Fact Check: पंतप्रधान मोदींनी देशाचे सोने विकल्याची कबुली दिली का? जाणून घ्या सत्य
सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. या ग्राफिकमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, देशाची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी भारताचे सोने विकले जात असल्याची कबुली पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्स आणि विरोधी पक्षांकडूनही भाजप सरकार देशाचे सोने विकत असल्याचा आरोप केला जात असल्याने या दाव्याची चर्चा […]
Continue Reading
