चीनमधील एक्सप्रेसवे बांधकामाचा व्हिडिओ जम्मू–काश्मीरचा महामार्ग म्हणून व्हायरल
बांधकाम सुरू असलेल्या महामार्गाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. 14 प्रकल्पाचा आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील महामार्ग जम्मू–काश्मीरमधील नाही. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये काम सुरू असलेला महामार्ग दिसतो. व्हिडिओमध्ये लिहिले होते की, हा जम्मू आणि काश्मीरमधील […]
Continue Reading