‘कर्ज माफ नका; शेतकऱ्यांना तशीच सवय लागेल’ असे राहुल गांधी म्हणाले का? वाचा सत्य

राहुल गांधी यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. “शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, नाहीतर त्यांना तशीच सवय लागेल,” असे विधान या व्हिडिओमध्ये ऐकू येते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, 2018 मधील ही क्लिपला सोयीनुसार एडिट करून चुकीच्या दाव्यासह […]

Continue Reading

आंदोलक शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी भारतीय झेंडा पायदळी तुडविला का? वाचा सत्य

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागले. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीय झेंडा पायदळी तुडवितानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, शेतकऱ्यांनी तिरंग्याचा असा अपमान केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले का हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे. काय […]

Continue Reading

भाजप कार्यकर्त्यांनी लस घेण्याचे नाटक केले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य

देशभरात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीच्या उपयुक्ततेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच लसीकरणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात की, भाजपचे सदस्य फोटो/व्हिडिओ काढण्यासाठी कोरोनाची लस टोचून घेण्याचे केवळ नाटक करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? 43 […]

Continue Reading

डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांना ‘मीच जिंकलो’ असे पत्र लिहिले का?

डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात आला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, ट्रम्प यांना हा पराभव मान्य नाही. पदावरून जाताना परंपरेप्रमाणे ट्रम्प यांनी नवे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना पत्र लिहिणे अपेक्षित आहे. या कथित पत्राचा फोटो म्हणून काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यामध्ये ट्रम्प यांनी बायडन यांना […]

Continue Reading

गोव्या महामार्गावरील अपघतात या 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला का? वाचा सत्य

गोव्याला जात असाताना एका मिनीबसचा अपघात होऊन 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. महिलांच्या एका ग्रुपचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार कळाले की, सदरील अपघातामध्ये मृत्यू पावलेली केवळ एकच महिला डॉक्टर होती. काय […]

Continue Reading

शिवसेनेच्या पोस्टरवर आता बाळासाहेबांच्या गळ्यात भगव्याऐवजी ‘हिरवा शेला’? वाचा सत्य

शिवसेनेच्या मुंबईतील एका नेत्याचे टिपू सुलतानाला अभिवादन करणारे पोस्टर सोशल मीडियावर सध्या बरेच गाजत आहे. या पोस्टरवर शिवसेनेच्या पारंपरिक भगव्या रंगा ऐवजी हिरवा वापरलेला दिसतो. अगदी पक्षाचे नाव, लोगो आणि बाळासाहेब ठाकरेंचा प्रसिद्ध भगवा शेलासुद्धा हिरव्या रंगात दाखवलेला आहे.  या पोस्टरवरून शिवसेने विचारधारा बदलली का? असा सवाल केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो […]

Continue Reading

अक्षय कुमारच्या हातात ABVP चा झेंडा? वाचा काय आहे सत्य

सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमारचा हातात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हीपी) झेंडा धरल्याचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, अक्षय कुमारने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेचे समर्थन करीत एबीव्हीपीला पाठिंबा दिला होता. नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) वाढीव फी विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या वसतिगृहावर हल्ला झाला होता. […]

Continue Reading

शेतकरी आंदोलनात काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली का? वाचा सत्य

शेतकरी आंदोलनामध्ये स्वतंत्र काश्मीरची मागणी करणाऱ्या नेत्यांचे समर्थन करण्यात येत आहे, असा दावा केला जात आहे. एका शीख युवकाने फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर हातात धरल्याचा फोटो शेअर करून म्हटले की, हा फोटो शेतकरी आंदोलनामधील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

राजस्थानमध्ये पुजाऱ्यापाशी खरंच बिबटे येऊन झोपतात का? वाचा या व्हिडिओचे सत्य

राजस्थानमधील एका मंदिरात रोज रात्री काही बिबटे पुजाऱ्यासोबत झोपतात असा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पुजाऱ्यापाशी तीन-चार बिबटे त्यांच्याच अंथरुणात झोपताना दिसतात. हा व्हिडिओ राजस्थानमधील पिंपळेश्वर मंदिरातील असल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ भारतातील नाही. काय आहे […]

Continue Reading

फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा हा दुर्मिळ फोटो नाही; वाचा सत्य

फुले दाम्पत्याने महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुरूषांच्या गुलामगिरीत महिला शतकानुशतके अडकून पडलेल्या आहेत हे लक्षात घेऊन जोतीरावांनी 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली होती. या शाळेत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई शिक्षिका होत्या. पुण्यातील भिडेवाड्यात सुरू झालेल्या या शाळेचा दुर्मिळ फोटो म्हणून एक छायाचित्र शेअर केले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप […]

Continue Reading

लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच UPSC मध्ये निवड झाली का? वाचा सत्य

लोकसभा अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ओम बिर्ला यांच्या मुलीने नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवले. पहिल्याच प्रयत्नात अंजली बिर्लाची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर खासदार सुप्रीया सुळे यांच्यासह विविध नेत्यांनी तिचे अभिनंदन केले.  सोशल मीडियावर मात्र अंजली बिर्लाची परीक्षा न देता ‘लॅटरल पद्धती’ने निवड झाल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी  आमच्या […]

Continue Reading

शेतकऱ्यांनी जिओ कंपनीचा टॉवर जाळला म्हणून तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, संतप्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत जिओ कंपनीचे 1500 हजार  मोबाईल टॉवर जाळले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना आहे. काय आहे दावा? मोबाईल टॉवर जळतानाचा एक व्हिडिओ शेयर करून सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, […]

Continue Reading

1998 साली काँग्रेसच्या काळात गोळीबारामुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे का?

रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, 1998 साली काँग्रेस सरकारच्या काळात गोळीबाराने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. काय आहे दावा? पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या बँक अँड व्हाईट फोटोमध्ये […]

Continue Reading

हा खरंच बंदुक धरलेल्या सैनिकाच्या सांगाड्याचा फोटो आहे का? वाचा सत्य

सोशल मीडियावर सैनिकाच्या सांगाड्याचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. या सैनिकाने गतप्राण झाल्यानंतरही हातातली बंदूक सोडली नाही. बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्याचा सांगाडा सापडला तेव्हाचा हा फोटो असल्याचे इंटरनेटवर म्हटले जात आहे. जगभरातील विविध देशांमध्ये हा फोटो त्या त्या देशांतील सैनिकाचा म्हणून पसरविला जातो.  मागे हाच फोटो कारगिल युद्धातील शहीद सैनिक आणि अहिर रेजिमेंटमधील […]

Continue Reading

कुंभमेळ्याचा 7 वर्षे जुना फोटो शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी सोशल मीडियावर विविध दावे केले जातात. यातील अनेक खोट्या दाव्यांचे सत्य फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वी समोर आणलेले आहे.  हजारो राहुट्यांचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, तो दिल्लीबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनातील आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे यांचा RSS शिबिरातील हा फोटो नाही; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात काढलेल्या या फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि अण्णा हजार दिसत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. या फोटोमधील व्यक्ती अण्णा हजारे नाहीत. काय […]

Continue Reading