नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कॅन्सर बरा होत नाही; डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावाने फेक मेसेज व्हायरल

सोशल मीडियावर आरोग्यविषयी सल्ला देणाऱ्या मेसेजचा सुळसुळाट असतो. अशाच एका व्हायरल मेसेजमध्ये मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचा दाखला देत सल्ला दिला आहे की, नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. निरोगी राहण्यासाठी जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचे आवाहनही यामध्ये केलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

नारळ पाणी गरम करून पिल्याने कॅन्सर बरा होतो का? टाटा हॉस्पिटलच्या नावाने फेक मेसेज व्हायरल

सोशल मीडियावर आरोग्यविषयी सल्ला देणाऱ्या मेसेजचा सुळसुळाट असतो. अशाच एका व्हायरल मेसेजमध्ये मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचा दाखला देत सल्ला दिला आहे की, नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. निरोगी राहण्यासाठी जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचे आवाहनही यामध्ये केलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ किड्याचे इन्फेक्शन होत नाही; वाचा सत्य

मुले मोबाईलवर गेम खेळण्यावरून पालकांची नेहमीच कुरबुर सुरु असते. ‘मोबाईल/टीव्हीमुळे डोळे खराब होतील’ हे नेहमीच सांगितले जाते. परंतु, आता सोशल मीडियावर त्यापुढे जाऊन दावा केला जात आहे की, जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ किड्याचे इन्फेक्शन (संसर्ग) होते. त्यासोबतच डोळ्यातून एक लांब किडा/अळी काढतानाचा व्हिडिओ शेअर केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे नाही तर बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांना मारण्यात येत आहे. पाहा सत्य

कोरोना व्हायरसचा (COVID-19) प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक देशांमध्येसुद्धा या विषाणुची लागण झालेली आहे. कोरोना व्हायरससंबंधी सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या एक व्हिडियो प्रचंड फिरत आहे. यामध्ये कोंबडयांना जमिनीत जिवंत पुरण्यात येत […]

Continue Reading

कोरोना व्हायरसमुळे घरात कोंडून ठेवलेला माणूस आग लागली म्हणून बाहेर पडला का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहान शहरातून पसरण्यास सुरू झालेल्या या विषाणुवर अद्यापही इलाज सापडलेला नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणीदेखील घोषित केली. कोरोना व्हायरसबरोबरच त्याविषयी अनेक फेक न्यूजदेखील पसरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे […]

Continue Reading

Coronavirus: औरंगाबादेत कोरोना व्हायरस पोहचल्याचा खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस आता औरंगाबाद शहरातही पोहचल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक व्हायरल मेसेजमध्ये NEWS-18 LOKMAT ची बातमी म्हणून पसरणाऱ्या मेसेजनुसार, औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचे दोन संशयिच आढळले असून, त्यांना एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित एन-3 भागातील आहेत, अशी माहिती औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे मेसेजमध्ये […]

Continue Reading

छातीच्या ‘एक्स-रे’मध्ये झुरळ असल्याचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल. जाणून घ्या काय आहे सत्य

सोशल मीडियावर काही गोष्टी थोड्या-थोड्या काळानंतर पुन्हा डोकं वर काढू लागतात. काही वर्षांपूर्वी छातीच्या एक्स-रेमध्ये झुरळ दिसत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. हाच फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर फिरत आहे. कोल्हापुरच्या एका व्यक्तीच्या छातीच्या एक्स-रेमध्ये असा झुरळ असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली. काय […]

Continue Reading

प्लॅस्टिकचा तांदूळ तयार करतानाचा व्हिडियो फेक आहे. पाहा सत्य

अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ ही गंभीर समस्या आहे. सणासुदीच्या काळात तर हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. सध्या सोशल मीडियावर पसरत असलेल्या व्हिडियोला खरे मानले तर आता तांदळामध्येसुद्धा भेसळ होत आहे. या व्हिडियोमध्ये प्लास्टिकचा तांदूळ कसा तयार केल जातो हे दाखविले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (9049043487) पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली. मूळ पोस्ट आणि […]

Continue Reading

Fact Check : काय खोबरे तेल तुमचा डेंग्यूपासून बचाव करते?

*डेंगू चा ताप सगळीकडे पसरत आहे. आपल्या गुडघ्यापासून पायाच्या पंज्या पर्यंत खोबरे तेल ( coconut oil ) लावा. हे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत एक एंटीबायोटिक चं काम करतं. डेंगूचा मच्छर गुडघ्या पेक्षा उंच उडू शकत नाही.* सौजन्य :- महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, अशी माहिती Ds Moon यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

अहमदाबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये रुग्णाला भेटायला 500 रुपये फी लागते का?

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये अहमदाबाद येथील एका हॉस्पीटलमध्ये रुग्णाला भेटायला जाण्यासाठी 500 रुपये फी लागते असा दावा करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी. फेसबुक । अर्काईव्ह सत्य पडताळणी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये अहमदाबादच्या एका हॉस्पिटल ने एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. . रूग्णालयात दाखल […]

Continue Reading

Fact Check : कारल्याची पाने खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो?

कारल्याची पाने खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्टमध्ये करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य पडताळणी कारल्याची पाने खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो का याचा शोध घेण्यासाठी आम्ही कॅन्सरवर मात करण्यासाठी उपाय या कीवर्डद्वारे गुगलवर शोध घेतला. त्यावेळी आम्हाला […]

Continue Reading

Fact Check : नागपूरमध्ये तापमान 49.64 अंश सेल्सिअसवर पोहचले का?

जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच 5 जून 2019 रोजी नागपूरमध्ये तापमान 49.64 अंश सेल्सिअसवर पोहचले होते, असा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून 2019 रोजी नागपूरमध्ये तापमान काय होते हे शोधण्यासाठी आम्ही नागपूर हवामान विभागाच्या संकेतस्थळास […]

Continue Reading

तथ्य पडताळणी : देशात प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत का?

भारतात नकली अंडी बाजारात .जनतेच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ ,अन्न औषध प्रशासन झोपेत. नकली अंडी ओळखण्यासाठी ६ टिप्स असे सांगत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोकडे एक विनंती आली होती. त्यानंतर फॅन्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. अक्राईव्ह तथ्य पडताळणी देशात आणि महाराष्ट्रात खरंच अशी प्लास्टिकची अंडी […]

Continue Reading

सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये सिंधुदुर्गमध्ये तापसरीची साथ सुरु आहे असा दावा करण्यात आला आहे. त्यासोबतच एका बातमीचे फोटो देखील व्हायरल करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर प्रशांत प्रकाश परब यांच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. फेसबुक अर्काईव्ह   सत्य पडताळणी व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात […]

Continue Reading

पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला ? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या पोटाची चरबी कमी करण्याचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट 307 वेळा शेअर व 454 वेळा लाईक्स करण्यात आली आहे. फेसबुक अर्काईव्ह सत्य पडताळणी या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये पोटावर साचलेली चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगण्यात आला आहे. यामध्ये हळद, […]

Continue Reading

द्राक्षाच्या बियांनी 48 तासांमध्ये बरा होतो का कॅन्सर? जाणून घ्या सत्य

कॅन्सरला समूळ नष्ट करणारे औषध किंवा उपचारपद्धती निर्माण करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर्स संशोधन करीत आहेत. दरम्यान, कॅन्सरवर अशा तऱ्हेचा उपाय मिळाल्याच्या वावड्या उठत असतात. सध्या सोशल मीडियावर एक बातमी फिरत आहे की, केवळ 48 तासांमध्ये कोणत्याही स्टेजच्या कॅन्सरचा नायनाट करणारे औषध सापडले आहे. ते औषध म्हणजे द्राक्षाच्या बियांचा रस. परिवर्तनाचा सामना या संकेतस्थळाने ही […]

Continue Reading