गोव्यातील ब्रॅगँझा घाटाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध घाटांच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

पावसाळा सुरु झाल्यावर घाटमाथ्यांना एक वेगळेच रुप प्राप्त होते. परंतु, घाटांचे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा वेगवेगळ्या नावे शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये रेल्वे बोगद्या बाहेर घाटावर अनेक धबधबे वाहताना दिसतात. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध घाटांच्या नावे व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

FAKE: ‘मीराबाई चानूला पदक मिळवून दिल्याबद्दल मोदींचे अभिनंदन’? वाचा सत्य

मणिपूरच्या 26 वर्षीय चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ती भारतात परतल्यावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. सरकारतर्फे तिचा सत्कारसुद्धा करण्यात आला. या सोहळ्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल फोटोमध्ये चानूच्या सत्कार सोहळ्यात ‘मीराबाई चानूला पदक मिळवून दिल्याबद्दल मोदींचे अभिनंदन’ असे […]

Continue Reading

‘दैनिक भास्कर’ने सावरकारांची खिल्ली उडवणारे ट्विट केलेले नाही; वाचा सत्य

दैनिक भास्कर समूहाच्या विविध कार्यालयांवर गेल्या आठवड्यात आयकर विभागाने छापेमारी केली. या कारवाईमागे कर चोरी प्रकरण असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईवरोधात प्रतिक्रिया म्हणून भास्कर समुहातर्फे ‘मैं स्वतंत्र हूं क्योंकि मैं भास्कर हूं’ अशी मोहिमदेखील राबविण्यात आली.  या पार्श्वभूमीवर दैनिक भास्करच्या नावाने सावरकरांची खिल्ली उडवणारे एक कथित ट्विट व्हायरल होत आहे. त्यामुळे भास्कर समुहाचे मराठी वृत्तपत्र […]

Continue Reading

कुंभार्ली घाट? आंबेनळी घाट? कन्नड घाट? जलमय झालेल्या घाटाचा तो व्हिडिओ कुठला?

राज्यात मुसळधार पावसामुळे धो-धो धबधबे वाहू लागले आहेत. घाटांमध्ये तर दरड कोसळे, रस्ते खचणे अशा घटना घडत आहेत. अशाच एका जलमय घाटात वाहतूक ठप्प झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा एकच व्हिडिओ वेगवेगळ्या घाटांच्या नावे शेअर केला जात आहे. कुंभार्ली घाट, आंबेनळी घाट, मामा भांजे घाट, कात्रज घाट, आंबोल घाट, आंबा घाट, वरंधा घाट, गिरगरधन […]

Continue Reading

प्रिया मलिकने टोकियो ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावलेले नाही; वाचा सत्य

जपनामध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू आणि नागिरक दोघांचा उत्साह वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवरच कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक पटकावल्याची बातमी आली. सोशल मीडियावर अनेकांना वाटले की, प्रिया मलिकने टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेतच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशा आशयाच्या पोस्टही शेअर करण्यात आल्या.  परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्ट असत्य […]

Continue Reading

2020 मधील ग्रांट रोड पुराचा व्हिडिओ पनवेलमधील पूर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलेले असून, प्रचंड नुकसान झाले आहे.  अशा पार्श्वभूमीवर रस्त्यावर कंबरेएवढे पाणी साचलेल्या पाण्यात अनेक चारचाकी वाहने तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पनवेल येथील असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

संघाच्या स्वयंसेवकांचा हा फोटो महाड रेल्वेस्थानकावरील नाही; तो यूपीमधील आहे

महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकणामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना समाजाच्या सर्वस्तरातून मदतीचे हात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मदत करतानाचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, महाड रेल्वेस्थानकवर पूरग्रस्तांसाठी जेवण तयार करत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

चीनमधील धरणाचा व्हिडिओ कोयना धरणातील पाणी विसर्ग म्हणून व्हायरल

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, पाणी साचल्याने व दरड कोसळल्याने अनेक महामार्ग बंद करावे लागले. या पार्श्वभूमीवर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कोयना धरणातून पाणी सोडतानाचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

अभूतपूर्व ट्राफिक जॅमचा तो व्हिडिओ चिपळूण घाटातील नाही; तो पाकिस्तानचा आहे

घाटातील रस्त्यावर हजारो वाहने अडकून पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळून घाटातील ट्रॅफिक जॅमचा आहे. तसेच हाच व्हिडिओ हिमाचल प्रदेशमधील म्हणूनसुद्धा व्हायरल झालेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

शेतीच्या वादातील जखमींचा व्हिडिओ गौताळ्यात वाघाचा हल्ला म्हणून व्हायरल

रक्ताने माखलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या दोन व्यक्तींचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून दावा केला जात आहे की, गौताळा अभयारण्यामध्ये वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ विदर्भामध्ये शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात जखमी झालेल्या लोकांचा आहे. काय […]

Continue Reading

गुजरातमधील जैन मंदिराचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

कोरीव स्थापत्यकला असलेल्या एका मंदिराचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, ते अयोध्येतील राम मंदिर आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. काय आहे दावा? सुमारे अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एका मंदिराचे काम सुरू असताना […]

Continue Reading

मुस्लिम व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बातमीचे कात्रण बनावट; वाचा सत्य

मुस्लिमांनी  बौद्ध समाजातील कोणत्याही व्यक्तीला कामावर ठेवू नये, असे कथित विधान मौलाना जाफर शेख यांनी केले अशा आशयाच्या बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. इंग्रजी बातमीचा दाखला देत दावा केला जात आहे की, मुस्लिमांनी बौद्ध किंवा SC/ST समाजातील कोणावरही विश्वास न ठेवण्याचा या मौलानांनी आदेश दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

दिल्ली दंगलीचा आरोपी मोहम्मद सिराजला अटक करण्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, भरूच पोलिसांनी दिल्ली दंगलीतील आरोपी मोहम्मद सिराजला अटक करतानाचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओसोबत केला जाणारा दावा खोटा आहे. मोहम्मद […]

Continue Reading

हॉस्पिटलमध्ये पायला बेड्या ठोकलेल्या ज्येष्ठाचा तो फोटो स्टॅन स्वामी यांचा नाही; वाचा सत्य

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी (5 जुलै) निधन झाले. यानंतर सोशल मीडियावर हॉस्पिटल बेडवर बेड्या ठोकलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा फोटो फादर स्टॅन स्वामी यांचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

आजीबाई आणि माकडाचा तो व्हायरल व्हिडिओ कोकणातील नाही; वाचा सत्य

सोशल मीडियावर सध्या आजीबाईला प्रेमाने मिठी मारणाऱ्या एका माकडाचा व्हिडिओ प्रचंड गाजत आहे. सोबत दावा केला जात आहे की, कोकणातील जामसंडे वळकूवाडी गावातील या आजीबाई आजारी असल्यामुळे हे माकड त्यांच्या काळजीपोटी भेटायला आले होते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ […]

Continue Reading