पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले नाही; बनावट पत्रक व्हायरल
काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या ‘जॉय फोरम 2025’ या कार्यक्रमात अभिनेता सलमान खानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा स्वतंत्रपणे उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केले नाही. काय आहे […]
Continue Reading
