ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून भारताचे नाव INDIA ठेवण्यात आले नाही; वाचा सत्य

नुकतेच भारताने 75 वा स्वातंत्र्या दिन साजरा केला. सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षावाबरोबरच भारताचे इंग्रजी नाव (India) कसे पडले याविषयी एक रंजक मेसेजदेखील व्हायरल झाला. व्हायरल मेसेजनुसार, भारत ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून त्याला INDIA (Independent Nation Declared In August) असे म्हणतात. सोबत ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये ही माहिती दिल्याचा दाखला दिलेला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज […]

Continue Reading

फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय? वाचा त्यामागचे सत्य

फ्रान्समध्ये सध्या धार्मिक तेढ व संतापाचे वातावरण आहे. अशातच सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, तेथील सरकारने सम्राट अशोक यांच्या सन्मानार्थ फ्रान्समध्ये अशोक स्तंभाची उभारणी केली आहे. या कथित स्मारकाची काही छायाचित्रेसुद्धा व्हायरल होत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि त्यासोबत करण्यात येणारा दावा आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठविला आणि त्यांची पडताळणी करण्याची […]

Continue Reading

बहरीनच्या राजाचा अंगरक्षक रोबोट आहे का? वाचा सत्य

बहरीनचा राजा रोबोट अंगरक्षकासह दुबईत पोहचल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा रोबोट गोळीबार करण्यापासून बॉम्ब निकामी करण्यापर्यंतची सर्व कामे अतिशय वेगवान पध्दतीने करतो, असे यासोबत असलेल्या माहितीत म्हटले आहे. हा व्हिडिओ खरोखरच बहारीनच्या राजाचा रोबोट अंगरक्षकाचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  […]

Continue Reading

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्याचे हे छायाचित्र बनावट; वाचा सत्य

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला आहे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आल्याचे हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला का, याचा शोध घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. […]

Continue Reading

जगातील फक्त 140 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे का? वाचा सत्य

जगात फक्त 140 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झालेला आहे. मोदींनी 150 देशांना मदत केली आहे. पुढेमागे कोरोनाचा संसर्ग झाला तर दहा देशांना अगोदरच मदत करून ठेवली आहे, असा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार केवळ 140 देशांमध्ये झाला आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी […]

Continue Reading

जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने जन्म घेतलाय का? वाचा सत्य

जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने जन्म घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. जर्मनीत तीन डोळे असलेल्या बाळाने खरोखरच जन्म घेतला आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी जर्मनीत तीन डोळ्याचे बाळ जन्मास आले आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी युटूयूबवर 13 जुलै 2020 रोजी अपलोड […]

Continue Reading

भूतानने आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का? वाचा सत्य

चीन आणि नेपाळ पाठोपाठ आता भूतानने भारताची चिंता वाढवली आहे. आसामचे शेतकरी भूतानमधील नदीच्या पाण्यावर शेती करत आहेत. हे पाणी आता भूतानने आता रोखले आहे, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. भूतानने खरोखरच भारतात आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी भूतानने भारतात […]

Continue Reading

भारत-चीन सीमेवरील तणावाचा हा व्हिडिओ जुना, वाचा सत्य

भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराचे जवान कर्तव्य बजावत असताना दगडी भिंतीचे संरक्षण करत होते. त्यावेळी चिनी सैनिकांनी दगडी भिंतीचे नुकसान करण्यास सुरूवात केली. त्यांना भारतीय सैनिकांनी रोखले. भारत-चीन सीमेवरील तणाव अजुन कायम असून काल झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. खुरापती करणारे 43 चिनी सैनिक मारले गेले, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ शेअर होत […]

Continue Reading

सर्वभाषेत देशाचा उल्लेख भारत असाच करायचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे का? वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाने 15 जून पासून देशाचे नाव प्रत्येक भाषेत फक्त भारत असेल असा निर्णय दिला असल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने खरोखरच असा काही आदेश दिला आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  सर्वोच्च न्यायालयाने 15 जून पासून देशाचे नाव प्रत्येक भाषेत फक्त भारत […]

Continue Reading

गुगल मॅपवरुन LOC काढून टाकण्यात आली आहे का? वाचा सत्य

भारत-पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा (LOC) न दाखविलेला गुगलवरील नकाशा सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या नकाशासोबत दावा करण्यात येत आहे की, गुगल मॅपने नियंत्रण रेषा (LOC) पुसली. गुगलने खरोखरच त्यांच्या नकाशावरुन नियंत्रण रेषा पुसली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक | फेसबुक । अर्काइव्ह तथ्य पडताळणी भारताच्या नकाशातून गुगलने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा खरोखरच […]

Continue Reading

Coronavirus: नरेंद्र मोदींनी इंटरनेट 10 दिवस बंद करण्याची घोषणी केलेली नाही. ती फेक न्यूज आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असून मृतांचा आकडा आता 24 हजारांच्या पुढे गेला आहे. भारतातदेखील विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉक-डाऊन जाहीर करण्यात आला आहे. आणीबाणीच्या अशा परिस्थितीमध्ये फेक न्यूज आणि अफवांना पेव फुटला आहे. आता अफवा पसरली आहे की, कोरोनामुळे देशात आज रात्री 12 वाजल्यांपासून 10 दिवसांकरिता इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे, अशी […]

Continue Reading

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करतंय का? वाचा सत्य

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करत असल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चार नवेगवेगळी दृश्ये दिसत आहेत. यातील पहिल्या दृश्यात हातात पिस्तूल घेऊन काही पोलीस अधिकारी चालताना दिसत आहेत. दुसऱ्या दृश्यात एक महिला बोलत असताना दिसते आणि आपल्याला गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. शेवटच्या दृश्यात एक महिला आक्रोश करताना दिसत […]

Continue Reading

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मशिदीस भेट दिल्याचा जुना व्हिडिओ खोटा दाव्यासह व्हायरल

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मशिदीला भेट दिली आणि सध्या संकटात असलेल्या देशासाठी दुआ मागण्याची मुस्लिमांना विनंती केली. आम्हाला तुमची मदत हवी आहे, असे ते म्हणाल्याच्या माहिती सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतीच मशिदीला भेट दिल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ […]

Continue Reading

भारत-बांग्लादेश सीमा म्हणून स्पेन-मोरोक्को सीमेवरील दिव्यांचा फोटो व्हायरल

सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर बांग्लादेशातून आलेल्या बेकायदा स्थलांतरितांची मुद्दा पुन्हा एकदा गरम झाला आहे. बांग्लादेशातून होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी सरकारने गेल्या तीन वर्षांत भारत-बांग्लादेश सीमा पूर्णतः सीलबंद केल्याचा दावा करण्यात येत आहे. सोबत सीमेवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी दिव्यांची रोषणाई असणारा फोटो दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? भारत-बांग्लादेशच्या सीमेवर लावलेल्या […]

Continue Reading

Fact Check : चीनमध्ये बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या बाळाला अवघ्या काही मिनिटात बाहेर काढण्यात आलं का?

चीन किती प्रगती आहे. ३०० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला काही मिनिटात बाहेर काढले. आपण बसतो २४ तास मोठे खोदकाम करत असा दावा शांभवी कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी चीनमध्ये बोअरवेलमध्ये […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांचे सौदी अरेबिया दौऱ्यातील फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल. पाहा खरं काय आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथील विमानतळावर मोदींचे स्वागत करण्यात आले होते. यावेळी मोदी यांनी सौदी अरेबियातील पारंपरिक ‘केफिये’ नावाचे हेडगेयर घातलेले फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची तथ्य पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पारंपरिक केफिये नावाचे हेडगेयर घातलेला […]

Continue Reading

Fact Check : ही मालगाडी चीनमधील असल्याचा दावा किती सत्य

चीनची ही मालगाडी असून कझाकिस्तान, रशिया, बेलारुस आणि पोलंड असा 10214 किलोमीटरचा प्रवास करत ती जर्मनीला पोहचते. त्यानंतर जर्मनीवरुन ती परत चीनला जाते. ही रेल्वे 13 जून 2018 ला सुरु करण्यात आली. या रेल्वेगाडीला 200 डबे आहेत. हे डबे वाढवून 300 करण्यात येणार आहेत. ही रेल्वे 10214 किलोमीटरचा हा प्रवास 14 दिवसात पूर्ण करते. समुद्र […]

Continue Reading

Fact : हा व्हिडिओ भारतातील पोलिसांचा नसून पाकिस्तानमधील

लोक म्हणतात पोलीस जाणूनबुजून गाडी थांबवतात, आता याला काय म्हणणार जनता अशी माहिती Rkboss Kulkarni आणि चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  मूळ फेसबुक पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज […]

Continue Reading

Fact : जगातील सर्वाधिक आनंदी लोक फिनलँडमध्ये, भारताचे स्थान 140 वे

जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये सऊदी अरब नंबर 1, पाकिस्तान नंबर 80, नेपाळ नंबर 99 आणि भारत 122 नंबरवर आहे. भक्तांनो इथे पण आपण मागे राहिलो आता बोला मोदी है तो मुमकिन है, अशी माहिती Political METRO या फेसबुक पेजवर देण्यात पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading

Fact Check : चीन आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या 880 किमीच्या महामार्गाचे सत्य काय?

चीन आणि पाकिस्तानला जोडणारा हा महामार्ग विक्रमी 36 महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे. आता हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. आपण हा महामार्ग कसा दिसतो हे तुम्ही पाहू शकता, अशी माहिती Maharudra Tikunde यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  हा महामार्ग नक्की चीन आणि पाकिस्तानला जोडणारा आहे का? याचे सत्य शोधण्यासाठी […]

Continue Reading

Fact Check : हा लंडनमध्ये साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ नाही

ट्रॅफलगार स्व्केअर, लंडन इथे साजरा झालेला स्वातंत्र्य दिन, अशी माहिती Shailaja Pandit यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. PCBToday.in नेही अशी पोस्ट टाकाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील इमारतीचा स्क्रीनशॉट घेत त्याला रिव्हर्स इमेज सर्च केले. […]

Continue Reading

Fact Check : पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आलंय का?

काहीतरी मोठी हालचाल होणार नक्कीच मेहबुबाला नजरबंद केले गेले आहे, अशी माहिती धोतीबा झुले या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.   फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   मेहबूबा मुफ्ती यांना भारत सरकारने नजरबंद केले का? मेहबुबा मुफ्तींना नजरकैदेत ठेवले आहे का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही शोध घेतला असता […]

Continue Reading

Fact Check : गुजरातमधील दुकानात 2016 मध्ये सापडलेली हत्यारे मशिदीत सापडली म्हणून व्हायरल

गुजरातमधील राजकोटमध्ये एका मशिदीत हत्यारे सापडल्याची पोस्ट शिवराज्य सेना या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. मशिदीत हत्यारे सापडत असताना पुरस्कार परत करणाऱ्या टोळी मात्र जय श्रीरामच्या घोषणेची भीती वाटतेय. या 49 टोळीचा सगळ्या क्षेत्रामध्ये बहिष्कार केला पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  गुजरातमधील राजकोटमध्ये मशिदीत हत्यारे पकडली आहेत का? […]

Continue Reading