Fact-Check: ट्रम्प यांनी मोदींना ट्विटरवरून अनफॉलो केले का? वाचा सत्य

सध्या अमेरिका आणि भारत या दोन्ही राष्ट्रांचे परस्परसंबंध ताणलेले असताना सोशल मीडियावर वावड्या उठत आहेत की, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाऊट हाऊसने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर (आता एक्स) अनफॉलो केले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो करण्याची बातमी चार […]

Continue Reading

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मोदी-मोदी असे नारे लावले नाहीत; वाचा सत्य

अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प भाषण देतानाची एक क्लिप व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, यावेळी ट्रम्प यांच्या समर्थकांनी “मोदी-मोदी” असा जयघोष केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिपमध्ये लोक मोदी-मोदी नाही तर ‘बॉबी’ या नावाने नारे […]

Continue Reading

एलॉन मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवल्याचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटरची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी येताच ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी केली. यानंतर सोशल मीडियावर वावड्या उठू लागल्या की, मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवली. एवढेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रक काढून स्वतः माहिती दिली, असा देखील दावा करण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांना ‘मीच जिंकलो’ असे पत्र लिहिले का?

डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात आला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, ट्रम्प यांना हा पराभव मान्य नाही. पदावरून जाताना परंपरेप्रमाणे ट्रम्प यांनी नवे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना पत्र लिहिणे अपेक्षित आहे. या कथित पत्राचा फोटो म्हणून काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यामध्ये ट्रम्प यांनी बायडन यांना […]

Continue Reading

‘सिम्पसन्स’ मालिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूचे भाकित वर्तविले होते का? वाचा सत्य

‘द सिम्पसन्स’ ही जगातली सर्वोत्तम टीव्ही मालिकांपैकी एक मानली जाते. गेल्या तीन दशकांपासून ही कार्टून सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. ही मालिका आणखी एका वैशिष्ट्यासाठी ओळखली जाते. ते म्हणजे भविष्य वर्तविण्यासाठी. नाही कळालं?  ‘द सिम्पसन्स’ मालिकेत दाखविलेल्या गोष्टी पुढे अनेक वर्षांनंतर खऱ्या ठरतात, असा एक समज आहे. अगदी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील हे ‘द […]

Continue Reading

बराक ओबामा यांनी भेटवस्तू फेकून दिल्याचा व्हिडिओ संपादित केलेला; वाचा सत्य

अमेरिकेत सुरू असणाऱ्या वर्णद्वेषविरोधी आंदोलनाचे जगभर पडसाद उमटत आहेत. त्यातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली भेटवस्तू ओबामा यांनी ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी वर्तनाचा निषेध म्हणून फेकून दिली असा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे. ओबामा यांच्या व्हिडिओची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. […]

Continue Reading

बालवाडीतील मुलांसोबत खेळत असलेले हे खरे डोनाल्ड ट्रम्प नाहीत. वाचा सत्य काय आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या बहुचर्चित भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावे एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती बालवाडीतील मुलांसोबत खेळताना दिसतो. मग त्यांचा एक साथीदार त्यांना घ्यायला येतो तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे “ट्रम्प” जमिनीवर लोळून-पडून विरोध करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खरंच असे वागू […]

Continue Reading

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजुर झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले का? वाचा सत्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तेथील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव (impeachment) मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून 230 विरूद्ध 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर झाला. त्यामुळे ट्रम्प यांचे पद धोक्यात आले आहे. असे असतानाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर झाल्याबद्दल ट्रम्प यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले, असा दावा सोशल […]

Continue Reading

बिकिनी घातलेल्या मुलीसोबत ट्रम्प नाहीत. हा त्यांच्यासारखा दिसणारा कलाकार आहे. पाहा सत्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ‘फादर ऑफ इंडिया’ उल्लेख केल्यानंतर यावरून टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा एका बिकिनी घातलेल्या युवतीसोबतचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. दावा केला जात आहे की, व्हिडियोमध्ये ट्रम्प या मुलीसोबत असभ्य वर्तन करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भूतकाळ तसा कोणापासून लपलेला नाही. […]

Continue Reading