तेलंगणातील जुना व्हिडिओ पश्चिम बंगालमध्ये बनावट मतदार ओळखपत्र म्हणून व्हायरल; वाचा सत्य
पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) मोहिमेदरम्यान नदिया जिल्ह्यातील नवद्वीप येथे नाल्यातून सुमारे ५० मतदार ओळखपत्रे सापडल्याची घटना समोर आली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर […]
Continue Reading
