नाटकात मुस्लिम पात्रावर झालेला हल्ल्याचा व्हिडिओ चुकीच्या धार्मिक संदर्भात व्हायरल

एका व्हिडिओमध्ये मुस्लिम व्यक्ती मंचावर 100 कोटी हिंदूंना मुस्लिम बनविण्याबाबत बोलतो आणि त्याच्यावर एक व्यक्ती हल्ला करताना दिसतो. दावा केला जात आहे की, “ व्हिडिओमधील व्यक्ती मुस्लिम असून जेव्हा तो स्टेजवर हिंदूंना मुस्लिम बनविण्याबाबत बोलतो तेव्हा उपस्थित हिंदूंनी त्याला मारहाण केली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

बांगलादेशातील सेक्स वर्कर्सना मारहाण केल्याचा व्हिडिओ हिंदू महिलांना बुर्खा सक्ती म्हणून व्हायरल

एक व्यक्ती महिलांचा पाठलाग करुन त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, बांगलादेशात बुरखा न घातल्याने हिंदू मुलींना मारहाण केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये व्यक्तीला बांगलादेशातील सेक्स वर्कर्सना मारहाण केल्याने […]

Continue Reading

द कंदहार हायजॅक वेबसिरीजमध्ये हिंदू नाव वापरून दहशतवाद्यांची ओळख लपवली गेली का ? वाचा सत्य

‘IC 814: द कंदहार हायजॅक’ ही वेब सिरीज 29 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. या पार्श्वभूमीवर एका दावा केला जात आहे की, “द कंदहार हायजॅक वेब सिरीज निर्माते दहशतवाद्यांसाठी हिंदू नावांचा वापर करून मुस्लिम ओळख लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

या व्हिडिओमध्ये बांगलादेशात हिंदू शिक्षकाला राजीनामा देण्यास भाग पाडलेले नाही; वाचा सत्य

बांगलादेशाच्या नावाने अनेक असंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एक व्हिडिओमध्ये काही तरूण एका व्यक्तीच्या कॉलरला सिगारेटचे पाकीट स्टेपल करतात आणि शेवटी त्याच्यावर बाटलीतून पाणी ओततात. दावा केला जात आहे की, बांगलादेशमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिंदू शिक्षकाचा अपमान करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओमधील व्यक्ती पालिका अभियंता असून त्याचे नाव […]

Continue Reading

हात-पाय तोंड बांधून नाट्यमय निदर्शन करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ हिंदू महिलांची दुर्दशा म्हणून व्हायरल

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशमधील हिंसाचाराने जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिलेचे हात-पाय बांधलेले आहेत आणि तिच्या तोंडावर पट्टी बांधलेली आहे. दावा केला जात आहे की, बांगलादेशमध्ये हिंदू महिलांची दुर्दशा दाखवणारा हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

महिलांसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून हिंदू धर्मगुरुला मारहाणीचा खोटो व्हिडियओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अर्धनग्न अवस्थेतील दोन महिला आणि एक पुरुषाला काही लोक मारहाण करत आहेत. दावा केला जात आहे की, महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवणारा हा व्यक्ती भारतीय हिंदू गुरू आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ […]

Continue Reading

हिंदूंना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळाल्याची खोटी बातमी व्हायरल; वाचा सत्य

सोशल मीडियावर एका बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये हिंदूंना आता स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र वापरण्याची सरकारने परवानगी दिली, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सरकारने अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. काय आहे दावा ? व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, “हिंदूंना […]

Continue Reading

केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणाऱ्या या छायाचित्राचे सत्य काय?

समाजमाध्यमांमध्ये सध्या हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणारे एका मुलीने हातात पोस्टर पकडलेले एक छायाचित्र व्हायरल आहे. मुसलमानांमध्ये आजपर्यंत शिया आणि सुन्नी भाई-भाई होऊ शकले नाहीत तर काही मुर्ख हिंदू लोक हिंदू-मुस्लीम भाई-भाई म्हणत आहेत, असे या पोस्टरवर म्हटलेले आहे. या मुलीने खरोखरच हातात असे पोस्टर घेतले आहे का? ही मुलगी नेमकी कोण आहे? याची तथ्य पडताळणी […]

Continue Reading

बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जात नाहीत; वाचा सत्य

कोइंम्‍बतुर येथे बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जातात. एका व्यक्तीला असे करताना पकडण्यात आले आहे. अनेक हिंदू प्रत्येक गावात अशा व्यक्तींच्या हॉटेल, गाड्यावर, स्टॉलवर आणि स्नॅक पॉईंटवर जेवणासाठी, खाण्यासाठी जातात, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे पसरत आहेत. या माहितीत काही सत्यता आहे का, कोइंम्‍बतुर येथे खरोखरच अशी काही घटना घडली आहे का? याची […]

Continue Reading

Fact Check : पुण्यात मॉब लिंचिंगची घटना घडली का?

मॉब लिंचिंगची घटना पुण्यात पीडित हिंदू या व्यक्तीच नाव आहे हितेश मुलचंदानी याला परवा च्या दिवशी मुस्लिम लोकांनी जिवंत जाळून मारलं, मरणारा हिंदू आहे आणि मारणारा मुस्लीम यामुळे याला मीडिया दाखवणार नाही. आता आपल्यालाच उभं रहायची गरज आहे. समजू द्या जगाला हिंदू किती प्रताडीत झालाय आपल्या देशातच दुय्यम झालाय… 49 बुद्धिजीवी हिजड्यांची गॅंग कुठे आहे??? […]

Continue Reading