काँग्रेसने मोहम्मद रफी यांच्या ‘काश्मीर’ वरील गाण्यावर बंदी घातली होती का ? वाचा सत्य
सध्या सोशल मीडियावर मोहम्मद रफी यांनी गायलेल्या “जन्नत की है तस्वीर ये तस्वीर न देंगे” हे गाणे व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, या गाण्यावर बंदी घाण्यासाठी पाकिस्तान सरकारने तत्कालीन काँग्रेस सरकारवर दबाव आणला होता आणि त्यानुसार बंदीसुद्धा घातली गेली होती. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]
Continue Reading