व्हायरल व्हिडिओमध्ये तलवार चालवणारी महिला दिल्लीच्या नविन मुख्यमंत्री रेखा गुप्ता नाहीत; वाचा सत्य
भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आता पक्षाने रेखा गुप्ता यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा दिली आहे. याच पार्श्वभूमीवर एक महिला तलवारबाजी आणि लाठीकाठी चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही शस्त्र चालवणारी महिला रेखा गुप्ता आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल दाव्यासह हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]
Continue Reading