या संरक्षण क्षेत्राविषयीच्या धोरणावर नाराजी व्यक्त करीत टीका केली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर तर देशाच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित करण्याची तीव्रता आणखी वाढत आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, “मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ […]

Continue Reading

निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र : सत्य पडताळणी

पुलवामा हल्ल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक पत्र आणि पोस्ट वायरल होत आहे. या पत्रामध्ये जम्मू – काश्मीरमधील संवेदनशील वातावरण आणि पुलवामा हल्ला यासंदर्भात लिहिलेले आहे. तसेच लष्कराच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपामुळे पुलवामा सारखी घटना घडणारच होती. अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. Facebook l  अर्काईव्ह l सत्य पडताळणी सोशल मीडियावर निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना […]

Continue Reading