हिंदू महिलेला बुरखा घालूनच बसमध्ये येण्यास मुस्लिम महिलांनी सक्ती केली का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बसमधून प्रवास करताना बुरखा घातलेल्या मुली साडी घातलेल्या एका महिलेवर ओरडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, मुस्लिम मुलींनी या महिलेने बुरखा घातला नसल्यामुळे बसमधून बाहेर जाण्यास सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

FAKE NEWS: मुस्लिमांनी खरंच कोर्टात मान्य केले की थुंकल्याशिवाय हलाल पूर्ण होत नाही?

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मुस्लिम समुदयाने उच्च न्यायालयात मान्य केले की, अन्नात थुंकल्याशिवाय ते अन्न हलाल प्रमाणित होत नाही. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले की, तमिळनाडू उच्च न्यायालयात एका केसच्या सुनवाईत अशी कबुली देण्यात आली. या पोस्टच्या माध्यमातून मुस्लिम हॉटेलविक्रेत्यांवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

केरळमध्ये योगी आदित्यानाथ यांच्यासाठी हा मानवी झेंडा तयार करण्यात आला नव्हता; वाचा सत्य

केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच तेथे सभा घेतली. यानंतर सोशल मीडियावर भाजपच्या झेंड्याच्या मानवी प्रतिकृतीचा फोटो व्हायरल होऊ लागला. दावा केला जात आहे की, योगी आदित्यनाथ यांचे केरळमध्ये असे स्वागत करण्यात आले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

केरळमधील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का? वाचा सत्य

केरळमधील गर्भवती हत्तीणीला अमानुषपणे मारण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये सध्या या हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र केरळमधील घटनेतील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  केरळमधील हत्तीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का, हे जाणून घेण्यासाठी हे छायाचित्र नीट पाहिले. त्यावेळी या हत्तीच्या […]

Continue Reading

केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींचा मृत्यू होतो का? वाचा सत्य

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला अमानुषपणे मारण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये सध्या हत्तींविषयी वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींची हत्या करण्यात येते, असा एक दावाही समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. केरळमध्ये दरवर्षी खरोखरच 600 हत्तींची हत्या करण्यात येते का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींची हत्या […]

Continue Reading

केरळमधील हत्तीचे मारेकरी म्हणून चुकीची नावे व्हायरल; वाचा सत्य

केरळमधील गर्भवती हत्तीच्या हत्येप्रकरणी अमजद अली आणि तमीम शेख यांना अटक करण्यात आले असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. केरळमधील या घटनेत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे खरे अमजद अली आणि तमीम शेख अशी आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी केरळमधील गर्भवती हत्तीच्या हत्येप्रकरणी कोणाला अटक […]

Continue Reading

केरळमधील एका वर्षापुर्वीचा व्हिडिओ CAA, NRC समर्थकांच्या रॅलीचा म्हणून व्हायरल

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजेच एनआरसीच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलन सुरु आहे. केरळमध्ये CAA आणि NRC समर्थनार्थ एक रॅली निघाली होती. या रॅलीवर हल्ला झाल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सचिन जयंतराव लोणकर आणि प्रशांत गजभिये यांनीही अशाच माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

केरळ किनारपट्टीवरून दिसलेले सूर्यग्रहण म्हणून दक्षिण अमेरिकेतील जूना व्हिडियो व्हायरल. पाहा सत्य

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी झाले. भारतातील विविध शहरातून हे ग्रहण दिसले. कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळच्या वेळी पाहायला मिळाले. अशाप्रकारचे ग्रहण दुर्मिळ असल्याने याबाबत खूप उत्सुकता होती. सकाळपासूनच सोशल मीडियावर सूर्यग्रहणाचे अनेक फोटो आणि व्हिडियो पसरू लागले. त्यापैकी एक म्हणजे केरळच्या किनारपट्टीवरून दिसलेल्या सूर्यग्रहणाचा व्हिडियो प्रंचड गाजतोय. यामध्ये ग्रहण लागल्यावर एका क्षणात अंधार पडल्याचे […]

Continue Reading

Fact Check : जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग कन्याकुमारीत आहे का?

जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग 111 फूट, नागरकोइल, कन्याकुमारी अशी माहिती असलेला एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. मन कोसम मनमे या पेजवर असाच व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग खरोखरच नागरकोइल, कन्याकुमारी या ठिकाणी आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य […]

Continue Reading

Fact Check : रामायणातील जटायू केरळमध्ये पाहण्यात आला?

रामायणात दिसणारा *जटायू पक्षी* केरळ मध्ये पाहण्यात आला. खूपच दुर्मिळ आहे हा पक्षी, तरी पहा आणि आनंद घ्या, असा दावा करणारा व्हिडिओ क्लब या फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  हा पक्षी जटायू आहे का याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेज […]

Continue Reading

Fact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का?

जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे म्हणून आपण लक्षद्वीपला गौरवतो तिथले सर्वच्या सर्व 36 बेटे 100% मुसलमान वस्तीचे झाले आहे. Indrajeet Patole यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये केरळमध्ये इस्लामी देश वसविण्यात आला असून मुस्लिमांनी अतिक्कड नावाचे स्वतंत्र इस्लामी गाव वसविल्याचे म्हटले आहे. या गावात संविधान नव्हे तर शरिया कायदा […]

Continue Reading

FACT CHECK: पंतप्रधान नरेंद्र मोदी चप्पल घालून मंदिरात गेले का? जाणून घ्या सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिर भेटीचे फोटो शेयर करून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, त्यांनी मंदिरात चप्पल काढली नाही. या फोटोत त्यांच्यासोबत असणाऱ्या इतरांच्या पायात चप्पल नाही. मात्र, मोदींच्या पायात पादत्राणे दिसत असल्याचे फोटो दाखवत त्यांच्यावर टीका केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह काय आहे पोस्टमध्ये? नरेंद्र […]

Continue Reading

VIDEO: केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर आकाशात पांढरा घोडा उडताना दिसला का?

दहा दिवस उशीरा का होईना पण मॉन्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला. हवामान खात्याने शनिवारी (आठ जून) मॉन्सूनच्या केरळ आगमनाची अधिकृत घोषणा केली. मॉन्सूनबाबत व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियोमध्ये दावा करण्यात येत आहे की, केरळमध्ये ढगांतून एक पांढरा घोडा उडताना दिसला. या व्हिडियोची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह काय आहे पोस्टमध्ये? 8 जून रोजी […]

Continue Reading

Fact Check: Kerala PWD Minister and CPI-M leader G. Sudhakaran Says Donkeys At Sabarimala Have More Grace Than Tantri

Recently on Twitter and WhatsApp groups, Kerala PWD Minister and CPI-M leader G. Sudhakaran comment against the Sabarimala temple tantri that the ‘donkeys in the temple town have more grace’ than them, created a strong public reaction. ***Warning: Links below might contain content which might be offensive to some readers*** Low level of politics. Kerala […]

Continue Reading