सिडनीतील गो-गो डान्सरचा फोटो सोनिया गांधी यांचा म्हणून शेअर
इंटरनेटवर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तीन महिला बार टेबलवर नाचताना दिसतात आणि काही पुरुष त्यांना पाहत उभे आहेत. हा फोटो शेअर करताना असा दावा केला जात आहे की मधोमध दिसणारी डान्सर म्हणजे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आहेत. फेसबुक पोस्ट । आर्काइव पोस्ट फॅक्ट चेक व्हायरल फोटोवर Getty Images चा वॉटरमार्क दिसत असल्यामुळे […]
Continue Reading
