भारत माता की जय म्हटल्याने वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

एका वृद्धाला जमावा द्वारे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, मुंबईच्या भिंडी बाजारमध्ये पिडित वृद्धाने ‘भारत माता की जय’ नारा दिल्याने मुस्लीम जमावाने त्यांना मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना जातीयवादाशी संबंध […]

Continue Reading

हिंदू महिलेला बुरखा घालूनच बसमध्ये येण्यास मुस्लिम महिलांनी सक्ती केली का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बसमधून प्रवास करताना बुरखा घातलेल्या मुली साडी घातलेल्या एका महिलेवर ओरडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, मुस्लिम मुलींनी या महिलेने बुरखा घातला नसल्यामुळे बसमधून बाहेर जाण्यास सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

केदारनाथमध्ये मुस्लिम घोडेवाहकांनी प्रवाशांवर हल्ला केल्याची खोटा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

केदारनाथ यात्रेला आलेल्या एका प्रवाशाला मारहाण होतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओसबोत दावा केला जात आहे की, केदारनाथमध्ये घोडा आणि खेचर वाहून नेणारे मुस्लिम लोक प्रवाशांना पायी प्रवास करू न देता बळजबरीने घोड्यावर बसण्यास भाग पाडतात. नकार दिल्यास ते प्रवाशांना मारहाण करतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

मोदींना हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या, असे शरद पवारांनी म्हणाले नाही; वाचा सत्य

कसबा येथील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी 22 फेब्रुवारी रोजी अल्पसंख्यक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.  या मेळाव्यातील शरद पवारांचे छायाचित्र वापरून सूचित केले जात आहे की, त्यांनी भाजपला हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या असे वक्तव्य केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या […]

Continue Reading

मुस्लिम विक्रेता हिंदू ग्राहकांच्या ज्युसमध्ये वंध्यत्वाच्या गोळ्या टाकायचा का ? वाचा सत्य

एका मुस्लिम ज्युस विक्रेत्याला धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो हिंदू ग्राहकांना वंध्यत्वयुक्त गोळ्या टाकून ज्युस विकत होता. विक्रेत्याकडून कथितरीत्या विशिष्ट रसायनदेखील आढळल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. सोबत म्हटले जात आहे की, लोकांनी त्याला रंगेहाथ पकडल्यावर त्याने कबुल केले की, हिंदुंची लोकसंख्या कमी करण्यासाठी तो असे करायचा. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

FAKE NEWS: इंग्लंडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीसाठी प्रदर्शन करण्यात आले का?

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, इंग्लंडला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित करा या मागणीसाठी मुस्लिम समुदायाने लंडनमध्ये प्रदर्शन केले. सोबत प्रदर्शनाचा व्हिडिओदेखील शेअर केले जात आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. यामध्ये इस्लामिक राष्ट्र घोषित करा अशी […]

Continue Reading

मुस्लिम व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बातमीचे कात्रण बनावट; वाचा सत्य

मुस्लिमांनी  बौद्ध समाजातील कोणत्याही व्यक्तीला कामावर ठेवू नये, असे कथित विधान मौलाना जाफर शेख यांनी केले अशा आशयाच्या बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. इंग्रजी बातमीचा दाखला देत दावा केला जात आहे की, मुस्लिमांनी बौद्ध किंवा SC/ST समाजातील कोणावरही विश्वास न ठेवण्याचा या मौलानांनी आदेश दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

FAKE NEWS: बिर्याणीतून नपुंसकतेच्या गोळ्या देण्याची खोटी पोस्ट व्हायरल; वाचा सत्य

बिर्याणी विक्रेता आणि औषधगोळ्यांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, कोईम्बतूर शहरातमध्ये एका हॉटेलमध्ये हिंदू ग्राहकांच्या बिर्याणीत नपुंसक बनवणाऱ्या गोळ्या टाकण्याचा प्रकार उघडकीस आला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, ही फेक न्यूज आहे. काय आहे दावा? व्हायरल पोस्टमध्ये आर. डी. सिंग […]

Continue Reading

शॉर्ट फिल्मधील दृश्ये मदरशामध्ये मुलीशी गैरकृत्य कृत्य म्हणून व्हायरल. वाचा सत्य.

एक मुस्लिम व्यक्ती एका विद्यार्थिनीशी लगट करत असल्याचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, मदरशामध्ये मुलींशी असे गैरवर्तन केले जाते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी त हा दावा खोटा आढळला. कारण ही दृश्ये बांग्लादेशमधील एका शॉर्ट फिल्ममधील आहेत. अनेक जण ही दृश्ये खरी घटना म्हणून पसरवित आहेत.  काय आहे दावा?  सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये एक […]

Continue Reading

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणाऱ्या या छायाचित्राचे सत्य काय?

समाजमाध्यमांमध्ये सध्या हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणारे एका मुलीने हातात पोस्टर पकडलेले एक छायाचित्र व्हायरल आहे. मुसलमानांमध्ये आजपर्यंत शिया आणि सुन्नी भाई-भाई होऊ शकले नाहीत तर काही मुर्ख हिंदू लोक हिंदू-मुस्लीम भाई-भाई म्हणत आहेत, असे या पोस्टरवर म्हटलेले आहे. या मुलीने खरोखरच हातात असे पोस्टर घेतले आहे का? ही मुलगी नेमकी कोण आहे? याची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

हा सुफी प्रार्थनेचा व्हिडियो आहे. त्याचा निजामुद्दीन मस्जिद किंवा कोरोनाशी काही संबंध नाही. वाचा सत्य

दिल्ली येथील निजामुद्दीन मर्कझमध्ये तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे निजामुद्दीन मर्कझविषयी अनेक गोष्टी पसरत आहेत. मुस्लिम भाविक मशिदीमध्ये जोरजोरात श्वासोच्छवास करतानाचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, निजामुद्दीन मस्जिदीमधील हा व्हिडियो असून, अशा प्रकारे कोरोना पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध […]

Continue Reading

जपानमध्ये मुस्लिमांना नागरिकत्व देत नसल्याचा मेसेज चुकीचा. तसा काही नियमच नाही. वाचा सत्य

मुस्लिमांना नागरिकत्व न देणारा एकमेव देश म्हणजे जपान! अस धदांत खोटा मेसेज गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर पसरविला जातो. अनेक वेळा तो खोटा असल्याचे सिद्ध होऊनही तो वेळोवेळी शेयर केला जातो. अनेक जण त्यावर विश्वास ठेवून त्याला खरंसुद्धा मानतात. सध्या हाच मेसेज पुन्हा फिरत आहे. ‘MPSC and UPSC कट्टा’ नावाच्या फेसबुक पेजने तो शेयर केला आहे. […]

Continue Reading

Fact Check : पुण्यात मॉब लिंचिंगची घटना घडली का?

मॉब लिंचिंगची घटना पुण्यात पीडित हिंदू या व्यक्तीच नाव आहे हितेश मुलचंदानी याला परवा च्या दिवशी मुस्लिम लोकांनी जिवंत जाळून मारलं, मरणारा हिंदू आहे आणि मारणारा मुस्लीम यामुळे याला मीडिया दाखवणार नाही. आता आपल्यालाच उभं रहायची गरज आहे. समजू द्या जगाला हिंदू किती प्रताडीत झालाय आपल्या देशातच दुय्यम झालाय… 49 बुद्धिजीवी हिजड्यांची गॅंग कुठे आहे??? […]

Continue Reading

मोदींनी खरंच मुस्लिम टोपी घालून मशिदीला भेट दिली का? जाणून घ्या सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2011 साली अहमदाबाद येथे आयोजित ‘सद्भावना उपवास’ कार्यक्रमात नमाज टोपी (Skull Cap) घालण्यास नकार दिला होता. त्यावेळी यावरून खूप वाद निर्माण झाला होता. आता 2019 लोकसभा निवडणुकांचा ज्वर चढलेला असताना नरेंद्र मोदींचा मुस्लिम टोपी (Islamic Cap) घातलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मोदींमध्ये झालेला हा बदल अधोरेखित करून […]

Continue Reading