छावा चित्रपटावर बंदी घालण्यासाठी एनसीपी समर्थक उपोषण करत आहेत का ? वाचा सत्य

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारीत ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीपासून प्रदर्शित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “छावा चित्रपटवर बंदी घालण्यासाठी एनसीपी (राष्टवादी कॉंग्रेस) समर्थक उपोषण करत आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल दाव्यासह हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

मोदींना हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या, असे शरद पवारांनी म्हणाले नाही; वाचा सत्य

कसबा येथील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी 22 फेब्रुवारी रोजी अल्पसंख्यक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.  या मेळाव्यातील शरद पवारांचे छायाचित्र वापरून सूचित केले जात आहे की, त्यांनी भाजपला हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या असे वक्तव्य केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या […]

Continue Reading

FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची कोण बसले यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा कथित फोटो व्हायरल झाला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या फोटोवरून श्रीकांत शिंदे “सुपर सीएम” झाल्याची जाहीर टीका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीच्या खासदार […]

Continue Reading

शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भांडणाचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल; वाचा सत्य

राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादळादरम्यान एका उद्धघाटन समारंभा प्रसंगी दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये “तुंबळ मारामारी” झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सुमारे तीन […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या रडण्याच्या व्हिडिओला एडिट करून केले व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते शरद पवारांना त्रास होत असल्याचे पाहुन त्यांना दुःख झाल्याचे ते सांगतात. या व्हिडिओच्या शेवटी जितेंद्र आव्हाड कथितरीत्या ‘एवढं नाटक कोणी करू शकते का’ असे म्हणताताना ऐकू येतात.  या व्हिडिओवरून दावा केला जात आहे की आव्हाड रडण्याचे नाटक करत होते.  […]

Continue Reading

मुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का? वाचा सत्य

यंदा मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि लोकल रेल्वेसेवादेखील थांबवावी लागली.  यापार्श्वभूमीवर राज्याचे माहिती कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांच्याच घरात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे आणि पवार कुटुंबांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य कसे एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा होणार आहेत यासंबंधी मेसेज आणि पोस्ट फिरू लागल्या. अशाच एका मेसेजमध्ये म्हटले जात आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि आमदार […]

Continue Reading

FACT CHECK: खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके कोण जिंकले?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाले. भाजप-सेनेच्या युतीने राज्यात सत्ता कायम राखली असली तरी, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे सोशल मीडियावर दिवसभर कार्यकर्ते आणि नेत्यांचे समर्थक सोशल मीडियावर आपापल्या उमेदवाऱ्याच्या विजयाचा उत्सव साजरा करीत होते. खडकवासला मतदारसंघामधून भाजपला पराभूत करीत राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांनी विजय मिळवल्याचा दावा सोशल मीडियावर […]

Continue Reading

Fact : नवलेवाडीत EVM मध्ये घोटाळा झाला नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM मध्ये घोटाळा झाल्याची माहिती देणारी Sagar Jadhav यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी   सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM मध्ये घोटाळा झाल्याची घटना घडली होती का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. […]

Continue Reading

Fact Check : उदयनराजे बनणार खासदार, पृथ्वीराज चव्हाणांनी असे वक्तव्य केलंय का?

बघा स्वतः पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की उदयनराजे बनणार खासदार, अशी माहिती UdyanRaje एकच ध्यास, साताऱ्याचा विकास या पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे, या पोस्टसोबतच एक व्हिडिओ देण्यात आला असून या व्हिडिओत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे असे वक्तव्य करताना दिसत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच किंवा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान असे वक्तव्य केलंय का? त्यांनी असं […]

Continue Reading

खासदार माजिद मेमन हे अजमल कसाबचे वकील नव्हते. त्यांच्याविषयी खोटा दावा पसरविला जातोय

राज्यात विधानसभेची निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना सोशल मीडियावर एकमेकांविरोधातील दुष्प्रचारदेखील जोर पकडू लागला आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यसभेवर गेलेले खासदार आणि प्रसिद्ध वकील माजिद मेमन यांच्याविषयी एक दावा प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील मेसेजनुसार, मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबची माजिद मेमन यांनी कोर्टामध्ये वकील म्हणून बाजू मांडली होती.  पोस्टमध्ये म्हटले […]

Continue Reading

Fact Check : हा फोटो शरद पवारांनी पुरपरिस्थितीबाबत घेतलेल्या बैठकीचा आहे का?

“सांगली” व “कोल्हापूर” पूर स्तिथी निवारणासाठी साहेबांनी बोलावली बैठक. सगळे पर्याय संपतात त्यावेळी माणूस देवाकडे साकडे घालतो त्याच प्रमाणे सर्व भा.ज.प वाल्यांनी आपले दैवत शरद पवार साहेबांकडे सांगली आणि कोल्हापूर मधील पूर स्तिथी निवारन्यासाठी मदतीचे साकडे घातले. साहेबांनी 4 दीवसापुर्वीच सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना अटी-तटीच्या मदतीची सुचना देऊन ठेवली हेती. #सत्ता_असो_नसो_सर्व_प्रश्नांच_उत्तर_एकच_साहेब (आज दु.३:४५ वा. रयत भवन […]

Continue Reading

Fact Check : छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची घरवापसी होणार; शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची पोस्ट Sakaal ने आपल्या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive   तथ्य पडताळणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार आहेत का? याचा आम्ही शोध घेतला तेव्हा आम्हाला इंडिया टूडेचे खालील वृत्त दिसून […]

Continue Reading