दहा रुपयाचे नाणे बंद झाले नाही; वर्षानुवर्षे एकच अफवा व्हायरल
बाजारात बनावट दहा रुपयाचे नाणे आल्यानंतर सरकारने दहाचे नाणे चलनातून बाद केले, अशी अफवा काही वर्षांपासून राज्यात पसरलेली आहे. परिणामी अनेक दुकानदार व व्यापारी ग्राहकांकडून दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत. विशेषतः ग्रामीण भागात दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास नकार मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, सरकारने दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी घातलेली नाही. […]
Continue Reading