अमेरिकेतील बॉस्टन शहरातील पुराचा व्हिडियो स्वित्झर्लंडमधील म्हणून होतोय शेयर. वाचा सत्य

भारतामध्ये पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबणे तशी नवी बाब नाही. मुंबईमध्ये तर हा दरवर्षीची ओरड आहे. यंदाचे वर्षसुद्धा त्याला अपवाद नाही. या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मुंबई अनेक दिवस बंद राहिली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास जागाच नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. वरून नाल्याचे पाणी आणि उघड्यावरील कचरा तुंबलेल्या पाण्यात मिसळून असह्य दुर्गंधी आणि आरोग्याला धोका निर्माण होतो.  […]

Continue Reading

रशियाच्या अवकाश केंद्रातील पुजाऱ्यांचे फोटो नासाचे म्हणून झाले शेयर. वाचा सत्य

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिमेआधी उडपी श्रीकृष्ठ मठ आणि तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतल्याचे फोटो आणि व्हिडियो बरेच गाजले होते. तसेच इस्रोच्या कोणत्याही मोहिमेआधी विधिवत पूजा करण्यावर नेहमीच टीका होते. याला उत्तर म्हणून सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील नासामध्ये मोहिमेआधी चर्चच्या फादरकडून विधी केले जात असल्याचे फोटो शेयर होत आहेत. श्रद्धा आणि विज्ञान आपापल्या […]

Continue Reading

Fact : जगातील सर्वाधिक आनंदी लोक फिनलँडमध्ये, भारताचे स्थान 140 वे

जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये सऊदी अरब नंबर 1, पाकिस्तान नंबर 80, नेपाळ नंबर 99 आणि भारत 122 नंबरवर आहे. भक्तांनो इथे पण आपण मागे राहिलो आता बोला मोदी है तो मुमकिन है, अशी माहिती Political METRO या फेसबुक पेजवर देण्यात पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading

Fact : ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची घेतलेली ही मुलाखत जुनी

चांद्रयान २ आणि विक्रम लँडरबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची मुलाखत घेतली, अशी माहिती Loksatta ने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. ‘सन टीव्ही’ने खरोखरच अशी मुलाखत घेतली का, ती घेतली असल्यास कधी घेतली, त्याचा चांद्रयान 2 आणि विक्रम लँडरशी काय संबंध आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड?

कोलकातामध्ये ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली तोडफोड करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला खालील वृत्त दिसून […]

Continue Reading

GRUMPY FACT: खरंच ग्रंपी कॅट 7 अब्ज रुपयांच्या संपत्तीची मालकीण होती का?

जगातील सर्वात लोकप्रिय मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंपी कॅटचे 17 मे रोजी निधन झाले आणि इंटरनेटवर शोककळा पसरली. चेहऱ्यावर कायमच एक वैतागलेला भाव असलेली ही मांजर 2012 साली प्रथम प्रकाश झोतात आली होती. तेव्हापासून लाखो चाहते तिला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. तिच्या निधनाची बातमी सगळ्या प्रतिष्ठत दैनिक आणि वृत्तवाहिन्यांनी दिली. सोशल मीडियावर तिच्या आठवणी, […]

Continue Reading

सीआयएने बजरंग दल, आरएसएस आणि व्हीएचपी यांना दहशतवादी संघटना घोषित केले का?

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये बजरंग दल, आरएसएस आणि व्हीएचपी यांना उग्रवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे असे म्हटले आहे. याबद्दल फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह या पोस्टमध्ये बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद या तीनही संघटनांचे प्रातिनिधिक स्वरुपात फोटो दाखवले असून, त्या फोटोच्या खाली उग्रवादी संघटन घोषित कर […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : अजित पवारांनी दिली का गावचे पाणी तोडण्याची धमकी

सुप्रिया सुळेंना मतदान करा, अन्यथा गावाचे पाणी तोडू अशी धमकी अजित पवारांनी दिल्याची पोस्ट निवडणूक काळात सोशल व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी अजित पवारांनी खरंच असं काही वक्तव्य केलंय का?, केलं असल्यास कधी असा प्रश्न याचा शोध घेताना होता. आम्ही हे वृत्तपत्राचे कात्रण पाहिल्यावर आम्हाला हे […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : नायजेरियन नागरिक अतिरेकी-नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहेत का?

नायजेरियन नागरिक अतिरेकी आणि नक्षलवाद्यांपेक्षा घातक असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. ही पोस्ट 5 हजार 300 जणांनी शेअर केली आहे. या पोस्टला 2 हजार 600 लाईक्स आहेत. अक्राईव्ह तथ्य पडताळणी नायजेरियन नागरिक अतिरेकी-नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहेत, असा दावा पोस्टकर्त्याने केला आहे. त्यामुळे नायजेरियन नागरिक […]

Continue Reading

“राजीव गांधींना मारलं नसतं तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली नसती” असं काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर म्हणाले का?

सोशल मीडियावर सध्या काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांचा 15 सेकंदाचा इंग्रजी भाषेतील मुलाखतीचा  व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ संदर्भात पोस्टमध्ये राजीव गांधी ला मारलं नसतं तर काँग्रेस ला तेव्हा सत्ता मिळाली नसती, असं मी नाही मणिशंकर अय्यर म्हणतोय असे लिहिलेले आहे. काय खरेच मणीशंकर अय्यर राजीव गांधींना मारलं नसतं तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : राजीव गांधीचे योगदान सांगणारी ही पोस्ट किती सत्य?

5  वर्षात राजीव गांधीचे 5 योगदान असे म्हणणारी एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी शीख विरोधी दंगलीसाठी राजीव गांधी जबाबदार होते का? त्यांची यात नेमकी भूमिका काय होती हे तपासण्यासाठी आम्ही याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील नानावटी आयोगाचा अहवाल पाहिला. या अहवालात […]

Continue Reading

रणजितसिंह मोहिते पाटील यांचे घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, या पोस्टमधील व्हिडिओत भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे स्टेजवरुन बोलत असताना येत्या 23 तारखेला घड्याळाला मतदान करा असे आवाहन करताना दिसत आहेत. ही पोस्ट फेसबुकवरुन (रायगड माझा) व्हायरल झाली आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे. फेसबुक अर्काईव्ह   सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल […]

Continue Reading

सत्य पडताळणी : मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांकडुन स्थानिकांना मारहाण?

मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार उर्मिला मोहसीन अख्तर मीर यांच्या प्रचार मोहिमेत, काँग्रेसचे गुंडांनी केलं स्थानिक लोकांना मारहाण अशी एक पोस्ट सध्या आमची माती, आमची माणसं या पेजवरुन व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरंच स्थानिकांना मारहाण केली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे मुंबई उत्तर मतदारसंघातून उर्मिला मोहसीन अख्तर […]

Continue Reading

सत्य पडताळणी : सैन्याच्या राजकीय वापर नको, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलं का राष्ट्रपतींना पत्र?

सैन्याच्या राजकीय वापर नको, 156 माजी लष्करी अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी सैन्याच्या राजकीय वापर नको याबाबत माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले का याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही शोध […]

Continue Reading

काश्मीरमध्ये भाजप भगव्या ऐवजी हिरव्या रंगात दिसत आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये काश्मीरमध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या भाजप उमेदवाराचा भाजप पक्षासाठीचा रंग बदलला आहे असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने पडताळणी करेपर्यंत ही बातमी दैनिक लोकमत मधून प्रसिद्ध करण्यात आली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर एक आर्टीकल व्हायरल होत आहे. त्या आर्टीकलमध्ये असे लिहिले आहे […]

Continue Reading

राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांची काश्मीरबद्दलची ‘ही’ वक्तव्ये खरी आहेत का ?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, निवडणूक जिंकल्यानंतर काश्मीरमधील सेना हटवणार असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंस् चे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि जम्मु – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या बद्द्लही पोस्टमध्ये उल्लेख करण्यात […]

Continue Reading

जुनेच फोटो वायनाड रॅलीचे फोटो म्हणून व्हायरल. पाहा सत्य काय आहे

राहुल गांधींनी केरळमधील वायनाड येथून गुरुवारी (4 एप्रिल) लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी काढलेल्या रोड शोमधील काही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी हिरवे झेंडे असलेले फोटो शेयर करून ते या रॅलीत असल्याचा दावा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. अर्काइव्ह वरील पोस्टमध्ये लिहिले की, राहुल (पप्पू) गांधी […]

Continue Reading

सत्य पडताळणी : स्मृती इराणींनी 2019 च्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक पात्रता 12 वी दर्शवलीय?

राजकारण गेलं चुलीत या फेसबुक पेजवरुन एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 2014 च्या निवडणुक अर्जात त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता पदवीधर असल्याचे नमूद केल्याचे सांगण्यात येत आहे. इराणी यांनी 2019 च्या निवडणुक अर्जात आपली शैक्षणिक पात्रता 12 वी दर्शविल्याचेही सांगण्यात येत आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी स्मृती इराणी यांनी 2014 साली आपली शैक्षणिक […]

Continue Reading

सत्य पडताळणी : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांबद्दल व्हायरल पोस्टचे सत्य काय?

भारतीय दंड विधानातील देशद्रोहाचे कलम 124 (अ) वगळून टाकू. देशविघातक आरोपींना निकाल लागेपर्यंत तुरुंगात ठेवले जाणारे कायदे रद्द करु, काश्मीरमधील सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करू ज्यामुळे सैन्य काश्मिरी महिलांवर लैंगिक अत्याचार करू शकणार नाही, अशी आश्वासने काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिल्याची    एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्ध्या सभेतील निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या का ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 01 एप्रिल 2019 ला वर्धा येथे झालेल्या सभेचा आहे. या फोटोसंदर्भात वर्ध्यातील मोदींच्या सभेत मोदी बोलत असतांना अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत फेसबुकवर भारिप बहुजन महासंघ या पेजवर 894 […]

Continue Reading

भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे यांची उमेदवारी धोक्यात ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर बीड जिल्हा सध्या गाजतोय. बीड जिल्ह्यातील लोकसभा 2019 साठी भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होइपर्यंत या पोस्टला सोशल मीडियावर 27 शेअर, 503 लाईक्स, 09 कमेंटस् मिळाल्या आहेत. फेसबुक अर्काईव्ह फेसबुकवर खाली दिलेल्या पेजवरही अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. सत्य […]

Continue Reading

सत्य पडताळणी : पवारांच्या नातलगांनी लष्कराची 70 कोटींची जमीन घेतली का?

शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांचे नातलग आणि जवळचे मित्र यांच्या Tech Park One कंपनीने पुण्यात लष्कराची ७० कोटी रुपयांची जमीन केवळ ७ कोटी रुपयांत विकत घेण्याचा विक्रम केला होता, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विसरला नाही महाराष्ट्र या हॅशटॅगने ही बातमी शेअर करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली […]

Continue Reading

सत्य पडताळणी : छत्रपती संभाजी महाराजांनी तह केला होता का?

छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्याना “हे” सत्य दिसत नाही की मान्य करायचं नाही? अशा शीर्षकाचे वृत्त इनमराठी. कॉम या संकेतस्थळाने प्रसिध्द केले आहे. या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, छत्रपती संभाजी महाराजांनी एकही तह केला नाही. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक इनमराठी डॉट कॉमने आपल्या फेसबुक पेजवरही ही पोस्ट […]

Continue Reading

सत्य पडताळणी : मोदींनी खरोखरच लाल किल्ला भाड्याने दिला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ला भाड्याने दिल्याचा दावा करणारे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोदींनी रेल्वे स्थानक विकल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हे सत्य आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी ऐतिहासिक लाल किल्ला 25 कोटीत खासगी कंपनीकडे अशी शीर्षकाचे वृत्त दैनिक पुढारीने 28 […]

Continue Reading

लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचे आरोग्य : सत्य पडताळणी

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये लघवीच्या रंगावरुन आरोग्याची कल्पना येवू शकते, असे म्हटले आहे. लोकमतने फेसबुकवर पेजवर ही पोस्ट टाकली असून, ह्या पोस्टला आमच्या टीमकडून पडताळणी होईपर्यँत 747 लाईक, 70 शेअर आणि 1 कमेंट मिळाले आहे. अर्काइव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर अशा आशयाची पोस्ट वेगवेगळ्या फेसबुक पेजवर आढळली. यामध्ये लेस्टली मराठी […]

Continue Reading

सत्य पडताळणी : तुमच्या आमच्यासाठी शहीद असणारे ते ४० जण अधिकृतरित्या “शहीद” नसतील

भारतीय भूदल वायुदल किंवा नौसेना मधील जवान जर कर्तव्य बजावताना मृत्यू पावले तर त्यांना शहीद दर्जा दिला जातो, या तीनही सेना रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतात, असे वृत्त www.inmarathi.com या संकेतस्थळाने दिले आहे. याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेन्डोने केली आहे. आक्राईव्ह लिंक फेसबुकवरील ईन मराठीच्या या पोस्टला 4 हजार लाईक्स आहेत. ही पोस्ट 357 […]

Continue Reading

सत्य पडताळणी : घातक विमानं उतरविण्याची क्षमता असलेले महामार्ग

भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांसाठी उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा टीव्ही 9 मराठी या संकेतस्थळाने केला आहे.  आपत्कालिन परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीत या एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात, असं या वृत्तात म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तात किती तथ्य आहे हे फॅक्ट क्रिसेन्डोने जाणून घेतले आहे. आक्राईव्ह लिंक तथ्य पडताळणी यमुना […]

Continue Reading

सत्य पडताळणी : तांब्याच्या भाड्यात पाणी पिल्याने होतो आरोग्यास फायदा

तांब्याच्या भाड्यात पाणी पिल्याने आरोग्यास फायदा होतो, असा दावा MaayMarathi या संकेतस्थळाने केला आहे. तांब्याच्या भाड्यात पाणी पिल्याने आरोग्यास हे फायदे नक्की होतात का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेन्डो या संकेतस्थळाने केली आहे. आक्राईव्ह लिंक शर्यत अजून संपलेली नाही , कारण मी अजून जिंकलो नाही या फेसबुक पेजवर ही बातमी शेअर करण्यात आली आहे. या […]

Continue Reading

भारत पाकिस्तानचे पाणी बंद करणार का? : सत्य पडताळणी

सध्या सोशल मिडीयावर पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. भारत – पाकिस्तानचे पाणी बंद करणार?  या विषयावर सध्या सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. Facebook l अर्काइव्ह या पोस्टला ५१९ शेअर असून, १.९ k एवढे लाईक आहेत. तसेच १०४ कमेंट्स आहेत. सत्य पडताळणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विविध कारणाने सतत पाणी प्रश्नावर […]

Continue Reading

खरंच मोदी सरकारने देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले? जाणून घ्या सत्य

मॅक्स महाराष्ट्र या संकेतस्थळाने 20 फेब्रुवारी रोजी संसदीय समितीच्या अहवालाचा दाखला देत बातमीत दावा केला आहे की, मोदी सरकारने देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. “सशस्त्र सैन्याची सज्जता, निर्मिती शस्त्रांची खरेदी याकडे मोदी सरकारने कमालीचे दुर्लक्ष केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला,” असे या बातमीत म्हटले आहे. तसेच बातमीत इतरही अनेक दावे करण्यात आले आहेत. याची फॅक्ट […]

Continue Reading

सत्य पडताळणी : फक्त 4999 रुपयांत 32 इंची स्मार्ट टीव्ही

भारतीय बाजारपेठेत सॅमी इन्फॉर्मेटिक्स या स्टार्टअप कंपनीने फक्त 4999 रुपयांत 32 इंची स्मार्ट टीव्ही आणला आहे. हा टीव्ही मेक इन इंडिया असून यासाठी कोणतीही वस्तू भारताबाहेरुन आणण्यात आलेली नाही. या टीव्हीत तुम्ही मोबाईलवर असलेले Apps ही इन्स्टॉल करु शकता. एनएमजेवेब डॉट इन्फो या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक […]

Continue Reading