चीनमध्ये ड्रोनद्वारे पंतप्रधान मोदींचा चेहरा तयार करत स्वागत केले नाही; बनावट फोटो व्हायरल
तब्बल सात वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ड्रोनचा वापर करुन पंतप्रधान मोदी चेहरा आणि ‘मोदींचे चीनमध्ये स्वागत आहे’ असे लिहिले दिसते. दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असताना तेथील सरकारने ड्रोनद्वारे त्यांचा चेहरा तयार करत कलाकृती दाखवत त्यांचे […]
Continue Reading