कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीला अटक केल्याचा दावा भ्रामक ; वाचा सत्य

कर्नाटकातील मंड्या शहरामध्ये 11 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या वेळी हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिस गणपती मूर्ती घेऊन जाणाऱ्या लोकांना ताब्यात घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीलासुद्धा अटक केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

कर्नाटकातील बिबट्याचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या नावाने व्हायरल 

सध्या संभाजीनगरमध्ये बिबट्याच्या वावर असल्याने शहरामध्ये भिती निर्माण झाली आहे. अशा वेळी अनेक असंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक बिबट्या वावरताना दिसतो. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या बीड बाय पास रोडवरील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

उज्जैनमध्ये हिंदू जमावाने मशिदीसमोर पाकिस्तान समर्थकांना विरोध दर्शविण्यासाठी नारे दिले होते का ? वाचा सत्य

उज्जैनमध्ये एका कथित मिरवणुकीदरम्यान काही लोकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नारे दिल्यावर दुसऱ्या दिवशी मोठ्यासंख्येने हिंदू मशिदीसमोर जमले आणि “ज्यांना पाकिस्ताना पाहिजे त्यांनी पाकिस्तानमध्ये जावे” असे नारे देत निषेध केला, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

बिबट्याचा तो व्हिडिओ पुण्यातील नाही, कर्नाटकचा व्हिडिओ इकडे व्हायरल; वाचा सत्य

पुण्याच्या भोसरी भागातील संत तुकाराम नगरमध्ये एका रस्त्यावर बिबट्या दिसला, या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ही क्लिप पुण्याची नसून ती कर्नाटकमधील आहे. चुकीच्या दाव्यासह क्लिप व्हायरल होत आहे. काय आहे […]

Continue Reading

भाजप कार्यकर्त्यांनी लस घेण्याचे नाटक केले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य

देशभरात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीच्या उपयुक्ततेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच लसीकरणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात की, भाजपचे सदस्य फोटो/व्हिडिओ काढण्यासाठी कोरोनाची लस टोचून घेण्याचे केवळ नाटक करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? 43 […]

Continue Reading

सुधा मुर्ती वर्षातून एकदा भाजी विकतात का? वाचा सत्य

भाजीपाला विक्री करणे तरुण तरुणींना कमीपणाचे वाटते. इन्फोसिसच्या सह-संस्थापिका आणि नावाजलेल्या लेखिका सुधा मूर्ती दरवर्षी एक दिवस भाजी विकायला बसतात केवळ अहंकार दूर ठेवण्यासाठी, अशा माहितीसह समाजमाध्यमात सुधा मुर्ती यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. सुधा मुर्ती या छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी   सुधा मुर्ती वर्षातून एकदा […]

Continue Reading

कणेरी मठ येथील सिद्धेश्वर वस्तूसंग्रहालयाचा व्हिडिओ कर्नाटकातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

कर्नाटकमध्ये किंवा कोलकाता येथे एका कुंभार कारागिराने मूर्तीचे गाव बनविले आहे. या मूर्त्यात फक्त जीव टाकण्याचे बाकी राहिले आहे, असा व्हिडीओसुद्धा बघण्याचे भाग्य नशिबात असावे लागते. सलाम या कारागिराला, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ नेमका कोणत्या गावातील आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबूक पोस्ट / […]

Continue Reading

कर्नाटकातील धबधब्याचा व्हिडिओ मध्यप्रदेशातील भेडा घाटचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मध्य प्रदेशातील जबलपूर, भेडा घाट येथील नर्मदा नदीचे विहंगमय द्दश्य म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील भेडा घाट येथील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी मध्य प्रदेशातील भेडा घाट येथील हा धबधबा आहे का, हे जाणुन घेण्यासाठी या व्हिडिओतील काही […]

Continue Reading

कर्नाटकात भाजप कार्यकर्त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकावला का? वाचा सत्य

एका बुरखाधारी व्यक्तीचा व्हिडिओ पसरवून कर्नाटकात सिद्धू परागोंडा नावाच्या भाजप कार्यकर्त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकवला. त्याला स्थानिकांनी रंगेहात पकडल्याचा दावा समाजमाध्यमात करण्यात येत आहे. कर्नाटकात भाजप कार्यकर्त्यास पाकिस्तानचा झेंडा फडकवत असताना खरोखरच स्थानिकांनी पकडले का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी कर्नाटकात अशी काही घटना घडली आहे का, याचा […]

Continue Reading

ही युवती भारतीय प्रशासकीय सेवेतील टॉपर नाही, वाचा सत्य

अत्यंत गरीब परिस्थितीत भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत तिसरा क्रमांक प्राप्त करणारी रेवती म्हणून सध्या समाजमाध्यमात एका मुलीचे आपल्या आई-वडिलांसोबतचे छायाचित्र व्हायरल होत आहे. या मुलीने भारतीय प्रशासकीय सेवेत खरोखरच तिसरा क्रमांक मिळवला आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय […]

Continue Reading

केरळमधील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का? वाचा सत्य

केरळमधील गर्भवती हत्तीणीला अमानुषपणे मारण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये सध्या या हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र केरळमधील घटनेतील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  केरळमधील हत्तीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का, हे जाणून घेण्यासाठी हे छायाचित्र नीट पाहिले. त्यावेळी या हत्तीच्या […]

Continue Reading

हरणांचा हा कळप टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील आहे का? वाचा सत्य

टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावर दिलेला हरणांचा कळप म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असं द्दश्य प्रत्येकाला दिसत आहे. आठ-दहा हरणं कधीही कुठेही दिसतात. पण एवढी हरणं एकाचवेळी दिसणं म्हणजे निव्वळ भाग्य असलं पाहिजे भाग्य…असं म्हणत हा व्हिडिओ अनेक जण शेअर करत आहेत. हा व्हिडिओ टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  […]

Continue Reading

पोलिसांनी लॉकडाऊन उघडल्यावर गुन्हे वाढतील असा इशारा दिलेला नाही. वाचा सत्य

मुंबई पोलिसांच्या नावाने सध्या समाजमाध्यमात सध्या एक संदेश व्हायरल होत आहे. या संदेशात लॉकडाऊन संपल्यावर गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त  करण्यात आली आहे. महागड्या किंवा सोन्याच्या वस्तू जवळ बाळगू नयेत, लहान मुले, वयोवृध्द व्यक्तींची काळजी घ्या, आवश्यकतेपेक्षा अधिक रोकड बाळगू नका, अशा अनेक बाबी या संदेशात आहे.  मुंबई पोलिसांनी खरोखरच असा काही संदेश जारी केला […]

Continue Reading

कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटलंय का? वाचा सत्य

भारतात कर्नाटकात कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटल्याचा दावा करत समाजमाध्यमात सध्या माहिती पसरत आहे. कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी. कोरोना या रोगाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कर्नाटकातही रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा कर्नाटकातील पहिला बळी गुलबर्गा येथील व्यक्ती ठरल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केली आहे. कर्नाटक सरकारने गुलबर्गा येथील आरोग्यधिकाऱ्यांना […]

Continue Reading

Fact : हा व्हिडिओ आसाममधील असल्याचा दावा खोटा

देशाच्या अन्य भागातील माहिती नाही पण आसाममध्ये NRC मध्ये नाव नसल्याने घरातून कसे उचलून नेले जात आहे, हे या व्हिडिओतच पाहा. तुम्ही आज विरोध बंद केल्यास तुमचेही उद्या असेच हाल होणार आहेत. उत्तर पुर्वेकडील राज्यात लोक का विरोध करत आहेत, हे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलेच असेल, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत […]

Continue Reading

सांगलीत महापुरामुळे किंग कोब्रा आलेला नाही. हा व्हिडियो कर्नाटकमधील आहे. वाचा सत्य

सांगली जिल्ह्यामध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर आता जीवनमान पूर्वपदावर येत असताना रोगराईसह इतर अनेक समस्यांचे आव्हान आहे. यातच भर म्हणून अफवा पसरतेय की, सांगलीत पुरामुळे किंग कोब्रासारखे विषारी साप आले आहेत. टीव्ही-9 मराठी वृत्तवाहिनीने तर सांगलीतील एका घरात सापडलेला किंग कोब्रा पकडण्याचा व्हिडियोदेखील शेयर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. मूळ […]

Continue Reading

Fact Check : हे खरोखरच तुळशीचे मोठे झाड आहे का?

तुळशीचे झाड एवढे मोठे ? म्हणून Khadpekar Ravindra यांनी आरडी. अमरुते यांची एक पोस्ट शेअर केली आहे. तुळशीचे झाड म्हणून या पोस्टमध्ये एक फोटो वापरण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हे झाड नक्की तुळशीचे मोठे झाड आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. खाली आम्ही मुळ पोस्टचा स्क्रीनशॉट आणि लिंक दिली आहे.   फेसबुक / Archive तथ्य […]

Continue Reading

Fact Check : आंबोली घाटात कारवर दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे का?

अंबोली घाटातील हे अंगाचा थरकाप ऊडवणारे भयावह दृष्य तरी मित्रांनो पावसाळ्यात शक्यतो प्रवास टाळा. असे सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. महाराष्ट्रीय असाल तर पेज लाईक करा या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी पश्चिम घाटात, कोकणात आणि पुणे […]

Continue Reading