पंजाबमध्ये लोकांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरून झेंडे जाळले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीची चुरस जशीजशी वाढत आहे, तसे तसे जुने व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये लोक भाजपचे झेंडे जाळताना दिसतात. सोबत दावा करण्यात येत आहे की, पंजापमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपचे झेंडे जाळले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

जखमी शिख व्यक्तीचा व्हायरल फोटो शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही; वाचा सत्य

शेतकरी संघटनांनी किमान आधारभूत किमतींच्या मागणीसाठी 13 फेब्रुवारी रोजी ‘चलो दिल्ली’ मोर्चा काढला होते. परंतु, शेतकऱ्यांना सीमेवरच रोखून ठेवण्यासाठी अडथळे निर्माण करण्यात आले असून त्यांच्यावर ड्रोनच्या साह्याने अश्रुधुराचा मारा केला गेला. या पार्श्वभूमीवर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका शिख व्यक्तीच्या पाठीवर अनेक जखमा आणि ओळी उठेलेल्या दिसतात. दावा केला जात आहे की, हा फोटो […]

Continue Reading

पटियालामधील दुकानांच्या तोडफोडचा जुना व्हिडिओ शेतकरी आंदोलनाच्या नावाने व्हायरल

सध्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील हजारोच्या संख्येने आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर  धडकल्यामुळे तेथे नाकाबंदी करण्यात आली आहे. या पर्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही शीख समाजाचे लोक दुकानात घुसून तोडफोड करत आहे आणि पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.  दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलनादरम्यान ही […]

Continue Reading

ट्रॅक्टरद्वारे पोलीस बॅरिगेड्स तोडून जातानाचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही; वाचा सत्य

पंजाब, हरियाणासह उत्तरेतील अनेक शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करीत आहेत. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून रस्त्यावर टोकदार खिळे आणि बॅरिगेड्स लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक ट्रॅक्टरद्वारे पोलीस बॅरिगेड्स तोडून पुढे जाताना दिसतात. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ सध्याच्या ‘किसान आंदोलन’ अर्थात […]

Continue Reading

अजय देवगणला दिल्लीत शेतकऱ्यांनी मारहाण केली नाही; जाणून घ्या ‘त्या’ व्हिडिओचे सत्य

दोन गटांमधील भांडणाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अभिनेता अजय देवगणला शेतकऱ्यांनी दिल्लीत बेदम मारहाण केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, या व्हिडिओतील व्यक्ती अजय देवगण नाही. काय आहे दावा? सुमारे पाच मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळासह […]

Continue Reading

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत शेतकऱ्यांना समर्थन दिले का? वाचा सत्य

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडिओ शेअर करीत दावा केला जात आहे की, त्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात वक्तव्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. “पंतप्रधानांना शेतकऱ्यांची परिस्थिती माहिती असूनसुद्धा त्यांनी विचारणा नाही केली,” असे ते या व्हिडिओत म्हणतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा […]

Continue Reading

जखमी पोलिसांचे कुटुंबीय आंदोलन करणार का? वाचा सत्य

दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. त्यादरम्यान अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. या पार्श्वभूवीवर सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, जखमी झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय याविरोधात आंदोलन करणार आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  काय आहे दावा?  सोशल मीडियावर जखमी […]

Continue Reading

शेतकरी आंदोलकांना मारहाण करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी संरक्षण दिले का? वाचा सत्य

26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे, शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना केंद्र सरकारतर्फे पोलिसांप्रमाणे सुरक्षा दिली जात आहे. सोबत सामान्य कपड्यातील पण अंगात पोलिसांचे जॅकेट घातलेल्या एक व्यक्तीचा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य

पाठीवर जबर मारहाणीचे व्रण असणाऱ्या एका शीख व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेला हा शेतकरी आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, हे फोटो जुने असून त्यांचा शेतकरी आंदोलनाशी […]

Continue Reading

आंदोलक शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी भारतीय झेंडा पायदळी तुडविला का? वाचा सत्य

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागले. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीय झेंडा पायदळी तुडवितानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, शेतकऱ्यांनी तिरंग्याचा असा अपमान केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले का हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे. काय […]

Continue Reading

शेतकऱ्यांनी जिओ कंपनीचा टॉवर जाळला म्हणून तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, संतप्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत जिओ कंपनीचे 1500 हजार  मोबाईल टॉवर जाळले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना आहे. काय आहे दावा? मोबाईल टॉवर जळतानाचा एक व्हिडिओ शेयर करून सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, […]

Continue Reading

1998 साली काँग्रेसच्या काळात गोळीबारामुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे का?

रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, 1998 साली काँग्रेस सरकारच्या काळात गोळीबाराने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. काय आहे दावा? पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या बँक अँड व्हाईट फोटोमध्ये […]

Continue Reading

कुंभमेळ्याचा 7 वर्षे जुना फोटो शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी सोशल मीडियावर विविध दावे केले जातात. यातील अनेक खोट्या दाव्यांचे सत्य फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वी समोर आणलेले आहे.  हजारो राहुट्यांचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, तो दिल्लीबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनातील आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचेच सुपरमार्केट सुरू केले का? वाचा या फोटोमागील सत्य

नव्या कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका अद्यावत भाजी मार्केटचे फोटो शेअर होत आहेत. अगदी टापटीपपणे विक्रीसाठी ठेवलेल्या शेतमालाच्या फोटोंसोबत दावा केला जात आहे की, बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असे सुपरमार्केट सुरू केले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हे फोटो […]

Continue Reading

‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हटल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपच्या नेत्याला मारले का? वाचा सत्य

सोशल मीडियावर सध्या शेतकरी आंदोलनाचीच चर्चा आहे. त्यात भर म्हणून आता एका व्यक्तीला शेतकरी मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोबत दावा केला की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी उमेश सिंग नावाचा भाजपचा नेता ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला असे चोपले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  […]

Continue Reading

तिरंग्याच्या अपमानाचा हा फोटो शेतकरी आंदोलनातील नाही; तो 2013 मधील आहे

शेतकरी आंदोलनाविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचार सुरू आहे. अशाच एका पोस्टमध्ये काही तरुण भारतीय झेंड्याची विटंबना करतानाचा फोटो शेअर करून त्याचा संबंध सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो सुमारे सात वर्षांपूर्वीचा आहे. या […]

Continue Reading

‘शेतकऱ्यांना मरू द्या’ असे भाजप खासदार संजय धोत्रे का म्हटले होते? वाचा व्हायरल बातमीचे सत्य

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका खासदाराच्या नावे वादग्रस्त विधान व्हायरल होत आहे. ‘शेतकऱ्यांना मरू द्या’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी केल्याची बातमी मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती ही बातमी 2014 मधील […]

Continue Reading

‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ अशा घोषणांचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनातील नाही; वाचा सत्य

काही युवक पाकिस्तान व खलिस्तान समर्थनार्थ नारेबाजी करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील ही घटना आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती हा दावा खोटा आढळला. सुमारे पाच वर्षांपूर्वीचा हा जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह पसरविला जात आहे. […]

Continue Reading

खलिस्तान समर्थकांचा 2019 मधील व्हिडिओ आताचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

केंद्र सरकारने शेती विषयक नवा कायदा पारित केल्यानंतर त्याविरोधात अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये खलिस्तान समर्थक सहभागी असल्याचे दावा करीत अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. असाच एक व्हिडिओ ज्यामध्ये शीख समुदायातील काही लोक पाकिस्तान व खलिस्तान समर्थनात नारे देताना दिसतात. सोबत म्हटले की, जे शेतकरी आंदोलन करीत आहेत, तेच […]

Continue Reading

शेतकरी आंदोलनामध्ये श्रीरामांविरोधात बॅनर झळल्याचा दावा खोटा; जुना फोटो झाला शेयर

दिल्लीत नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाविरोधात सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या अनेक दाव्यांचे फॅक्ट क्रेसेंडोने सत्य समोर आणले आहे. अशाच एका दाव्यानुसार, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात श्रीरामाविरोधातील बॅनर झळकले. या कथित बॅनरचे फोटो फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? व्हायरल पोस्टमध्ये एका […]

Continue Reading

जुने व असंबंधित छायाचित्रे सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे म्हणून व्हायरल; वाचा सत्य

दिल्लीत नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलेले असताना सोशल मीडियावर या आंदोलनाचे फोटो म्हणून अनेक असंबंधित व जुने फोटो शेयर होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीसुद्धा अनेक फोटोंची सत्य समोर आणलेले आहे. असेच आणखी काही फोटो फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? दिल्लीत रात्रीच्या गारठ्यात आंदोलनासाठी बसलेल्या […]

Continue Reading

आंदोलनात जखमी झालेला तो शेतकरी आर्मी ऑफिसर पीपीएस ढिल्लन नाहीत; वाचा सत्य

नव्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहेत. आंदोलकांना राजधानीत येऊ न देण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा व लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक शेतकरी जखमी झाले. जबर मार बसलेल्या अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.  अशाच एका जखमी बुजूर्ग शेतकऱ्याच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, ते निवृत्त आर्मी अधिकारी पी.पी.एस. ढिल्लन आहेत. […]

Continue Reading

हा फोटो दिल्लीतील शेतकरी मोर्चाचा नाही; तो 2018 मधील मुंबईतील किसान मोर्चाचा आहे

राजधानी दिल्लीच्या बाहेर हजारो शेतकरी नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या मोर्चाच्या नावाखाली काही जुन्या आंदोलनांचेसुद्धा फोटो शेयर होऊ लागले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी असाच एक प्रचंड गर्दीचा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता […]

Continue Reading

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावे जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य

नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आक्रमक झाले असून, मोठ्या संख्येने शेतकरी ‘चलो दिल्ली’चा नारा देत आंदोलनासाठी राजधानीत येत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू न देण्यासठी प्रशासनाने पोलिस व इतर सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या.  दरम्यान, तणाव वाढल्यामुळे पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. सोशल […]

Continue Reading