‘लोकमत’चा लोगो वापरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ‘लोकमत’चे ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, भाजपाचे आमदार सुरेश धसांचे सतीश भोसले उर्फ खोक्या सोबत आर्थिक संबंध निष्पन्न झाले असून धसांचा राजीनामा घेऊन कारवाई केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय संविधानावर अविश्वास दाखवला का ? वाचा सत्य 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आमचा भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही. दावा केला जात आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संविधान आणि लोकशाहीवर अविश्वास दाखवला आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र कारसेवक म्हणून काम केलंय का? वाचा सत्य

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तसे एकनाथ शिंदे यांनीदेखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  दरम्यान सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, 1992 साली बाबरी मशीद पाडली तेव्हा फडणवीस आणि शिंदे कारसेवक म्हणून अयोध्येत एकत्र उपस्थित होते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांना समलैंगिक म्हटले नाही; चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन गदारोळ सुरू आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही दिसले. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणीदेखील केली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक क्लिप व्हायरल होत आहे ज्याद्वारे दावा केला जात आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सावरकरांबद्दल अपशब्द वापरले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला फसवे म्हटले का? जुना व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या प्रतियक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते “अर्थसंकल्प” अतिशय फसवा असल्याचे म्हणतात. यावरून दावा केला जात आहे की, फडणवीसांनी मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.   फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला का? जुना व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. यानंतर सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितल्याची बातमी व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आपल्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत फडणवीसांना राजीनामा देण्याची मागणी करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा एकत्र? काय आहे या फोटोचे सत्य?

महाविकास आघाडीच्या सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. तसेच, नारायण राणे यांनी मविआ सरकार पडणार असून मार्च महिन्यामध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे विधान केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात भाजपचे महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत होते. या पार्श्वभूमीवर एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा एकत्र बसलेले दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी […]

Continue Reading

टीव्ही 9 मराठीच्या लोगोसह व्हायरल होणारा हा स्क्रीनशॉट खोटा; वाचा सत्य

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या लोगोसह सध्या समाजमाध्यमात एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये कोरोनाला देवेंद्र फडणवीस यांची लागण असे म्हटले आहे. या स्क्रीनशॉटवर समाजमाध्यमात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून हा स्क्रीनशॉट टीव्ही 9 मराठीच्या वृत्ताचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  काय आहे दावा?  TV9 मराठीने कोरोनाला देवेंद्र फडणवीस यांची लागण […]

Continue Reading

पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला का? वाचा सत्य

देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलव दरवाढीविषयीच्या प्रश्नाला बगल देत तत्काळ पत्रकार परिषदेतून पळ काढला, अशा दाव्यासह एक व्हिडियो क्लिप सध्या बरीच गाजत आहे. या व्हिडियोमध्ये पत्रकारांनी इंधन दरवाढीविषयी विचारलेल्या प्रश्नाला टाळत फडणवीस खुर्चीवरून वरून उठून निघू जाताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, ही क्लिप अर्धवट आहे. काय आहे पोस्टमध्ये? 15 सेकंदाच्या क्लिपमध्ये […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीस यांनी मास्क न लावता कोरोना बाधित रुग्णांची भेट घेतली का? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे रुग्णालयातील भेटीचे फोटो शेयर करून त्याविषयी विविध दावे करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस रुग्णांची विचारपूस करतानाचे फोटो शेयर करून कोणी म्हणतेय की, त्यांनी कोरोनाच्या रुग्णांना भेट दिली तर इतरांनी हे फोटो खरे मानून फडणवीसांनी मास्क का नाही लावला म्हणून टीका केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची […]

Continue Reading

महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांनी एकत्रित ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला का? काय आहे सत्य या फोटोचे?

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवत आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकत्र हा चित्रपट पाहिला. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची […]

Continue Reading

Fact : अम्रृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यक्रम घेतलेला नाही

महाराष्ट्राच्या हाय प्रोफाइल लेडी अम्रुता फडणवीस कँलीफोर्निया येथे पूरग्रस्तांना मदती साठी रँम्प करताना… …..हे भाग्य फक्त मराठी माणसालाच, अशी माहिती Mohan Kawade यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  अमृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खरोखरच काही कार्यक्रम घेतला का, ही जाणून घेण्यासाठी आम्ही […]

Continue Reading

Fact : इंदुरीकर महाराजांचे राजकारण येणार नसल्याचे स्पष्टीकरण

इंदूरीकर महाराज पण राजकारणात यायला लागलेत… मग आता #वरुन_किर्तन_आतुन_तमाशा #जब्या_वाजीव  अशी माहिती ‎Vaibhav Kamble‎ यांनी पोस्ट केली आहे. इंदूरीकर महाराज खरंच राजकारणात सक्रीय होत आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी    इंदुरीकर महाराज निवडणुक लढविणार का याचा शोध घेतला असता सर्वप्रथम आम्हाला महाराष्ट्र टाईम्सचे एक वृत्त दिसून आले. या […]

Continue Reading

इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो व्हायरल. वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेली वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षामध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्याचे परिणाम दिसू लागले. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना घोषणा केली की, एमआयएम स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार. यानंतर […]

Continue Reading

FACT CHECK: मुख्यमंत्र्यांनी मराठीऐवजी केवळ हिंदीतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या का?

विधानसभा निवडणूक आता तोंडावर आलेली असताना मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गणेश चतुर्थीनिमित्त मराठीऐवजी हिंदी भाषेतून शुभेच्छा दिल्याबद्दल टीका करण्यात येत आहे. एकीकडे ट्विटर इंडिया आणि अमेरिकेच्या दूतावासाने मराठीतून गणेशोत्सवाचे शुभेच्छा संदेश दिल्याचे उदाहरण देत, मुख्यमंत्र्यांनी मात्र केवळ हिंदीतून फेसबुकवर शुभेच्छा दिल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading

FACT CHECK: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे आनंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले का?

महाराष्ट्र विधनासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अशाच एका सभेत त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाविषयी केलेल्या वक्तव्याची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. 15 सेंकदाच्या या क्लिपच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, मुंडे यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. […]

Continue Reading

FACT CHECK: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का?

अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार म्हणून निवडूण आलेल्या नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. पुराव्यासाठी पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटोदेखील शेयर केला आहे. महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा यांनी निकालानंतर खरंच भाजपमध्ये प्रवेश केला का? याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे […]

Continue Reading