स्थलांतरित मजूरांचा हैदराबादमधील व्हिडिओ गुजरातमधील म्हणून व्हायरल, वाचा सत्य

गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरत या शहरात हजारो मजूर रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. हे मजूर कोरोना विषाणूचे वाहक होऊ शकतात, असा दावा करत समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खरंच गुजरातमधील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक / अक्राईव्ह तथ्य पडताळणी  हा व्हिडिओ गुजरातमधीलच आहे का? याचा […]

Continue Reading

अहमदाबादमधील पक्ष्यांचा व्हिडिओ चंदीगडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

चंदीगड येथील कालीका रोडवर भोरड्या पक्षांनी आकाशात केलेले नक्षीकाम म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने ही किमया दिसत असल्याचेही काहींनी याबाबत म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याचा आम्ही […]

Continue Reading

अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्याचा व्हिडिओ पाकिस्तानमधील; वाचा सत्य

जगभरात पंधरा लाखाहून अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे 92 हजार 798 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. भारतातही सहा हजार 412 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत 199 जणांचा त्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूंची लागण झालेल्याची संख्या एक हजारावरुन अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत […]

Continue Reading

आरोग्य मंत्रालयाचा बनावट आदेश समाजमाध्यमात व्हायरल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात एक मोठा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र, गुजरात उत्तर प्रदेश आणि सिक्कीमला हा नवा आदेश लागू करण्यात येतोय. जिथे दहापेक्षा अधिक लोक जमू शकतात. तिथे हा नवा आदेश लागू करण्यात आला आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांना हा आदेश लागू असणार आहे. ही ठिकाणे तात्पुरती बंद करण्याचे आली आहेत. […]

Continue Reading

हा व्हिडिओ राजपूत महिलांनी दाखवलेल्या तलवारीच्या कौशल्याचा

दिल्लीतील शाहीनबाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात म्हणजेच सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी सुरू असणाऱ्या मुस्लीम  महिलांविरोधात कट्टर हिंदू महिला उभ्या राहिल्या आहेत, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तम भोकरे यांनी असा दावा करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच मुस्लीम  महिलांविरोधात आंदोलन करणाऱ्या कट्टर हिंदू महिलांचा आहे […]

Continue Reading

Fact : अमूलच्या दुधात प्लास्टिक असल्याचे असत्य

अमूल दुधात प्लास्टिकचे घटक असून ते आरोग्यास हानीकारक असल्याचा दावा करत समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या पसरत आहे. हे दुध पिण्यापुर्वी विचार करा, असे आवाहनही या व्हिडिओसोबत करण्यात येत आहे. दुध गरम केल्यावर हे प्लास्टिकचे घटक समोर येतात, असा दावाही काही जण करत आहेत. वायआरएस शेख आणि नितीन पाटील यांनीही असा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट […]

Continue Reading

Fact Check : ‘ब्रम्हधनुष्य’ म्हणून सांगण्यात येणारी ही घटना 90 वर्षांनंतर घडली आहे का?

ही घटना दुर्मिळ आहे का? असा विचारणा करणारा एक व्हिडिओ फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झाला. हा व्हिडिओ नेमका कसला आहे, याचा तपास केला असता तो ‘Sun Halo’चा असल्याचे लक्षात आले. ही घटना दुर्मिळ आहे का? असा विचारणा करणारा संदेश. फेसबुक आणि ट्विटरवर हा संदेश आहे का, याचा आम्ही शोध घेतला असता आम्हाला हा संदेश मागील अनेक […]

Continue Reading

Fact Check : इचलकरंजीत पकडलेल्या मगरीचा हा व्हिडिओ आहे का?

इचलकरंजीत पकडलेल्या मगरीचा एक व्हिडिओ Sangli.city या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी इचलकरंजीत मगर पकडण्यात आल्याची ही घटना घडली का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही इचलकरंजीत मगर पकडली असा शब्दप्रयोग करुन शोध घेतला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला. यात परिणामात यूटुयबवर इचलकरंजीत […]

Continue Reading

Fact Check : गुजरातमधील दुकानात 2016 मध्ये सापडलेली हत्यारे मशिदीत सापडली म्हणून व्हायरल

गुजरातमधील राजकोटमध्ये एका मशिदीत हत्यारे सापडल्याची पोस्ट शिवराज्य सेना या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. मशिदीत हत्यारे सापडत असताना पुरस्कार परत करणाऱ्या टोळी मात्र जय श्रीरामच्या घोषणेची भीती वाटतेय. या 49 टोळीचा सगळ्या क्षेत्रामध्ये बहिष्कार केला पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  गुजरातमधील राजकोटमध्ये मशिदीत हत्यारे पकडली आहेत का? […]

Continue Reading