रशियातील भूकंपाशी जोडून असंबंधित व्हिडिओ व्हायरल
रशियामध्ये 30 जुलै रोजी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर तेथे अनेक ठिकाणी नुकसान झाले आणि त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भूकंप आणि त्सुनामीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे. दावा केला जात आहे की, या व्हायरल व्हिडिओमधील क्लिप्स रशियातील भूकंप आणि त्सुनामीच्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]
Continue Reading