जो बायडन यांनी जॉर्ज फ्लॉईडच्या मुलीची गुडघ्यावर बसून माफी मागितली का? वाचा सत्य

अमेरिकेत गेल्या मे महिन्यात पोलिसांच्या हातून जॉर्ज फ्लॉईड नामक एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वांशिकवादाची ठिणगी पडून पोलिस अत्याचारांविरोधात संपूर्ण अमेरिकेत मोठे जनआंदोलन पेटले. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलिसांची बाजू घेतली होती. नवनिर्वातित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पोलिस हिंसा कमी करण्यावर भर देणार असल्याचे […]

Continue Reading

नैराश्य आल्यामुळे संदीप माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू असल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

प्रेरणादायी भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले संदीप माहेश्वरी यांच्याविषयी एक बातमी व्हायरल होत आहे. लोकांना प्रेरणा देणाऱ्या माहेश्वरी यांनाच नैराश्याने ग्रासले आणि त्यांच्यावर ईलाज सुरू असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, ही अफवा आहे.  काय आहे दावा? एका वृत्तस्थळाच्या ट्विटचा […]

Continue Reading

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावे जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य

नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आक्रमक झाले असून, मोठ्या संख्येने शेतकरी ‘चलो दिल्ली’चा नारा देत आंदोलनासाठी राजधानीत येत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू न देण्यासठी प्रशासनाने पोलिस व इतर सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या.  दरम्यान, तणाव वाढल्यामुळे पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. सोशल […]

Continue Reading

FAKE NEWS: नरेंद्र मोदी यांचा बालपणी योग करतानाचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी बालपणी व्यायाम करतानाचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. या व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्ती नरेंद्र मोदी नसून, प्रसिद्ध योगाचार्य […]

Continue Reading

बिहार निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारी ही मुलगी कोण? वाचा सत्य

बिहारमध्ये नुकतेच झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपवर निवडणूक प्रक्रिया हायजॅक केल्याचा आरोप करणारी ही मुलगी निवडणूक अधिकारी असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. एक तर […]

Continue Reading

VIDEO: फटाक्यांवर बंदी असूनही योगी आदित्यनाथ यांनी फटाके फोडले का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमध्ये सरकारने दिवाळीदरम्यान 12 जिल्ह्यांमध्ये फटाकेबंदीचे आदेस काढले होते. तसेच फटाकेविक्री करणाऱ्या अनेक दुकानदारांवर कडक कारवाईसुद्धा केली होती. अशाच एका कारवाईमध्ये पोलिस फटाकेविक्रेत्याला अटक करून घेऊन जात असताना त्याच्या सहा वर्षांच्या मुलीने रडत रडत याला विरोध केल्याचा व्हिडिओ बराच गाजला होता. अशा पार्श्वभूमीवर सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फटाके फोडतानाचा व्हिडिओ शेयर करून […]

Continue Reading

व्हिडिओ गेममधील क्लिप भारतीय सैन्याचा POK वरील हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केल्याच्या बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने 19 नोव्हेंबर रोजी दिली. त्यावरून विविध मीडिया वेबसाईट्स, वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांनी या कथित हवाई हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली. परंतु, नंतर भारतीय सैन्याने या सर्व बातम्यांचे खंडन करीत अशी काही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सोशल मीडियावर पीओकेवरील या कल्पित हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून […]

Continue Reading

जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून भारतीय वंशाचे अहमद खान यांची नियुक्ती झाली का? वाचा सत्य

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्यापासून काही भारतीय नावांची तेथील मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचे दावा सोशल मीडियावर केले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाचे अहमद खान यांना राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी सदरील व्हायरल मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) […]

Continue Reading

अलिगढमध्ये 3 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य.

देशभरात महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार निश्चितच गंभीर समस्या आहे. परंतु, सोशल मीडियावर अशा संवेदनशील घटनांच्या नावे अनेकवेळा चुकीचे दावे करणारे व्हिडियो आणि फोटो शेयर केले जातात. गेल्या अठवड्याभरापासून सोशल मीडियावर एका तीन वर्षीय मृत मुलीचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, अलिगढ शहरामधील या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.  […]

Continue Reading

अयोध्या येथील दीपोत्सवाचा म्हणून शहाद्यातील ‘लेझर शो’चा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

अयोध्या येथील दीपोत्सवाचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अयोध्येतील दीपोत्सवाचा आहे का, तो कोणत्या शहरातील आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? अयोध्या शहरातील दीपोत्सवाचा हा व्हिडिओ आहे. Facebook | Archive  तथ्य पडताळणी अयोध्या येथील दीपोत्सवाचा हा व्हिडिओ आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी 14 […]

Continue Reading

‘फालतू सण बंद करा’; उद्धव ठाकरेंचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, वाचा सत्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सध्या एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. 30-सेकंदाची क्लिप शेयर करून दावा केला जात आहे की, हिंदु सणांविरोधात बोलताना ठाकरे यांनी ‘फालतू सण बंद करा’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले […]

Continue Reading

अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

अर्णब हा महाराष्ट्र आहे इथे पोलीस टायरमध्ये घालून आणि मिरच्यांची धुरी देऊन मारतात, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे अर्णब गोस्वामी यांची आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे आहेत. Facebook | Archive  तथ्य पडताळणी अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे […]

Continue Reading

फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय? वाचा त्यामागचे सत्य

फ्रान्समध्ये सध्या धार्मिक तेढ व संतापाचे वातावरण आहे. अशातच सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, तेथील सरकारने सम्राट अशोक यांच्या सन्मानार्थ फ्रान्समध्ये अशोक स्तंभाची उभारणी केली आहे. या कथित स्मारकाची काही छायाचित्रेसुद्धा व्हायरल होत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि त्यासोबत करण्यात येणारा दावा आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठविला आणि त्यांची पडताळणी करण्याची […]

Continue Reading

जागतिक आरोग्य संघटनेने घुमजाव केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीने वेगळे होण्याची आणि सामाजिक अंतर राखण्याची काही गरज नाही. हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संक्रमित होऊ शकत नाही, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.  काय आहे […]

Continue Reading

जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का?

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी चुरशीच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन येत्या जानेवारी महिन्यात पदभार स्वीकारणार आहेत.  दरम्यान, सोशल मीडियावर वावड्या उठल्या आहेत की, अमेरिकेचे नवनिर्विचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या शपथग्रहण समारोहाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आमंत्रित केले आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

बिहार निवडणुकीच्या ड्युटीवरील 9 BSF जवानांच्या अपघाती मृत्यूची अफवा; वाचा सत्य

बिहार निवडणुकीच्या ड्युटीवर जात असताना सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) जवानांची बस पलटून 9 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोबत पलटी झालेल्या बसचा फोटोसुद्धा शेयर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. बस पलटून झालेल्या अपघातात एकाही जवानाचा मृत्यू झालेला नाही.  काय आहे दावा? पलटी झालेल्या बसचा फोटो टाकून लिहिले […]

Continue Reading

फ्रान्सच्या संसदेत ‘कुराण’ला दहशतवादाचा उगम म्हटले गेले का? वाचा सत्य

फ्रान्समध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या व्यंगाचित्रावरून एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याची खळबळजनक घटना गेल्या महिन्यात घडली. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल केलेले विधान वादग्रस्त ठरले. अनेक इस्लामिक राष्ट्रप्रमुखांनी मॅक्रॉन यांच्यावर तीव्र टीका केली. या पार्श्वभूमीवर आता ‘कुराण’वर भर संसदेत टीका करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फ्रान्सच्या संसदेतील असल्याचा दावा […]

Continue Reading

आसाममध्ये काँग्रेस नेते अमजात अली यांना अटक झाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

आसाममध्ये काँग्रेसचे नेते अमजात अली यांना सफरचंदाच्या पेटीसोबत हत्यारे आणि काडतुसे असताना अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होती, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. या माहितीची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा?  आसाममधील काँग्रेसचे नेते अमजात अली यांना हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. Facebook | Archive […]

Continue Reading

फ्रान्सने ISI प्रमुखाच्या बहिणीसह 183 पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला का? वाचा सत्य

फ्रान्समध्ये गेल्या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांच्या वादग्रस्त चित्रावरून एका शिक्षकाचा शिरेच्छेद करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर फ्रान्समध्ये कट्टरवाद आणि मुस्लिम स्थलांतरितांचा मुद्दा तापला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इस्लामी दहशतवाद आणि कट्टरतावाद्यांविरोधात लढा देणार असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, फ्रान्सने नुकतेच पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या प्रमुखांच्या […]

Continue Reading

अहमदाबादमधील रूग्णालय रुग्णाला भेटायला येणाऱ्याकडून 500 रुपये शुल्क आकारत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

अहमदाबाद येथील एक रूग्णालय रुग्णाला भेटायला येणाऱ्याकडून 500 रुपये शुल्क आकारत असल्याचा दावा सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. अहमदाबादमधील फिनिक्स रूग्णालयाच्या छायाचित्रासह हा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे. काय आहे दावा? अहमदाबाद येथील एक रूग्णालय रुग्णाला भेटायला येणाऱ्याकडून 500 रुपये शुल्क आकारत आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी […]

Continue Reading

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य

पश्चिम तुर्की आणि ग्रीस किनारपट्टी भागात गेल्या शुक्रवारी (30 ऑक्टोबर) 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तडाखा दिला. आतापर्यंत 64 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून, शेकडो इमारतींना हादरे बसून मोठे नुकसान झाले आहे.  सध्या सोशल मीडियावर या भूकंपाची दृश्ये म्हणून काही फोटो फिरत आहेत. यात एक फोटो ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा कुत्रा शोध घेतानाचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

वाराणशीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो आयोध्या राम मंदिराचे म्हणून व्हायरल

अयोध्येतील राम मंदिराचे गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. सोशल मीडियावर आता एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तो आयोध्येमधील राम मंदिराच्या बांधकामाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला. हा फोटो वाराणशीमधील काशी विश्वानथ मंदिराचा आहे. काय आहे दावा?  सोशल मीडियावर एका मंदिराच्या बांधकामाचा […]

Continue Reading